भेंडी खायला पण चविष्ट आहे, एकदा खाल तर खाताच राहाल...🔥🔥😋😋😋
@umeshsalunkhe198819 күн бұрын
जय शिवराय
@dineshthoke712619 күн бұрын
टोमॅटो लागवड केल्यापासून किती दिवसात फवारणी करावी लागते आर्यमान की लागवड केलेली लक्ष्मीपूजन च्या दिवशी बाजार भाव कसे राहतील जानेवारी कमिंग बॉक्स मध्ये सांगा योग्य मार्गदर्शन करा जून महिन्यामध्ये जानकी भेंडीचा प्लॉट एक एकर लावला होता बाजार भाव नव्हता त्याच्यामुळे लॉज गेली भेंडी
@MilindBhor19 күн бұрын
लागवड केल्यावर पहिली फवारणी बेनिव्हिया किंवा ग्रासिया ची करा 15 दिवसांपासून पुढे
@dhanajiwaghmode1997 күн бұрын
मोबाईल नं पाठवा भोर साहेब यांचा
@1998PRASAD14 күн бұрын
नोव्हेंबर महिन्यात पावटा लावगड केली तर चालेल का पावटा पीक माहिती साठी व्हिडिओ बनवा
@BhatuPatil-c6t18 күн бұрын
Kharach kayra bhendi che chhan utpadan nighte magchya varshi mi hi lagavad keli hoti😊🎉
@MilindBhor18 күн бұрын
धन्यवाद दादा ❤️🙏
@dattatrayshelke672819 күн бұрын
लागवड अंतर किती आहे
@ravindramahale361917 күн бұрын
कोणती व्हरायटी आहे
@sunilgodge598319 күн бұрын
Nov last week variety sanga please
@MilindBhor19 күн бұрын
चॅनल वर विडिओ दादा नक्की बघा
@Hey_Jishan_201114 күн бұрын
Lagwad kadhi keli te nahi sangitale date sanga
@badrinathbangar456019 күн бұрын
मला भेंडी लागवड करायची आहे तर अजुन पंधरा दिवसांनी करु का मिलिंद भाऊ रान तयार होण्यास वेळ आहे
@MilindBhor18 күн бұрын
नक्कीच दादा ❤️🙏
@rupeshbhoyar81083 күн бұрын
@@MilindBhor bhendi chi lagvad kelya pasun kiti divsa mde todni vr yete
@pratapshelke132112 күн бұрын
सर मला पण पाठ पाण्यावर लागवड करायची आहे चालेले का व कोणता वान लावावा रिप्लाय नक्की द्या
@dhanajiwaghmode1997 күн бұрын
भोर सरांचा मो नं मिळेल का
@vishalahinde731011 күн бұрын
लागवड कधी ची आहे.......?????
@BhushanChaskar-vu6sf19 күн бұрын
पाट पाण्या वर लागवड मार्च महिन्यात केली तर चालेल का
@MilindBhor18 күн бұрын
चालेल कि
@aniketsonawane363518 күн бұрын
Kayra bhendi mi lavali ahe
@MilindBhor18 күн бұрын
धन्यवाद ❤️🙏
@shaileshgavit714018 күн бұрын
सर लागवड अंतर किती आहे.. रिप्लाय dya सर मला पण लागवड करायची आहे