मी कुलकर्णी सायली चे काम खूप छान झाले आहे खूप आवडते आशिर्वाद
@JyotiSawant-kr1xd26 күн бұрын
नाहीतर काय कटाळ वानी झाली सिरीयल 😘😘
@VithalChaudhari-th2opАй бұрын
खरच बंद करा.
@jayantbasrur6180Ай бұрын
किती कंटाळा आणत आहे ही सिरियल. लवकर बंद करून टाका ना
@shubhangishigwan8710Ай бұрын
प्रिया आणि अस्मिताच थोबाड पण बघावं वाटत नाही काय आहे ते दाखवून बंद करून टाका नाही तर रिमोट आहेच आमच्या हातात
@swatisakhadeo838925 күн бұрын
Are he twist serial samplyavar dakhavinar ka.kiti lambad lavtay.roj kahitari veglach dakhavita. Tyamule kantala yeto serial changli aahe tari vat lavta.
@raghunathkshirsagar540826 күн бұрын
फिरत. फिरत मालिका जागीच आहे तीची. चवकमीझाली
@suchetajoshi233Ай бұрын
पाणी घालून घालून मालिका किती पांचट करणार आहेत,देव जाणे.
@SunitaSarwade-c4wАй бұрын
Priya hi tanvi nahi he sayta Kathi sangnar
@sushamasharangpani1682Ай бұрын
हे कधी दाखवणार आहात,साधे अर्जुन / सायलीचे प्रेम दाखविण्यात किती एपिसोड वाया घालविले आहेत? रटाळ होत चालली आहे मालिका,प्रियाचे फालतू कारनामे पाहून कंटाळा आला आहे,कथा पुढे जाऊ दे.
@DnyaneshwarChimbalkar-g1p28 күн бұрын
Priay.🎉
@madhavimahamunkar2892Ай бұрын
काय फालतुगिरी चालवली आहे,बंद करा मालिका🙏
@mangalawarke278522 күн бұрын
त्या कल्पना आणि त्या मधुभाऊचे नाटक अजून किती दिवस चालणार कोण जाणे
@mugdharane7417Ай бұрын
Hae sarva khare honar ka
@sangeetashetti768424 күн бұрын
Kadhi serial pudhe janar aahe?
@VishnuBhoi-oc1ys9 күн бұрын
मधु भाऊ जेल मध्ये च बरा होता 😂😂😂
@jyotighodke35226 күн бұрын
फारच कंटाळवानी होते आहे. कुठेतरी थांबा yar
@mangallavte51719 күн бұрын
मला तर वाटते म्हातारा काढून टाका सिरीयल मधून
@pravinathalye9063Ай бұрын
ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होतेय की निर्माता आणि दिग्दर्शकाला नवीन काही सुचत नाहिये त्यामुळे मालिका रटाळ झाली आहे. लौकर बंद करून प्रेक्षकांना दिलासा द्यावा.
@shridharmore270223 күн бұрын
चांगली मालिका एकदम पांचट करून टाकली सगळा होपलेसपणा चालू आहे
@janhvipawaskar609420 күн бұрын
ही सिरियल चालुच राहुदे प्लीज.❤🎉
@pramilaubale285523 күн бұрын
मला खुप खुप आवडते हि मालिका खुप छान आहे सर्व पात्र एक च नंबर ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🥳🥳
@vidyagokhale2777Ай бұрын
लेखक ला सगळया ना मेटल मधे टाका फालतू सिरीअर
@jyotighodke35226 күн бұрын
आता रडारड बस kara
@shradhabahulekar106720 күн бұрын
हे आता लवकर दाखवा. नुसतं इथं दाखवू नका.
@lakhabhaiwagh722927 күн бұрын
Humurg story beter stop this extension
@mangallavte51719 күн бұрын
खरंच काही सुद्धा अर्थ नाही या मालिकेमध्ये त्यांना काय कळतंय तेच दाखवतात
@nirmalasambre549822 күн бұрын
बंद करा बंद करा. सिरीयल बंद करा😅
@surangi85628 күн бұрын
आम्ही पहातच नाही बंद करा ब़दकरा सिरीअर भरकटत चालली आहे ब़दकरा
@kkgamer-hi6yd25 күн бұрын
खरचं प्रियाचे थोबाड फोडा मला जास्त बोलायचे नाही
@kalyankar00711 күн бұрын
😡
@parvatikarekar562827 күн бұрын
He wrong ahe
@shripadmulay13939 күн бұрын
लेखकाला टीआरपी वाढवायचा असेल म्हणून तू असं कंटाळा गिरी वाणी दाखवत आहे त्याला कटोरा घेऊन बसवा सगळ्यांनी त्याला टीआरपी द्या प्रेक्षकांनीच
@mangallavte51719 күн бұрын
त्या म्हाताऱ्याचं काहीतरी फालतू गिरी दाखवा
@sudeepkothare3147Ай бұрын
Asa kahi hi honar nahi. Ugach thapa maru naka. Evdhya lavkar kashi bandh karnar? Faltugiti ajun baki ahey. Total nonsense!
@dasharathyadav812123 күн бұрын
बंद करा
@ManoharPednekar-d5s21 күн бұрын
कणकेचा गोळा, चेटकीण. नव-याला सोडलेली बायको.
@ujwaladhale2987Ай бұрын
फालतुगिरी बंद करा
@lakhabhaiwagh7229Ай бұрын
Stop this nonsence to continue
@kalpnakambli666116 күн бұрын
No1 vahini bolta kay faltugiri karta muramba madhe pan tasch
@Predeepkulkarni15Ай бұрын
आता बंद करा.फालतुगिरी
@rajanipawar9424Ай бұрын
एक सारखे तेच तेच बघुन कंटाळा आला आहे पुढंच काही दाखवून दिले पाहिजे की नको आहे