Sc st obc चे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेयर रद्द करायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून देण्याशिवाय पर्याय उरले नाहीं... कारण कोर्टाच्या जातीय वर्गीकरण आणि क्रिमिलेयर ला भाजपा बरोबर च महाविकास आघाडी ने समर्थन केला आहे.. कांग्रेस = बीजेपी एक हैं इनका संविधान और आरक्षण प्रेम फेक है।
@nagendraraipure621513 күн бұрын
भावानो बौधानो दलीतानो वचीत मतदान करा आरक्षन धोकयात आहे