भानगड | BHANGAD | SHORT FILM | NITESH BUNDHE | LAXMI SATAVI | ARYAN GROUP

  Рет қаралды 503,307

Nitesh bundhe

Nitesh bundhe

9 күн бұрын

अस्विकरण / Disclaimer
सदर लघुचित्रपट केवळ मनोरंजन या हेतूने तयार केला असून यातील सर्व पात्र व घटना काल्पनिक आहेत. यामधील प्रसंगांमध्ये कुठल्याही व्यक्ती वा सामाजिक व्यवस्थेची अवहेलना केलेली नाही तसेच यामध्ये भांडण-तंटा, मारहाण व घातपाताचे समर्थन केलेले नाही. ग्रामीण भागातील कलाकारांनी ग्रामीण बोलीभाषेत साकारलेली ही कलाकृती केवळ मनोरंजन या हेतूने बघावी. धन्यवाद..!
- टीम भानगड
भानगड - भाग १ / BHANGAD - PART 1
स्टोरी व डिरेक्शन : नितेश बुंधे
व्हिडिओग्राफी : प्रथमेश कदम
एडिटिंग व पोस्टर : अज्जू जाधव
कलाकार : दिनेश भोईर, नितेश बुंधे, लक्ष्मी सातवी, रुपेश कडव ( अलिबाबा ), जयेश जाधव ( जेजे ), सुरज कौले, धर्मा बेलकर, महेश बेलकर, सारिका पाचलकर, समू टोकरे, सदू कवले, प्रकाश बेलकर, भरत गुहे, मनोज बेलकर, वैभव डबके, अशोक बुंधे
माईक सिस्टमः मनोज बुंधे
विशेष आभार : भाई दुपारे, नितेश म्हसे, आशीष गणेशकर, जयेश कदम, मनिष कदम, तुकाराम हाडळ, संदेश कवले, अजय हारके, शिवराम कामडी, दिपक कामडी, सचिन कामडी, प्रशाद शिंदे, कुणाल दळवी, दिलीप बेलकर, आर्यन ग्रुप व टीम भानगड, वांगर्जे
#भानगड #bhangad #shortfilm #niteshbundhe #laxmisatvi #dineshbhoir #prathameshkadam #ajjujadhav #alibaba #surajkaule #dharmabelkar #maheshbelkar #sadukavale #sarikapachalkar #samutokare #jayeshjadhav #bharatguhe #prakashbelkar #manojbelkar #manojbundhe #niteshmhase #bhaidupare #ashishganeshkar #manishkadam #prashadshinde #shachinkamadi #sandeshkavale #aryangroup
#भानगड
#bhangad
#shortfilm

Пікірлер: 1 100
@Niteshbundhe
@Niteshbundhe 8 күн бұрын
मित्रांनो भानगड भाग - १ ला भरपूर प्रेम द्या🙏 लवकरच भाग - २ घेऊन येत आहोत😊👍
@rajeshvedaga-wt9oc
@rajeshvedaga-wt9oc 8 күн бұрын
Ho na Second Part chi aaturta vadhali re bhai aata pasunch❤❤❤❤❤❤
@atulpilena2859
@atulpilena2859 8 күн бұрын
Ho dada lokarch ghevun ya
@mahendravavare2696
@mahendravavare2696 8 күн бұрын
लवकर येऊ दे मस्त विडीयो आहे
@sonalibhurkud6304
@sonalibhurkud6304 8 күн бұрын
@BhargavGhoshe
@BhargavGhoshe 8 күн бұрын
@@Niteshbundhe ok👍
@dinesh_bhoir_artist
@dinesh_bhoir_artist 7 күн бұрын
ग्रामीण भागातील ग्रामीण भाषेचा गोडवा वाढवणारी नितेश बुंधे व टीम यांच्या अभिनयामार्फत बहारदार भानगड या नावाची कलाकृती व त्यातील विषय सुरेख रित्या साकारला आहे. Creative टीम आणि Technical टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤❤❤
@amithilim4100
@amithilim4100 8 күн бұрын
❤❤❤ आदिवासी यू ट्यूब कलाकार स्टार तर खूप आहेत. पण आपले नितेश बूंधे सारखा कलाकार कोनीच नाही. नितेश बूंधे माझा आवडता आदिवासी कलाकार.❤❤
@laxmikakad-dd4is
@laxmikakad-dd4is 6 күн бұрын
Yes brow
@VISHALBROTHERS
@VISHALBROTHERS 8 күн бұрын
शाब्बास नित्या भाई आणि ऑल टीम. आपण सर्वांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलाय कि पालघर चे पण कलाकार कमी नाही. जबरदस्त विडिओ आहे. लवकरच येऊ द्या next part 👍
@Vishalpatil-kw5pt
@Vishalpatil-kw5pt 8 күн бұрын
नितेश तू खरच एक उत्कृष्ट कलावंत आहे. तू खूपच मोठा अभिनेता नक्कीच होणार
@KashNirgude
@KashNirgude 8 күн бұрын
आम्ही रायगड चे आदिवासी पालघर टीम चे मोठ fan आहूत🎉🎉❤❤
@sanketbangar
@sanketbangar 8 күн бұрын
पालघर मधील नितेश बुंधे आणि लक्ष्मी सातवी व भानगड शॉर्ट फिल्म मधील सर्वच कलाकार व्हिडिओ शूट करणारी टीम सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... एक दिवस तुम्ही सर्वात मोठ्या पडद्यावर झळकणार यात शंकाच नाही... 😊🎉❤
@ManojBundhe
@ManojBundhe 7 күн бұрын
आतुरतेने ज्या व्हिडिओची वाट पाहत होतो, अखेर ती शॉर्टफिल्म आज आपल्या सर्वांच्या भेटीला आली, याबद्दल खूप छान वाटलं. पूर्ण शॉर्टफिल्म पाहता आतापर्यंतची परिपूर्ण व्हिडिओ सांगता येईल. यात सर्वकाही आहे. पालघर मधील टॉप तसेच नवखे कलाकार एकत्रित येऊन साकारलेली अफलातून शॉर्टफिल्म. नितेश आणि टीम ने खूप मेहनत घेतली. आम्हाला देखील शॉर्टफिल्मचा हिस्सा होता आला. शूटिंग प्रत्यक्ष बघता आली याबद्दल नितेश आणि टीम चे मनपूर्वक आभार आणि पुढच्या भागासाठी शुभेच्छा ! ❤❤❤❤❤❤❤
@avinashkordavilog1240
@avinashkordavilog1240 8 күн бұрын
खुप खुप सुंदर सर्व कलाकारांची akting आहे दादा,स्टोरी,एडिटिंग,supar आहे 👌👌❤🤗🤗👌👍
@AniketValvi-et1te
@AniketValvi-et1te 8 күн бұрын
पालघर ची No . 1 Short film 🎬
@alonekidinia_097
@alonekidinia_097 8 күн бұрын
अस वाटते का आजुन पुढे बघत राहावं काय स्टोरी आहे लवकर येवुदे पुढचा भाग लव स्टोरी खूप मस्त आहे आणि हिरोईन पन परफेक्ट आहे सगळ एकदम मस्त आहे 🎉🎉🎉❤❤
@MADHAVEMPIRE1883
@MADHAVEMPIRE1883 7 күн бұрын
@KantiramGhatal
@KantiramGhatal 6 күн бұрын
Mast bhari 4❤❤❤
@rbraut8494
@rbraut8494 7 күн бұрын
जे अपेक्षित होत त्याच्या पेक्षा खूपच सुंदर काम केलंय सर्वांनी, फक्त कलाकारच नाही तर बाकी टीमच सुद्धा काम अप्रतिम आहे.आणि पालघरला अस्या कामाची खरच गरज आहे. खूप खूप अभिनंदन टीम भानगड .
@Rajkumar_gimbhal_yricist-mv9qe
@Rajkumar_gimbhal_yricist-mv9qe 8 күн бұрын
लक्ष्मी: त आथां काय घेतली त घेऊंदे, मागेपुढे मानाच त काम येल..😂😂 सगळ्यात funny momem 😂😂😂❤️😂🤣🤣✅🌿
@karnalchabakevlogs
@karnalchabakevlogs 8 күн бұрын
खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आहे, बघतोय बरं 😅 काय दिसून येतय ह्या व्हिडिओ मध्ये 😍❤
@kamleshtumbada7729
@kamleshtumbada7729 8 күн бұрын
नित्या दा भानगड शॉर्ट मूवी एकदम परफेक्ट आहे सर्व कलाकारांची ऍक्टिंग खूप भारी आहे कॉमेडी लव्ह स्टोरी आणी एडिटिंग पण भारी आहे 🎉🥳🤗
@snehalnarle6540
@snehalnarle6540 7 күн бұрын
या short film वरून खूप काही शिकायला मिळतं. कारण एकमेकांच्या फॅमिली मधील निर्माण झालेला वाद कसा मिटवला. खूप छान acting aani perfect cameramen ne shoot केलं ❤
@user-bi9ev1jo9k
@user-bi9ev1jo9k 8 күн бұрын
दुसरा भाग पण लवकरात लवकर येऊ दया आणि पुढील वाटचाली साठी नितेश बुंधे आणि त्याच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा 🎉
@Suraj_on8
@Suraj_on8 8 күн бұрын
नित्या ला ऐक गोट सांगू जोडी मस्त आहे तिलाच कर...लगीन
@rajeshvedaga-wt9oc
@rajeshvedaga-wt9oc 8 күн бұрын
Nitesh Bundhe ek Palghar Chi new Heroine Famous Honar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@januambat
@januambat 8 күн бұрын
@@rajeshvedaga-wt9oc ho na bhai .....sada kam hay ka aaple Bhai cha sevthi aadivasi ....Jay johar
@mayurravtemusic7689
@mayurravtemusic7689 7 күн бұрын
वा खूप मज्जा आली... एक नंबर. .खूपच छान भावांनो ❤❤❤
@user-yg2do8rg7l
@user-yg2do8rg7l 8 күн бұрын
मस्त्त स्टोरी एक नंबर आहे ,,,,,,आतुरता आहे पुढच्या भागाची ,,,,,,❤❤❤❤❤
@karishmabhoir367
@karishmabhoir367 7 күн бұрын
आपली ग्रामीण भाषेतील भानगड ऐकून अक्षरशः अंगावर काटा आला.. खूप छान कलाकृती.. सर्व कलाकार अप्रतिम . ✨💜💥
@yatinvadhan9300
@yatinvadhan9300 7 күн бұрын
खूप छान स्टोरी या व्हिडिओ च्या माध्यमातून बघायला मिळायला ऑल द बेस्ट नितेश आणि टीम अश्याच शॉर्ट फिल्म घेऊन या आणि आमचं मनोरंजन करत रहा ❤❤❤
@rajendragangode
@rajendragangode 8 күн бұрын
खूप छान नितेश ❤❤❤ दिनेश भोईर सरांची mimicry खूप छान Next पार्ट लवकर येऊ दया
@vinodgavandhe
@vinodgavandhe 8 күн бұрын
कोठला र तू😊😊😊😊
@Sandesh_Kadu_
@Sandesh_Kadu_ 7 күн бұрын
पालघर जिल्ह्य़ातील प्रत्येक गोष्ट नितेश बुंधे यांच्यासह अनेक प्रश्न निर्माण होतात नविन Show Comedy Video भानगड show फिल्म एकदम कडक प्रेम लव ईटोरी इस्मात Nitya Nitesh_Bundhe/Laxmi_Satvi/dharma_Belkar/Samu_Tokare/Mahesh_Belkar/sarika_Pachalkar/_Prakash_Belkar/Bharat_guhe/manoj_Belkar/sadu_kaule/_suraj_kaule/Dinesh_Bhoir_/vaibhav_Dapke/rupesh_kadav_mr_alibaba/ Nice Comedy Work All Team Khupach Chan 😊❤😊
@sachintare5387
@sachintare5387 7 күн бұрын
पालघर जिल्यात भारी नितेश भाई 1 नंबर
@SurajChavhan-td7ji
@SurajChavhan-td7ji 4 күн бұрын
गावठी भानगड बघून खूप मज्जा आली 🙂 दुसरा भाग लवकर येऊ दे नितेश दादा 🫶❤️❤️❤️❤️
@AkshayJadhav.147
@AkshayJadhav.147 3 күн бұрын
खुप छान पूर्ण टीम लक्ष्मी सातवी आणि अलिबाबा खूप छान काम केलं ❤❤
@amitsambare833
@amitsambare833 8 күн бұрын
एक नंबर आहे नितीश दादा व्हिडिओ खुप मस्त वाटला बघून पूर्ण आनंद झाला बागून❤❤❤❤❤❤❤❤❤
@RAHULBHAVAR15
@RAHULBHAVAR15 8 күн бұрын
सैराट मूवी ला मागे टाकतोस की काय नितेस भावा .. एकच नंबर feel येतोय्
@SandipDalvi-x9k
@SandipDalvi-x9k 7 күн бұрын
नितेशदा महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्हा पण कमी नाय 🚩💪 हे सिध्द केलं आपली भाषा खूप गाजले जाईल.तूम्ही अजून Film 🎥 बनवा अजून 30 मिनीटाचं जास्त राहीले असंत तर खूप भारी मजा आली असती. ❤👀 आणि माझ्या कडून अपेक्षा आहे कि तू अजून जास्त मेहनत करशील हीज माझी विनंती 🙏✨ तूला खूप खूप शुभेच्छा..... धन्यवाद ___मी तुझा खूप मोठा Fen आहे Life मध्ये मी एकदा तरी सोबत एक Selfi घ्यायघी आहे.🥺🙏
@ChanduDhigareofficial
@ChanduDhigareofficial 6 күн бұрын
एक नंबर आहेत सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे 👌 खूप छान वाटतला फाहुन एक नंबर❤❤❤ नितेश बूंन्दे काय भारी लिहिलंय एक नंबर अशेच येवून विडियो पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी
@Gadag27961
@Gadag27961 8 күн бұрын
खुप छान video आहे ❤🔥 सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👌
@Pintyakuwara
@Pintyakuwara 8 күн бұрын
खूप सुंदर शॉर्ट फिल्म आहे. पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.
@AnkushMadhe-q8y
@AnkushMadhe-q8y 2 сағат бұрын
Nitya.... jabardasth.. No:_1 bhangad...tumhi sarv...all cast superb...asach pudhe vadhat ja mitra...jay Aadivasi.
@Nitinff143
@Nitinff143 2 күн бұрын
सर्व आदिवासी कलाकारांची उत्तम , अप्रतिम, अफलातून कामगिरी.....❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@HPMUSICOFFICIAL-qv1xr
@HPMUSICOFFICIAL-qv1xr 8 күн бұрын
एकदम झक्कास... ❤ खुप अभिनंदन सर्व कलाकार मंडळीचे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Prakashbhaiadiwasi
@Prakashbhaiadiwasi 8 күн бұрын
Thanks....... Nitesh bhava super short flim यांचीच वाट पाहत होतो ❤😂
@AnushriLadavi
@AnushriLadavi 2 күн бұрын
Nexr part lokarch yeude khup bhari aahe tumçhi bhangad sagdyanchi acting khup bhari aaahe ❤
@jatinroj-kd9ww
@jatinroj-kd9ww 3 күн бұрын
लवकरच भानगड भाग 2 घेऊन या आम्ही खुप वाट पाहत आहोत❤
@sainathbasvat7567
@sainathbasvat7567 5 күн бұрын
कोण कोण इंस्टा वर्शी रीलस पाहून आलाय 😅😅
@akshaybundhe1209
@akshaybundhe1209 8 күн бұрын
भारी आहे आताची सत्य घटना वाटत एक नंबर आहे video
@vickyandher5984
@vickyandher5984 7 күн бұрын
आबा दगड्या दा ची कॉमेडी फुल्ल आवडली.......😂😂😂😂😂😂 कडक 🔥🔥🔥🔥🔥🔥
@sureshghulum5243
@sureshghulum5243 8 күн бұрын
वाह! किती भारी स्टोरी नितेश भाऊ सुपर अक्टिंग👍👍👍
@SaiDhangada
@SaiDhangada 8 күн бұрын
मस्त मस्त मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्यासाठी दिल आहे 👍👍नितेश दादा सर्वांनी एक्टिंग मस्त केली आहे 💯💯
@bambarerashik3
@bambarerashik3 8 күн бұрын
सर्व कलाकारांचे जेवढे आभार मानले तेवढे कमीच खूप छान आपल्या नितेश भावा नी आपल्या साठी खूप छान कॉमेडी फिल्म तयार करून दाखवायचं प्रयत्न केले आहे खूप सुंदर पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन दादा
@DipakBundhe
@DipakBundhe 7 күн бұрын
Ek number vedio पालघर ची no.1 short film❤❤❤❤❤❤❤
@KashNirgude
@KashNirgude 8 күн бұрын
आम्ही रायगड चे आदिवासी पालघर टीम चे मोठ fan आहूत
@rushikeshgovari2021
@rushikeshgovari2021 8 күн бұрын
खूपच सुंदर अभिनय, ह्याला बोलतात creativity...🙌🙌
@yogeshbhujade1999
@yogeshbhujade1999 8 күн бұрын
❤ मस्त आहे..सत्य घटना आहे.. Nest part लवकर येऊदे...
@jayeshkhutade7162
@jayeshkhutade7162 7 күн бұрын
एक नंबर स्टोरी आहे...आणि अतिशय चांगली कामगिरी सर्वाची आहे ... पालघर मध्ये सुद्धा आदिवासी कलाकारा मध्ये कमी नाही हे तुम्ही दाखवून दिले आहे. नित्या दा आणि सर्व टीम ला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉 नित्या दा तुम्ही नक्कीच एक दिवसीय मोठ्या पडद्यावर येणार. ❤❤❤..next part नक्की लवकर येऊ दे....
@chandugadag8658
@chandugadag8658 2 күн бұрын
एकदम मस्त भानगड आहे लवकरच पुढचा भाग घेऊन या.. आम्हीं वाट पाहत आहेत
@rupeshshingada8727
@rupeshshingada8727 8 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे...... व्हिडिओ पाहून खरंच आपल्या खेड्यागावचा भांडण असा वाटला.... सेम अशीच प्रथा ....❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂
@rupeshjadhav4612
@rupeshjadhav4612 8 күн бұрын
Ek numbar नितेश भाई & all team❤️
@ptpatilmadam4794
@ptpatilmadam4794 7 күн бұрын
खुप छान 😊गावाकडील अस्सल तंटा भानगडी अगदीच हुबेहूब सकारण्याचा छान प्रयत्न भोईर सर सर्व टीमचे अभिनंदन. Go Ahead God Bless you 👍😊🌹🌹🌹
@Prakashborase-tc8zx
@Prakashborase-tc8zx 6 күн бұрын
Palghar cha actor no.1 nitesh bundhe ❤❤❤❤❤
@SandipKol-nn5pv
@SandipKol-nn5pv 8 күн бұрын
Ek nabar Aahe video nitya ❤❤❤
@ajitmere1695
@ajitmere1695 8 күн бұрын
नितेश बुंधे च्या व्हिडिओ ला डोळे वडकून लाईक 😂❤
@rohitkathya5467
@rohitkathya5467 7 күн бұрын
भारी आहे स्टोरी......❤❤❤खूप सुंदर ... पार्ट 2 लवकरच येऊ दे .......👍
@RAJASFILM
@RAJASFILM 23 сағат бұрын
नॅचरल भाषेत 👌👌खुप छान ! सर्व टीम चे खूपखूप अभिनंदन🤝🌹🌹🎧🎧📽️🎬❤️💙
@rs.editor3028
@rs.editor3028 8 күн бұрын
Ek number story plz. By. Prt 2 लॉकर येवुदे.
@user-qv5hv8fd7k
@user-qv5hv8fd7k 8 күн бұрын
1 ka numbar video aahe ❤❤
@atishkharpade562
@atishkharpade562 2 күн бұрын
खूप शान आणि बघायला फार मज्या आली पुढच्या वाट चालीसाठी शुभेच्छा नितेश दादूस आणि टीम 🎉🎉🎉🎉🎉
@kunalhadalVlogs
@kunalhadalVlogs 8 күн бұрын
चांगलं आहे विडिओ आदिवासी परंपरा दाखवून दिलीस nitesh bhai thank you 💞💞💞💞
@maheshbaswat8113
@maheshbaswat8113 8 күн бұрын
ek nbr aahe video 👏♥️👍👍
@BELKAR782
@BELKAR782 8 күн бұрын
😮😮😮😮❤❤❤ 1 NO.
@MahendraPunjara
@MahendraPunjara 6 күн бұрын
खुप छान नितेश दादा लवकरच भाग 2 येवुदे 🤗🥰 #नितेश__बुंधे 🥰 माझा आवडता कलाकार ❤
@YogeshKenzra-mp7yp
@YogeshKenzra-mp7yp 6 күн бұрын
Palghar cha super star nitesh bhai❤❤
@januambat
@januambat 8 күн бұрын
Mast aahe video...nitesh bhai
@Ganesh-madhe
@Ganesh-madhe 8 күн бұрын
Bhari Aahe nitesh dada
@KURHADEMUSIC
@KURHADEMUSIC 8 күн бұрын
सर्वच अप्रतीम.... 💓👌
@ipeshpatil6314
@ipeshpatil6314 8 күн бұрын
खूप सुंदर नितेश आणि टीम आपल्या ग्रामीण भागातली सत्य परिस्थिती या व्हिडिओद्वारे दाखवली आहे👌👌👌
@user-se7et6zn6w
@user-se7et6zn6w 8 күн бұрын
खुप सुदंर नितेंश भाऊ आम्ही तुमचे विडिओ पाहतो आनि काहीतरी तुमच्याकडून शिकतो
@user-ui7cg6pk4z
@user-ui7cg6pk4z 8 күн бұрын
❤❤❤❤❤ bhari sa Nitesh bro🎉🎉🎉🎉😅😢❤❤❤😅😅❤😅😅
@user-yn7qk3oy8x
@user-yn7qk3oy8x 6 күн бұрын
खूप सुंदर 🌹❤️❤️❤️ छान विडिओ आहे 😘😘😘😘😘 नितेश दादा
@RavindraHadal-gm8vp
@RavindraHadal-gm8vp 8 күн бұрын
Yek nbr nitesh ❤
@gurunathbirari8544
@gurunathbirari8544 8 күн бұрын
आता पर्यंतचा सगळ्यात बेस्ट विडिओ❤❤❤❤❤❤
@jalenraut777
@jalenraut777 Күн бұрын
आपली भाषा, संस्कृती यातील अभिनय बघून खूप मजा आली.एक नंबर
@gavthiboy4495
@gavthiboy4495 8 күн бұрын
Smart nitya is come back ❤😚🥳👍
@adivasi7979
@adivasi7979 7 күн бұрын
Subscribe Kara 🙏
@dhirajghegad1628
@dhirajghegad1628 8 күн бұрын
Jabradat bnvlay ho
@TusharPatkar-vo5kn
@TusharPatkar-vo5kn 7 күн бұрын
खूप भारी नितेश दादा 🥰 लवकरच भाग - 2 येऊ द्या
@vijaybhorecomedian
@vijaybhorecomedian 7 күн бұрын
फार बेस भांगड 😂 नितेश ,दिनेश सर ,रुपेश दादा सर्व आल द बेस्ट 😅😂😂😂😂😂
@amankatkar2748
@amankatkar2748 8 күн бұрын
भारी 👌🏻👌🏻👌🏻
@sudamchipat.8402
@sudamchipat.8402 8 күн бұрын
खुप छान विडियो आहे Congratulations All Team Members ❤
@rupeshmhase7051
@rupeshmhase7051 8 күн бұрын
व्हा. खूप सुंदर आपल्या ग्रामीण भागातली जणू काही सत्य परिस्थिती दाखवली आहे. All the best all team members.😊
@mohanpalava5293
@mohanpalava5293 8 күн бұрын
Supar nitesh bhai 🎉😂 sagalyani khup changalich mehanat ghetali aahe ❤❤❤❤ part 2 lavkar yeude nitesh bhai 🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤❤❤❤❤
@chhaganshid__VLOG...r
@chhaganshid__VLOG...r 7 күн бұрын
Hiii
@AbhayDhadga
@AbhayDhadga 8 күн бұрын
Bhannat film 🎥🎬👀 jhali aahe music videography location acting story direction sagal ekadam mast jhalay❤❤❤❤🎉🎉
@PravinBhanvar
@PravinBhanvar 8 күн бұрын
Ak number bhau Story, acting, ... Mast... ❤❤❤❤🎉🎉 2 bhag lavakaruch yevde.
@prasad_Suma_Music_Production
@prasad_Suma_Music_Production 8 күн бұрын
तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया.... क्या बात है नितेश भाई...स्टोरी डायरेक्शन... सर्वांची ॲक्टिंग लाजवाब...❤❤❤❤❤ एकूणच पुरेपूर अभिनयाचा अर्धा सिनेमा... लवकरच पुढचा भाग येऊ द्या.... म्हणजे सिनेमा पूर्ण होईल... पालघर जिल्ह्यातील सर्वात हिट शॉर्ट फिल्म होईल नितेश भाई... सर्व टीमचे खूप कौतुक... ❤❤❤❤❤ पुढच्या भागासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@A_k.adivashi
@A_k.adivashi 8 күн бұрын
खुप,खुप,सूंदर,आहे,आमचि,हि,असिच,गोठ,जालिम,भाई,😢😢😢❤❤❤😮
@dharmeshmor4793
@dharmeshmor4793 6 күн бұрын
Khup Sundar ❤❤ short film 🎉🎉 Bollywood la Takkar Denari short film ahe 🎉🎉Bhangad 😂😂
@patellove143
@patellove143 8 күн бұрын
❤Nice story 🎉 Waiting for Next part video
@vilaspadavi8933
@vilaspadavi8933 6 күн бұрын
सर्व आदिवासी कलाकारांनी खूप छान आप..आपली पात्र केलीत..मनोरंजन तर खूप छान करता पण,त्याचबरोबर आपण आपल्या आदिवासी समाजात जनजागृती खूप उत्तम करीत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो..सलाम नितेश बुंधे आणि संपूर्ण टीमला..keep it.up.. episode जरा मोठा बनवा ..आदिवासी समाज सर्व तुमचे व्हिडिओ बघतो..याच्यातून लोकांना शिकवण मिळेल..❤❤❤
@mr_alpit_0120
@mr_alpit_0120 8 күн бұрын
नितेश भाऊ व्हिडिओ शूटिंग एकदम भारी आहे फक्त जरा मोठे पार्ट बनवत जा like, 30,40 min. पालघर लवकरच movie industry कडे जाईल तुमच्यामुळे.👏😊
@tanhyapilena1934
@tanhyapilena1934 3 күн бұрын
नितेश भाऊ खेडेगावातील ही खरी घटना आहे आणि ती तुम्ही आमच्या समोर मांडली आहे हे आम्हाला खुप छान वाटले आणि तो डोंगरभागातिल निसर्ग दाखवला तो तर रमणीय आहे
@sunitrathod7498
@sunitrathod7498 8 күн бұрын
जबरदस्त आहे सगळंच.... खुपचं उत्तम
@VishalIbhad-cm4dc
@VishalIbhad-cm4dc 8 күн бұрын
1nmbar video Aahe nitesh dada 🥳🥳👌👌🎉🎉🥰🥰
@AkshayJadhav-yg7dq
@AkshayJadhav-yg7dq 7 күн бұрын
🎉🎉 1 no 🔥🔥 zhali aahe short film 🎥📽️ nitesh Dada ❤❤❤❤ congratulations 👏🎉
@devendrawaghare3330
@devendrawaghare3330 4 күн бұрын
_अतिशय सुंदर शॉर्ट फिल्म बनवली आहे, सर्व कलाकारांचे मनापासून आभार, आणि सर्व टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा..असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जा..👍
@shyamvalvi2533
@shyamvalvi2533 3 күн бұрын
नितेश भाई तुला सपोर्ट आहे सगळ्यांचा... ❤❤
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 55 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 1,4 МЛН
Жаз бітетін болдығой😂
0:33
NNN LIFE TV
Рет қаралды 902 М.
Простой дворник с большим сердцем 🫶
0:25