Рет қаралды 1,012
पारंपारिक डबलबरी म्हणजे प्रत्येकाच्या घरातून स्पीकर द्वारे विविध गणपतीची भजने, बुवांच्या डबलबारी भजनांचे सादरीकरण होत असल्याने एक प्रकारे जल्लोषी उत्साही वातावरण प्रत्येक घराघरात निर्माण झाले आहे. गावागावात भजनी बुवा हरिनामाचा सादर करतात. भजन ही सांघिक कला असून त्यामध्ये गायक, वादकांसोबत कोरस या सर्वांचे महत्त्व आहे. या भजनात नामावली, रुपावली, अभंग, गौळण, भारुड असे बुवा सादरीकरण करतात.
#konkan #youtube #viralvideo #video #bhajan #festival #dabalbaribhajan #like #love