Рет қаралды 4,029
पावसाळ्यात साताऱ्याला भेट देणं म्हणजे स्वर्गसुख. इथे पावलोपावली तुम्हाला निसर्ग वेगळीच जादू दाखवतो.
अजिंक्यतारा ह्या वैभवशाली दुर्गाच्या कुशीत वसलेलं सातारा खूपच सुंदर आहे. यवतेश्वर घाट म्हणजे सातारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय.
यवतेश्वर हे यादवकालीन मंदिर अगदी डोंगराच्या कुशीत आहे. श्रावणात बरेच लोक इथे भेट देत असतात.
कास पठाराला जाणारा रस्ता तर केवळ अशक्य सुंदर आहे. इथलं सौंदर्य शब्दात वर्णन करू शकत नाही.
महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा वजराई बघणं हाच एक वेगळा अनुभव आहे. तीन टप्प्यात पडणारा हा धबधबा जितका सुंदर आहे तितकाच तो रौद्र आहे.
एकूणच काय तर पावसाळ्यात साताऱ्याला भेट देणं म्हणजे स्वर्गाची सफर करण्यासारखं आहे.
तुम्ही कधीं येताय साताऱ्याला ?
Visiting Satara during the rainy season is heavenly. Nature shows you a different magic here in Pavlopavali.
Satara is very beautiful situated in the lap of the glorious Durga Ajinkyatara. Yavateshwar Ghat is the intimate subject of Satarkars.
Yavateswar is a temple of Yadava period right in the lap of the hill. Many people visit here during Shravan.
The road to Kaas Plateau is simply impossibly beautiful. The beauty here cannot be described in words.
Seeing Vajrai, the highest waterfall in Maharashtra, is a unique experience. This three-tiered waterfall is as beautiful as it is violent.
All in all, visiting Satara during monsoon is like traveling to heaven.
When are you coming to Satara?
Channel Link:-
/ marathikanya
Also Watch My another video:-
• पावसाळ्यात सातारा स्वर...
Also like my facebook page:-
/ marathi-kany. .
Instagram :- / marathikanya
See you next Video...till then
Ok...Tata...Byeeee...
#kaaspathar #satara #waterfall