भारतीय अभिनेता, राजकारणी सरथकुमार राहुल शेवाळे यांच्या जाहीर सभा वडाळा येथे उपस्थति.

  Рет қаралды 593

NEWS 7 TODAY

NEWS 7 TODAY

2 ай бұрын

मुंबई बँकेचे संचालक, उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, तामिळनाडू BJP अध्यक्ष के अन्नामलाई उपस्थति
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ सत्यपाल सिंह याही सभेत उपस्थति
स्थानिक दक्षिण भारतीय नेत्यांचा पाठिंबा, भरगोस मताने निवडून देण्याचे केले आवाहन
मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा भरणी नाका, वडाळा १६ मे २०२४ रोजी पार पडली. या सभे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, मुंबई बँकेचे संचालक व उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, भारतीय अभिनेता, राजकारणी, चित्रपट निर्माता सरथकुमार, तामिळनाडूचे भाजपा अध्यक्ष के अन्नामलाई, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ सत्यपाल सिंह उपस्थित होते. वडाळा, कोळीवाडा व अंटोप हिल या सर्व परिसरात दक्षिण भारतीय लोकांचे वास्तव्य असून तेथील स्थानिक दक्षिण भारतीय नेत्याने राहुल शेवाळे यांना भरगोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले. या सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्यासपिठावरील उपस्थिती महायुतीच्या सर्व नेत्यांनी राहुल शेवाळे यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडून आण्याचे आवाहन केले.

Пікірлер: 1
@SURABHIVITA
@SURABHIVITA Ай бұрын
Annamalai 🎉
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 30 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 16 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,6 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 17 МЛН
I suspect someone is playing tricks, but I have no evidence
0:27
Эй Рамазан # DamirAgroDizel
0:16
DamirAgroDizel
Рет қаралды 7 МЛН
БУДЕТ ЗНАТЬ КАК ОБИЖАТЬ БАБУШКУ
0:18
МАКАРОН
Рет қаралды 2,1 МЛН
ПРАНКУЕМ ЧАПИ🙈🙈🙈
0:20
Chapitosiki
Рет қаралды 8 МЛН