Рет қаралды 26,002
#भारतीयराज्यघटना
#राज्यघटनासंभाव्य100 प्रश्न
#slecialsuperclassGK
#Indianconstitutiongk
#मराठीराज्यघटना
#संपूर्णभारतीयराज्यघटना
#भारतीयराज्यघटनाकलमे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवडत्या youtube चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना या विषयाचे अतिसंभाव शंभर जीके महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत...
हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील...
या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण कलमे आणि महत्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच फायदा होईल....
@rvdacademy6603