Рет қаралды 116,861
भारत गणेशपुरे यांची अफलातून कॉमेडी। Chala Hawa Yeu Dya | Ep. 11 । Zee5 Marathi Classics
#चलाहवायेऊद्या #chalahawayevudya #entertainment #zeemarathi #comedyshow #marathicomedyshow
झी मराठीवरील सुप्रसिद्ध 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात, आपल्याला नेहमीच हास्यस्पद विनोदांची अफलातून मेजवानी पाहायला मिळते. तरी ह्या एपिसोड मध्ये भारत गणेशपुरे यांची अफलातून कॉमेडी चित्रपट पाहून तुमचे पोट दुखेल, त्यासाठी हा विडिओ नक्की पहा.
विडिओ आवडल्यास like, Share & Subscribe करायला विसरू नका.