Рет қаралды 14,583
भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा 🙏 | Golden Band Shirpur 🎼 | Dhule ram mandir
#bandsongs
#dhule
#धुळे
#khandesh
#khandeshiband
नमस्कार मित्रांनो 🙏,
आपल्या भारतात प्रत्येक शहर आणि गावात प्रभु श्रीरामांचा प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात येत आहे. धुळे शहरात सुद्धा २२ ते ३१ तारखेपर्यंत सोहळा साजरा केला जात आहे.
दिनांक २४ जानेवारी २०२४ ला श्रीराम भक्ति गीतांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच शिरपूरची गोल्डन बॅण्ड पार्टी (गोल्डन बॅण्ड, शिरपूर) येथे उपस्थित होती.
प्रभु श्रीरामचंद्र कि जय....
जय श्रीराम.....
जय हनुमान....