No video

#भारुड

  Рет қаралды 248,251

वृंदावनी भजनी मंडळ, अमरावती

वृंदावनी भजनी मंडळ, अमरावती

Күн бұрын

#वृंदावनी भजनी मंडळ अमरावती
#लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🔔🔔👍✌
#पाहायला विसरू नका
खूप छान भारुड
#सेवेला उभ्या
#सो मंगला ताई आवारे आणि वृंदावनी भजनी मंडळ अमरावती
#आशाताई थापडे7887652402
• #देवीभजन#अंबाबाई #जगदं...
भारूडाचे बोल
बाई मी निघाले पंढरीला
माझं गाठोड सांभाळा
माझं गाठोडं सांभाळा माझं गाठोडे सांभाळा
बाई मी निघाले पंढरीला माझं गाठोडं सांभाळा हो हो हो । धृ।
अहो माझ्या गाठोड्यात आहे सोनं
मला नाही कशाची वाण
म्हणून बाई मी निघाली पंढरीला माझं गाठोडं सांभाळा हो हो हो(१)
अहो माझ्या गाठोड्यात आहे मोती
मला नाही कशाची भीती
बाई मी निघाले पंढरीला माझं गाठोडं सांभाळा हो हो हो हो(२)
अहो माझ्या गाठोड त आहे देव
मला नाही कुणाचा भेव
बाई मी निघाली पंढरीला माझा गाठोडा सांभाळा हो हो हो(३)
अहो माझ्या गाठोड्यात आहे चांदी
मी लागले विठ्ठलाच्या नांदी
बाई मी निघाली पंढरीला माझं गाठोडं सांभाळा हो हो हो(४)
अहो एका जनार्दनी पंढरीला गेले
देवा विठ्ठलाला शरण आले
बाई मी निघाली पंढरीला माझ्या गाठोडा सांभाळा
ज्ञानोबा तुकाराम माऊली न्यानोबा न्यानोबा माऊली तुकाराम(५)
• #देवीभजन#अंबाबाईचाजोगव...
#भारुड
#अभंग
#भक्ती #गीते
#गवळणी
#मराठी #भजने
#भजन
#रामाचे #भजन
#विठ्ठलाचे #भजन
#पांडुरंगाचे #भजन
#एकादशी #भजन
#भक्तिगीते
#भावगीत
#हास्य #भारुड
#एकनाथ #महाराजां #भारुड
#सोंगी #भारुड
#विनोदी #भारुड

Пікірлер: 44
@barlinggiri4266
@barlinggiri4266 3 жыл бұрын
खूप छान भारूड आवाज सुंदर जयहरी
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙏💐
@kishoragrawal4017
@kishoragrawal4017 2 жыл бұрын
छान आहे जय हरी विठ्ठल माऊली
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद खूप खूप आभारी आहे🙏💐
@taranawandar7424
@taranawandar7424 3 жыл бұрын
खुपच छान आवाज़ व सादरीकरण आवडल
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙏💐
@mangalaaware2938
@mangalaaware2938 3 жыл бұрын
खूप छान खूपच सुंदर 🙏👌👌👌👌❤🥰💯
@meenashete9906
@meenashete9906 2 жыл бұрын
फारच सुरेख मस्तच👌👌👍👍❣️
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद खूप खूप आभारी आहोत माऊली असेच कृपा राहू द्या तुमची राम कृष्ण हरी🙏💐
@ashanawale9591
@ashanawale9591 Жыл бұрын
जय हरी
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h Жыл бұрын
जय हरी माऊली धन्यवाद🙏💐
@mandabhajaware5278
@mandabhajaware5278 11 ай бұрын
Khup çhhan gayili
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 2 ай бұрын
धन्यवाद माऊली🚩🙏💐
@bharatbojage8016
@bharatbojage8016 2 жыл бұрын
खुप छान!! राम कृष्ण हरी
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी अशीच कृपा राहू द्या माऊली तुमची🙏💐
@dattapawar2714
@dattapawar2714 2 жыл бұрын
खूप छान आहे हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला 🙏🙏👌👌
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद माऊली अशीच कृपा राहू द्या तुमची जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी💐🙏
@keshavparadkar
@keshavparadkar Жыл бұрын
@@user-oc6vg2tn4h QA a a a a a aaa@q
@sunitakapare5307
@sunitakapare5307 2 жыл бұрын
सुंदर आहे
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद खूप खूप आभारी आहे राम कृष्ण हरी माऊली🙏💐
@user-no7bl2ov5p
@user-no7bl2ov5p 3 жыл бұрын
Khup chaan bharud👌👌
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 3 жыл бұрын
धन्यवाद
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 3 жыл бұрын
खूपच छान ,भारूड आहे. सादरीकरण पण सुंदर आहे.👌👌👌👍👍👍
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 3 жыл бұрын
@@kalpitagirkar7871 मनापासून धन्यवाद माऊली
@geetmarathi21
@geetmarathi21 3 жыл бұрын
खूप छान सादरीकरण भजन पण खूप छान पंढरीनाथ महाराज की जय🙏👌👌👌💐❤🚩
@rmadasvarpe5264
@rmadasvarpe5264 2 жыл бұрын
Khupch chanaahe
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙏💐
@payaldhayde8568
@payaldhayde8568 3 жыл бұрын
खूप छान काकू 🌹👌👌👌💐
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙏
@user-iv4ds5ss6q
@user-iv4ds5ss6q 2 жыл бұрын
खुपचसुंदर आवाज! आवडल हे मडळ!
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h Жыл бұрын
धन्यवाद माऊली खूप खूप आभारी आहोत राम कृष्ण हरी🙏💐
@durgabhakti4187
@durgabhakti4187 2 жыл бұрын
खूप छान भारुड
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद खूप खूप आभार माऊली अशीच कृपा राहू द्या💐🙏
@prakashgiradkar1844
@prakashgiradkar1844 3 жыл бұрын
एक उत्कृष्ट भारुड.
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 3 жыл бұрын
धन्यवाद
@Bhaktitarangguruseva
@Bhaktitarangguruseva 3 жыл бұрын
🙏👌👌👌👌🌺🌺🌺
@prasadthapde4968
@prasadthapde4968 3 жыл бұрын
👌
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 3 жыл бұрын
🙏
@indumatipawar9532
@indumatipawar9532 3 жыл бұрын
👍👍🙏🙏🙏
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h 3 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshdivate7252
@ganeshdivate7252 3 жыл бұрын
Band kara re 😂😂🤣😂😂😂🤣🤣😂😂😂🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣😂😂😂😂😂😂🤣😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣😂😂🤣😂😂😂
@ashanawale9591
@ashanawale9591 Жыл бұрын
जय हरी
@user-oc6vg2tn4h
@user-oc6vg2tn4h Жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏💐
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 12 МЛН
भारूड सासरवास मला बाई मी जाते आंळदींला 8698947356
6:14
शिवाजी नवघरे मराठी अभंग
Рет қаралды 182 М.