No video

भाताची लावणी - आवणी कशी करतात | Vasai Rice Farming

  Рет қаралды 49,670

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

भाताची लावणी - आवणी कशी करतात | Vasai Rice Farming
संपूर्ण कोकणपट्टीत खूप मोठ्या प्रमाणावर तांदळाचं पीक घेतलं जातं. वसई ह्याला अपवाद नाही मात्र गेल्या काही वर्षांत वसईत होणारी भातशेती कमी झालेली आहे. तांदळाच्या शेतीचे पेरणी, आवणी किंवा लावणी, कापणी, झोडणी असे तीन-चार टप्पे असतात.
आज आपण पारंपरिक पद्धतीने केली जाणारी आवणी म्हणजेच लावणी कशी केली जाते हे पाहणार आहोत.
साधारणपणे एका महिनापूर्वी पेरलेलं भात चांगलंच वाढलेलं असते त्याला व्यवस्थित मुळांसकट उपटून त्याची चिखलमय शेतात लावणी म्हणजेच आवणी केली जाते.
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
विशेष आभार:
आनंद नाईक व कुटुंबीय
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
पारंपरिक पद्धतीने केलेली भात शेती - पेरणी
• पारंपरिक नांगराने केले...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#vasaifarming #ricefarming #rice #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #greenvasai

Пікірлер: 359
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
भाताची लावणी - आवणी कशी करतात | Vasai Rice Farming संपूर्ण कोकणपट्टीत खूप मोठ्या प्रमाणावर तांदळाचं पीक घेतलं जातं. वसई ह्याला अपवाद नाही मात्र गेल्या काही वर्षांत वसईत होणारी भातशेती कमी झालेली आहे. तांदळाच्या शेतीचे पेरणी, आवणी किंवा लावणी, कापणी, झोडणी असे तीन-चार टप्पे असतात. आज आपण पारंपरिक पद्धतीने केली जाणारी आवणी म्हणजेच लावणी कशी केली जाते हे पाहणार आहोत. साधारणपणे एका महिनापूर्वी पेरलेलं भात चांगलंच वाढलेलं असते त्याला व्यवस्थित मुळांसकट उपटून त्याची चिखलमय शेतात लावणी म्हणजेच आवणी केली जाते. हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! विशेष आभार: आनंद नाईक व कुटुंबीय हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ पारंपरिक पद्धतीने केलेली भात शेती - पेरणी kzbin.info/www/bejne/goCxfomhrpKmeqc पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची फुलशेती kzbin.info/www/bejne/sJjSeK2kbt5pjtk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी kzbin.info/www/bejne/oJiskIJsobR2rM0 वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs #vasaifarming #ricefarming #rice #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #greenvasai
@AmetraGhag
@AmetraGhag 3 жыл бұрын
❤️
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ. सर्वत्र लाॅकडाऊनमुळे वर्क फ्राॅम होम आहे. पण आमचा बळीराजा आमच्यासाठी राबत आहे. निसर्ग त्याच्या मेहेरबान होवो आणि त्यांच्या मेहेनतीचे चिज होवो हिच प्रार्थना आणि शुभेच्छा!👍👍😊
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, वैशाली जी. धन्यवाद
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 жыл бұрын
अगदि माझ्या मनातलं बोललात.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@sampadabhatwadekar2387 जी, धन्यवाद
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 3 жыл бұрын
वा सुनील तू तर कमालच केली खूप छान व्हिडिओ आम्ही लहानपणी असेच दुसऱ्यांच्या शेतात जाऊन अवनी करून मज्जा लुटायचे लहानपणीची आठवण करून दिली
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वायलेट जी
@ankushpatil9699
@ankushpatil9699 2 ай бұрын
आप्पा दोन्ही हातांनी खनतात ग्रेट आहेत.आमच्या भिवंडीमध्ये अशीच पद्धत आहे
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद, अंकुश जी
@prakashkamble2347
@prakashkamble2347 2 жыл бұрын
भातशेती लागवडीची चांगली माहिती दिली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 3 жыл бұрын
भाऊ, खुपचं छान भाताची लावनी ह्या आपल्या युटयुब चैनल द्वारे पहायला मिळाले.आपण शेती विषयी खुपचं छान माहिती दिली. धन्यवाद भाऊ,... 🙏🎉🎉🎉🎉🎉🎉👍👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विमल जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
फारच सुंदर video..हिरवीगार शेती, लावणीची मेहनत व आनंदाने बागडणाऱ्या मुली..मस्तच...ह्या मेहनतीला हवी तशी वृष्टी होऊन भरघोस पीक येवो...प्रत्येक शेतकरी कृतकृत्य होओ..हीच प्रार्थना 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@smitdabre2944
@smitdabre2944 3 жыл бұрын
खूप मस्त explain केलं, जुन्या आठवणी ना उजाळा दिला 👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्मित जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 3 жыл бұрын
Khup sundar video khup chan mahiti milali sir aavani baddal dhanyvad sir
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@maharashtra0719
@maharashtra0719 3 жыл бұрын
तुम्ही स्वःता भाताच्या मळ्यात खुप मस्त👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रामचंद्र जी
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Hirvigar sheti baghun khup chan vatal.👌👌👍👍. Amchakade avni la lavni boltat.. Tumcha Muli khupach enjoy kartat ahet.. Appa ni pan chan mahiti dili.. Tumhi sudha chan sheti chi kam karta👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्नेहल जी
@prasadsathe5847
@prasadsathe5847 3 жыл бұрын
खुप छान भाताच पिक भरपूर येऊ दे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
खूप छान वाटलं हिरवीगार भात शेती बघून. खूप कष्ट करतात शेतकरी तेव्हा आपल्या ताटात भाकरी येते.शहरात फक्त रोजची धावपळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी असते.एलिन आणि राईझलला बघून खूप आनंद झाला.दोघीही खूप गोड आहेत.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@naziyapatel2044
@naziyapatel2044 3 жыл бұрын
Farmers r real heroes 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, absolutely. Thank you, Naziya Ji
@raymonddabre5611
@raymonddabre5611 3 жыл бұрын
खूप खूप सुंदर विषय तू हाताळत आहेस, आणि जुन्या जमान्यात घेऊन जात आहेस त्यामुळे आमच्या देखील आठवणी जागृत होत आहेत आणि तरुण शेतकऱ्यास प्रोत्साहन वाह मस्त.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, सर
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
एकदम भारी बनवला आहेस व्हिडीओ आवडला. रायझळ आणि एलिन ची मजा घेणं चालू आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@rajudanane8555
@rajudanane8555 3 жыл бұрын
सुंदर video सुनीलजी..आपन छान वेगवेगळ्या विषयाचे video बनवीत आहेत या बद्दल आपले अभिनंदन. आपल्या सोबत आपली संपूर्ण कुटुंब असते हे पण कौतुक करण्यासारखे आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, राजू जी
@Jadhav___pankaj
@Jadhav___pankaj 3 жыл бұрын
Wow sunil khara shetkari vasaikar aamhi shetkari aamhi shetkari
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अॅलन जी
@nileshshingte2677
@nileshshingte2677 3 жыл бұрын
व्हिडिओ च्या सुरवातीला संगीत दिल ते खूप छान होत,तुम्ही भात शेतीची सुंदर माहिती दिली, मला तर या बद्दल काहीच माहिती नाही, मी पुण्याचा व बालपण मुंबईत गेलं आणि आमच्या गावला भात सोडून सर्व काही पिकत, त्यामुळे भात शेतीची काहीच कल्पना नाही, या व्हिडीओ च्या माध्यमातून तुम्ही मस्त माहिती दिली, व्हिडीओ सुरवातीपासून शेवट पर्यंत मस्त होता. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 жыл бұрын
माझ्या आजीची चेंबूरला शेती होती...आज तिथे शेल काॅलनी आहे... मुंबईत पण स्थानिक लोकांच्या शेती आणि वाड्या होत्या.. मुंबईच शहरीकरण झाल्यामुळे शेती इतिहासजमा झाली... मुंबई जवळपासच्या परिसरात पालघर, ठाणे, वसई वगैरे शेती अजून ब-यापैकी होते. वसईचा तांदूळ आणि केळी एकेकाळी प्रसिद्ध होती.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
@sushamapathare7607
@sushamapathare7607 3 жыл бұрын
WowSunil good mastch Aavani Lavani baghun Kop mast vatale Nalyat aaalyasarkhe vatale Ha Aanand Kewal tumachya mule tumhi Sasusunechya tallyakade rahata tithe mazi Jani Mhatre nalyachya Vrtak Vdhyalay Tichar hote aata Ritayar aahe Thankyou
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह सुषमा जी, खूप सुंदर आठवण सांगितली आपण. धन्यवाद
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 жыл бұрын
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. एलिन आणि रायजल नेहमी प्रमाणे च गोड...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@hiralrajgor5897
@hiralrajgor5897 3 жыл бұрын
Khup chaan👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, हिरल जी
@janardhanwarge6707
@janardhanwarge6707 3 жыл бұрын
Sunil D'mello he aplya pratyek video tun khup chhan tarhene mahiti det asarat. Tumchya pratek margadarshan/mahititun khup kahi shiknya sarkhe, bodh ghenya sarkhe ahe...mazehi vadil 70 varshache ahet, te dekhil ya appan pramane jalad gatine ajhi shetichi kame kartat. Sunil D'mello yanche khup khup Abhinandan ani abhar.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, जनार्दन जी
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 8 ай бұрын
Amezing ७५ व्या वर्षी एव्हढी एनर्जी? आम्हाला ह्यांच्या कडून प्रेरणा मिळते!
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, किशोर जी. खूप खूप धन्यवाद
@padmakarkini7981
@padmakarkini7981 3 жыл бұрын
आम्ही पण अवणीच बोलतो आवणीला शेतात जे व्हायला मजजा यायची जूनीआठवण जागी झाली मस्त
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पद्माकर जी
@sujatadongre99
@sujatadongre99 3 жыл бұрын
Children are getting acquainted to farming practices at early age ,that is really nice.Also this is a great family outing ,too!👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
You said it right, Sujata Ji. Thank you
@VasaikarRovilda
@VasaikarRovilda 3 жыл бұрын
Awesome video....enjoyed it... very informative....and Alice and Rizal were very cute. I guess they might have enjoyed a lot in chikhal😍😍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोविल्डा जी
@mercydavid6737
@mercydavid6737 3 жыл бұрын
🙌♥️ for Farmers.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Mercy Ji
@rajeshvirkar5865
@rajeshvirkar5865 2 жыл бұрын
खुप छान माहिती दादा...शेतकऱ्यांची मेहनत किती असते हे सर्वांना तुमच्या मार्फत समजून‌ येत आहे👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@vanitamankame8937
@vanitamankame8937 3 жыл бұрын
खूप छान आहे मिहिती आहे 😇
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, वनिता जी
@harshdesai6854
@harshdesai6854 3 жыл бұрын
Khup mast 👍 tujhya mule aamhala he sarv baghta yete ❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हर्ष
@pranitabhaide9368
@pranitabhaide9368 3 жыл бұрын
Very nice information video Thanks sir 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Pranita Ji
@asavarikarkhanis2407
@asavarikarkhanis2407 2 жыл бұрын
खूऽप छान!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, आसावरी जी
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 3 жыл бұрын
धन्यवाद सुनील बेटा, चांगले चांगले व्हीडिओ बनवतोस व समालोचन उत्तम करतोस विविध विषयांवर video करतोस, तुला व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@bhavnaudwadia7186
@bhavnaudwadia7186 3 жыл бұрын
Supb very very nice video nice each n every one you guide thank you so much I have no idea 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Bhavna Ji
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 3 жыл бұрын
Nice Video. God Bless all of you. Little Champs are also enjoying.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Shamkant Ji
@jaeekawli6879
@jaeekawli6879 3 жыл бұрын
Nice video you tooo enjoyy the work
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Jaee Ji
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 Жыл бұрын
Khupach chhaan bhava
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, कर्मीलो जी
@MindsetwithAijazShaikh
@MindsetwithAijazShaikh 3 жыл бұрын
An awesome feeling looks like I want to be there as well. The voice of the wind and freshnesh of the field takes me to my village.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, you are always welcome. Thank you, Aijaz Ji
@anujaalshi7844
@anujaalshi7844 3 жыл бұрын
Tumhi khup chhan Marathi bolata👌🏼👌🏼Donhi muli goad aahet😘
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अनुजा जी
@hedvijusrumao7899
@hedvijusrumao7899 3 жыл бұрын
खूप छान एन्जॉए केले भात शेती लावणे. आपल्या कडे भात शेती लावतात त्याला आवणी म्हणतात. व भात कापून घरी आणतात त्याला लाणी म्हणतात. आपल्या भाषेत किती कन्फूज आहे. तसेच आवजी झाल्यावर वाढ - आवजो करतात ते थोडक्यात सांगायल्या पाहिजे होते. जुने लोक चणे वाल वाफवुन नवटाक पावशेर घेत पार्टी करत.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब मस्त आठोन हांगीली. खूब खूब आबारी, हेडविजस जी
@sailimahagaonkar3315
@sailimahagaonkar3315 3 жыл бұрын
Khup chan. Kids will value food and the hardwork behind it.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सायली जी. धन्यवाद
@ashishpawar8459
@ashishpawar8459 3 жыл бұрын
खूप छान😊☺️👍👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, आशिष जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
व्वा....सुनीलजी... खूप छान व्हिडीओ झाला... तुमच्या बोलण्यात विलक्षण जादू आहे... सगळं कसं अचूक असते....अहो कित्तेक दिवस मी तुमच्या व्हिडीओची वाट पहात होतो....! ऐलिन व रायझल ने बाबांनबरोबर लावणीची खूप मजा घेतली.. कोकणात आमच्याकडे रोप काढतात त्याला दाड किंवा तरवा काढणं म्हणतात आणि हो छानपैकी इराल्याची पण आठवण करून दिलीत...! काळजी घ्या...धन्यवाद...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@AmetraGhag
@AmetraGhag 3 жыл бұрын
apratim khupach sundar video dada...........❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमेत्रा जी
@amitabhatkar2576
@amitabhatkar2576 3 жыл бұрын
Good job sunil...keep it up.beautiful daughters.god bless them good health n happiness.🙏 All the best to the girl who appered for police recruitment exams.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Amita Ji
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
खूप छान 👌👌अशा कामाला सलाम 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
Very pleasant feeling when seen all Greenery in d field, so hardwork while farming in d rain, Ur daughters r great , loving n helping in d field, love to see all r working in d farm so happily, thanks for sharing such a great work of Alyen💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕 STAY safe and blessed. 👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your wonderful comment, Kadamba Ji
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 жыл бұрын
अरे व्वा.. आवणी झाली पण .. छान व्हिडिओ मस्तच
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, झाली आवणी. धन्यवाद, ब्लॉसी जी
@anandnaik355
@anandnaik355 3 жыл бұрын
खुप छान सुनील...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
तुये आन आप्पाये खूब खूब आबार, आनंद
@geetapendharkar7834
@geetapendharkar7834 Жыл бұрын
Khupch chan, bhau.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गीता जी
@vidyapai494
@vidyapai494 3 жыл бұрын
Good to see that your children r also interested and enjoying all this,Sunil its really appreciable that you r not only sharing these farming activities but encouraging ur girls to participate in this God bless you all💐💐💐👏👏👏👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Vidya Ji
@mohiuddinjaorawala5788
@mohiuddinjaorawala5788 Жыл бұрын
Sunil me nehmi Tumcha video pahto .Apli activity khub chhan aahe.Ani Aapan shetkari brober kaam karun video banouta Thumhala Ani Tumchi Teem la SALAM.Mohiuddin Jaorawala from Ghatkopar
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मोईनुद्दीन जी
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
खूप छान विडिओ एलिन खूप उंच झाली
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, धन्यवाद, प्रमिला जी
@Whoopwhoop33
@Whoopwhoop33 3 жыл бұрын
God bless all present in this video Sunil ji thank you once again to show what our eyes really want too see 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Clinton Ji
@swatigawade8801
@swatigawade8801 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हीडिओ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्वाती जी
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 3 жыл бұрын
Wow, the rice fields are looking amazingly beautiful. These people are truly connected to mother earth. Got to see this rice farming for the first time. Your videos and your humbleness is appreciable.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sharmila Ji
@jaibaikar6869
@jaibaikar6869 3 жыл бұрын
Thanks Sunil ji for uploading this beautiful video! Thanks for sharing seeds, land area and rice produce. Best wishes to Poornima. God bless your daughters!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Jai Ji
@kalpanachuri965
@kalpanachuri965 3 жыл бұрын
खूप छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, कल्पना जी
@lilyshelar23
@lilyshelar23 3 жыл бұрын
Very nice and beautiful I like 👍God bless you sunil.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Lily Ji
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 жыл бұрын
Khupach chaan asa ha video hota,nehmi aplya channel var agriculture related khupach chaan information milte.,🙌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@mohanbhogle5241
@mohanbhogle5241 3 жыл бұрын
Sunil sir koknatli gavchi aathvan zhali. Mazi Aai sadhya Gavi aahe. Same Kam karte aahe. Dhanyavad Sunil sir. Dev tumhala bharbharun Devo. Ashich Pragati karat raha. Keep it up. Sunder nisarga. Kadhi Tari ya aamchya koknat video banvayala
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 3 жыл бұрын
एरली ची आठवण मला पण आहे आमच्या आजोळी शेतात काम करणाऱ्या सर्व बायका पुरुष ह्या इरल्या वापरत! You have brought up all nostalgic memories!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शिवप्रसाद जी
@Clamyreeya
@Clamyreeya 3 жыл бұрын
Superb great job gbu u and u family
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Clamy Ji
@seemajairam6472
@seemajairam6472 3 жыл бұрын
first time i am looking at rice Lavni .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Seema Ji
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 3 жыл бұрын
Good nice to see rice farming I too was am born in a farmer family my grand father had lots of farm land my fr got education and didnot do farm work but worked as a cleark
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for sharing your golden memories, Maryanne Ji
@amitayelve1028
@amitayelve1028 3 жыл бұрын
Khup sundar vdo.. Kuthalahi vdo banwatana kiti mehanat getay.. So cutest your daughters.. God bless you dear 👍👍👌👌👏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमिता जी
@royalart3002
@royalart3002 3 жыл бұрын
Wah mast..video paahtana maaticha sughandh aala😄👍🌾🌾🌾
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, रॉयल
@athalyerajan2823
@athalyerajan2823 3 жыл бұрын
Thank You Sunil. My whole life I have eaten rice and now I know how hard it is to grow. I salute the farmers and you for showing us. Thank you and have a nice weekend.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Rajan Ji
@patilskitchenvlog
@patilskitchenvlog 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती👌 तुमच्या दोन्ही मुली खुप छान आहेत 👍🏻मी तुमच्या नेहमी व्हिडिओ बघत असते .रायझल 👌ऐलीन 👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, पाटील जी
@kalpanamhatre9412
@kalpanamhatre9412 3 жыл бұрын
छानच
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, कल्पना जी
@meenamanjrekar9159
@meenamanjrekar9159 3 жыл бұрын
खूप च छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मीना जी
@manishapotdar7665
@manishapotdar7665 3 жыл бұрын
सुंदर आणि हरित वसई व्हिडिओ नेहमी प्रमाणे खुप छान सुनिल जी 👌🙏👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 3 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ शेती ची आवड तुम्ही मुलींमध्ये निर्माण करताय खुपच छान वाटतय माझा तर शेतीवाडीशी काहीही संबंध नाही पण I am enjoying a lot अस वाटतय की एखादा जमिनीचा तुकडा घेऊन शेती करावी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 3 жыл бұрын
👍
@shivajipungle5069
@shivajipungle5069 3 жыл бұрын
khup chan video...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शिवाजी जी
@Anammika318
@Anammika318 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नीला जी
@neelvaze3273
@neelvaze3273 3 жыл бұрын
Mast
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, निल जी
@priyankalopesverynice4457
@priyankalopesverynice4457 Жыл бұрын
Nice vedio
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Priyanka Ji
@sameerghogale1905
@sameerghogale1905 3 жыл бұрын
HI.. DEAR SUNIL HAPPY TO SEE YOU WITH YOUR NEW VLOG..☘☘
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Sameer Ji
@JMS08092
@JMS08092 3 жыл бұрын
Apratim aahe really need to be done by everyone at there own place where they belong
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, thanks a lot, Jasmeet Ji
@edwinrodrigues9747
@edwinrodrigues9747 3 жыл бұрын
@@sunildmello GROWING FOOD IS THE MOST IMPORTANT JOB IN THE ENTIRE WORLD. THE DAY WHEN KIDS SAY THAT THEY WANT TO BECOME AN ORGANIC FARMER IS THE DAY THE HUMAN RACE WILL START TO GET WISER.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@edwinrodrigues9747 Ji, you have hit the nail on the head. Thank you
@swapnaleepaithankar8360
@swapnaleepaithankar8360 3 жыл бұрын
Nice Information....waiting for kapani,zodapni etc steps video... Was searching for such video to show to my kids...found it here.:-) thank you Sunilji
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, we will be covering the entire process. Keep watching..! Thank you, Swapnalee Ji
@maheshfunde4429
@maheshfunde4429 3 жыл бұрын
सर खूप छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, महेश जी
@apekshagharat8490
@apekshagharat8490 3 жыл бұрын
Are wa sunil dada tumhi pan raizal aani alin mastch super video👍👍👍👌👏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अपेक्षा जी
@sangitashelke1854
@sangitashelke1854 3 жыл бұрын
माहेरची प्रकर्षाने आठवण झाली बघता बघता घरी जाऊन आले माझी एक वर्षाची नात बागेचा कोण माळी या गाण्यावर खूपच सुंदर नाचते
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 3 жыл бұрын
Khoopch mast vidio banvala ahes. lahanpanichi atavan zali.khoop majja yayachi .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, आपल्या नातीला खूप शुभेच्छा. धन्यवाद, संगीता जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@veronicapatole7265
@veronicapatole7265 3 жыл бұрын
👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, वेरोणीका जी
@rajendramishal4958
@rajendramishal4958 3 жыл бұрын
आम्ही पण खणायला जायचो आवायला जायचो.जुनी आठवण आली.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, राजेंद्र जी
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 жыл бұрын
छान video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुरेश जी
@swabogam
@swabogam 3 жыл бұрын
👏🙏👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@meetaraikar1585
@meetaraikar1585 3 жыл бұрын
dear,Sunil, Thanks, I have grown up in Vasai and have seen bhat sheti,but never ever knew the technique of it, I mean the entire process of how we get Rice. you are doing a great job and social service of educating the educated people.it is a samaj karya. your two daughters are smart and beautiful looking. keep the good work and bring more videos of Vasai, I do enjoy it sitting in my house in America.it is a very interesting but hard work they do, but they do not get much money they deserve, I mean rate, because too much labour work is involved.it is not a joke to bend continuously for 6-7 hours to do parenee and auanee too. Take care. God bless you, your family. and all people of vasai east and west too!!-meeta mahajan raikar-usa
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, it's not easy to do farming nowadays. Thanks a lot, Meeta Ji
@meetaraikar1585
@meetaraikar1585 3 жыл бұрын
@@sunildmello farming methods are same and hard work, labour is same, there must be advance machines, modern technics, maybe this people can not afford to buy, or rent or lease, unfortunately., local government should provide them free, so they can finish work earlier, and can yield more crops, can finish the more area of plantations, so they can produce more crops, make more money, then gradually they will able to buy machines, and everybody get makes more profit, and everyone can be happy in life. farmer-middle man-and people who can have lower prices too.-meeta Mahajan raikar-usa*** This is just my opinion. thanks for reading my comment and for your prompt reply. stay safe.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@meetaraikar1585 Ji, the modern equipments should be made available at cheaper costs. Thanks a lot
@SushmasRecipes
@SushmasRecipes 3 жыл бұрын
खर आहे दादा शेतकरी माणसाला कधीही सुट्टी नसते आज ते आहेत मनून आपण पोटभर खातो
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, बरोबर बोललात, सुषमा जी. धन्यवाद
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 жыл бұрын
Very nice...Early in the morning I just read the word lavni and I thought of lavni dance🤣🤣🤣 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Haha...Thank you, Doctor Ji
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 жыл бұрын
वा सुनील लहानपणी चे आठवणी आली आम्ही पण आवणी करायचे मजा यायची आवण खणने बोलतात आमच्या कडे एका शेतावरून दुसरे श
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 жыл бұрын
दुसरे शेतावर आम्ही जात असु पावसत भिजत शेतात काम करायला मजा यायची मस्त विडियो
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, आपण सुंदर आठवण सांगितली, मेरी जी. धन्यवाद
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 жыл бұрын
Sunilji, good afternoon. Nice video of rice farming. Enjoy and stay safe.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Makarand Ji
@maryfernandes7859
@maryfernandes7859 3 жыл бұрын
Very nice video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Mary Ji
@abhassavarkar2630
@abhassavarkar2630 3 жыл бұрын
sunder...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, आभास जी
@bonsonlouis9948
@bonsonlouis9948 3 жыл бұрын
Awani olden and golden days..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हा बॉनी...आबारी
@user-ot3gr6lf9e
@user-ot3gr6lf9e 5 ай бұрын
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, नाईक जी
@maheshsawant9201
@maheshsawant9201 3 жыл бұрын
U r always solid mitra nice khupach chan apratim vlog u r always evergreen solid class class sunil kokan also explore please 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, महेश जी
@harshadmondkar8736
@harshadmondkar8736 3 жыл бұрын
एकदम मस्तच, आम्हालापण याचा अनुभव घ्यायला आवडेल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हर्षद जी
@aforaaru2903
@aforaaru2903 3 жыл бұрын
Very nice information n video. Love to Risel n Elein ❤
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Aarti Ji
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 12 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 3,3 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 12 МЛН