भाऊ तुझे मासे वगैरे खेकडे वगैरे सगळे पकडताना तर त्याचे भाजी बनवलेली व्हिडिओ टाक ना❤
@vasantwaghmare4182Ай бұрын
हो नक्कीच दादा
@fishingwithkaluАй бұрын
Mast 🎉🎉
@BabuShinde-l7hАй бұрын
Waha vasant waha..
@chandrakantthakar6147Ай бұрын
आटवणीचे मासे म्हणतात आमचे पवन मावळात. आमचे शेतात भात पिकातील खड्ड्यात सापडतात. त्याबरोबर मुऱ्या पण सापडतात. फार चवदार असतात. मी पावना मावळ मधून आहे. मला खूप अनुभव आहे.
@vasantwaghmare4182Ай бұрын
@@chandrakantthakar6147 👍
@chandrakantjadhav4206Ай бұрын
छान वाटले पायाला मला
@nitinkapare1991Ай бұрын
1nomber
@subhashbalkawade366Ай бұрын
भाताचे चोथे तुडवल्यावर पाणी उपसल्यावर शेतकरी ओरडत नाही का वसंतभाऊ
@vasantwaghmare4182Ай бұрын
@@subhashbalkawade366 हो ओरडला असता पण ते भात आम्हीच अर्ध लेणी केले
@Indianminakshistorybook6 күн бұрын
Swatach asel mag kon ordel
@hanmantjadhav6817Ай бұрын
तु मासे आणुन सोडत आहेस मंग विडिओ बनवतोस लोकांना फसवणूक करु नको
@vasantwaghmare4182Ай бұрын
@@hanmantjadhav6817 दादा तू कुठे पण जा कालच्या पण साईटला आत्ताच्या टायमिंगला मासे भेटतातच पावसाळ्यामध्ये पाणी सगळ्या साईटने वाहते आणि आत्ताच्या टायमिंगला पूर्णपणे आटून जाते तर मासे भेटतात
@vasantwaghmare4182Ай бұрын
@@hanmantjadhav6817 आणि दादा तुला एक परत सांगतो एकदम लहान मासे पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ जिवंत राहत नाही