एक नंबर भावा खुपच छान मस्तच आवडला विडीयो गाडी DIO-4 आहे का छान मस्तच गाडी चालते. माझ्या कडे डिआयओ स्कूटर आहे माझी सुध्दा ईच्छा आहे तुझ्या सारखी long Driving करायची पाहू कधी योग येतो आहे
@sanketrane22395 сағат бұрын
@@pradeepvichare8699 हो नक्की जा. काय हेल्प लागली तर बोल.
@shaukatshaikh81105 күн бұрын
Happy birthday.❤❤❤ Ek Vengurlekar.
@sanketrane22395 күн бұрын
@@shaukatshaikh8110 धन्यवाद
@Devgadvicky62365 күн бұрын
Gadi konti pan aso manat jaychi eccha pahije ,
@sanketrane22395 күн бұрын
@@Devgadvicky6236 बरोबर. मला आवड आहे. दरवर्षी जातो मी वाढदिवसाला.
संगमेश्वर मधील नेते मंडळी, तेथील स्थानिक लोक काय झोपलेल्या अवस्तेत आहेत असे वाटते.
@sanketrane22395 күн бұрын
@@laxmansamant4920 तेच तर
@pranavdalvi56585 сағат бұрын
Bhava 4 wheeler ghe tu
@sanketrane22395 сағат бұрын
@@pranavdalvi5658 हो नक्की
@vankteshgajre-cr5rf3 күн бұрын
Mumbai Goa Highway एक न सुटलेला प्रश्न. दुर्दैवी आहे ते लोक जे प्रवास करतात या रोड ने. मागील 5 वर्षात अख्या महाराष्ट्र चे रस्ते पूर्ण झाले पण कोकणातला नाही
@sanketrane22395 сағат бұрын
@@vankteshgajre-cr5rf तेच तर कोणाला काय पडल नाही आहे.
@mandarrane5 күн бұрын
sangameshwar warun ratnagir aiwaji devrukh sakharpa boriwale lanja rasta jara jast changla ahe
@sanketrane22395 күн бұрын
@@mandarrane ho
@abhijeetkate6454 күн бұрын
भाऊ तू "एकटा" स्कूटी वरून गेला होतास का?
@sanketrane22394 күн бұрын
@@abhijeetkate645 हो भावा. ते पण रात्रीचा प्रवास करतो. दरवर्षी जातो मी वाढदिवसाला गावी.
@abhijeetkate6454 күн бұрын
@sanketrane2239 मानला तुला 🙏🌹 पण काळजी घे... पावसात जास्त जाऊ नकोस... आणि दिवसा प्रवास कर भावा....
@sanketrane22394 күн бұрын
@abhijeetkate645 रात्रीच अंतर लवकर कापल जात. म्हणून रात्री प्रवास करतो. येवा कोकण आपलोच आसा.