पांडू माझा बालपण असंच गरिबीत गेले आहे आता खूप चांगले दिवस आहेत पण माणूस गरिबी कधीच विसरू शकत नाही तुझा व्हिडिओ बघून बालपणाची आठवण झाली
@munerabagwan607611 күн бұрын
लहानपण देगा देवा 😊 खरच लहानपण खुप छान असतं ना कोणती जबाबदारी ना कोणता टेन्शन फक्त खायचा खेळायचा एन्जॉय 😊😊
@suvarnakadlag837911 күн бұрын
जुन ते सोन,२०१९पयर्तचे दिवस छान होते
@arungodse572511 күн бұрын
पांडू दादा लहानपणीची आठवण करून दिली दादा पुन्हा एकदा त्या विश्वात मागची गोष्ट आठवल्या नंतर रमून गेलो खरंच ते दिवस लय चांगलं होते परिस्थिती नाजूक असल्यामुळेआठवले म्हणजे😅😅😅😅👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻 हसायला येत
@sujatamahamuni387211 күн бұрын
पांडुभाऊ माझं माहेर कुर्ङूवाङी आहे. तिथून जवळच केम गाव आहे. आमचे पाहुणे पण जिंतीला आहे खुपच छान तुमच्या बालपणीच्या आठवणी आहेत .
@आव्या11 күн бұрын
अधे आणि मध्येच तुम्हाला बालपणाच्या गोष्टी का आठवायला लागल्या 😂😂😂....पण छान वाटले ऐकून 😊🎉🎉
@Jyotimore22311 күн бұрын
पांडू भाऊ आज तुम्ही जे सांगितले ते शेम मी अनुभवले आहे मला ऐकू न खूप बर वाटत आहे
@Jyotimore22311 күн бұрын
सर तेव्हा गरीबी होती पण आनंद खूप होता
@RohitKale-h9t11 күн бұрын
दोघे भाऊ भाऊ एकदा गोष्ट सांगा 😅😅😅😅
@RohiniKelkar-e4j12 күн бұрын
Same amhi pan he sagele devas anubhavele ahe .😊
@SwaranjaliPandhare11 күн бұрын
आता पण पारेवाडी एसटी आहे दादा
@SnehalSaste-q1e11 күн бұрын
दादा किसन काय करतो Cast konti ahe
@Nisarga202011 күн бұрын
Dada chup chan manala samadhan vatala tumi je sangitala na te ami pan anubhavalay tumaci Ani dada ci sobataci comedy story sangana lahan panici❤
@SPNIMKARDEVLOGS306711 күн бұрын
Very very nice nice video
@ujwalashinde148911 күн бұрын
दादा आम्ही सुद्धा हेच दिवस काढले आहेत पण आता खूप चांगले दिवस आलेत
@anghamane350711 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा व्हिडिओ आणि क्षण आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार कार्यक्रम मन प्रसन्न प्रफुल्लित एकाग्र 🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब अफलातून च सुंदर जाम भारी लईच झ्याक कसलं भारी कौतुकास्पदच 👌👌🥰👍💓👌👌🥰❤️🥰👌🥰❤️🥰👌 आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏