काय चाललंय आहे ह्या झी मराठी वाहिनीवर मालिकांचं आता कुठे सूरू झाली ही मालिका तेवढ्यात कटकारस्थान सूरू नवरदेवाच्या गाडी चा अक्सिडेंट काय हो सगळे डायरेक्ट सारखे आहे का जरा निट एकदम खालच्या थराला जाता आहेत असे राहिले तर कोणीही बघणार नाही ,😢
@rajashreevaidya584018 күн бұрын
मालिकेच्या सुरवातीला एव्हढे दुःख, प्रेक्षकांच्या पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे कळत नाही?