Рет қаралды 30,334
साहित्य
1.बेसन 500ग्राम
2.पापड खार दोन टीस्पून
3.मीठ एक छोटा चमचा
4.ओवा दोन मोठे चमचे
5.एक कप तेल
6.एक कप पाणी
कृती
सर्वात प्रथम एक मिक्सर चे भांडे घेणे. त्यात एक कप तेल ,एक कप पाणी ,एक छोटा चमचा मीठ, दोन छोटे चमचे पापडखार. आणि दोन मोठे चमचे ओवा एकत्र करून मिक्सर मध्ये फिरवून घेणे. आता हे बेसन मध्ये ओतून घेणे आणि एकत्र व्यवस्थित एकजीव करणे.
तेल गरम करायला एका कढईत ठेवावे आणि त्याच्यावर मोठा झा रया ठेवावा. बेसन टाकून पुढे सरकावे. आता शेव तेलात तळून घ्यावी. शेव सारखी हलवू नये. थोड्या थोड्या वेळानी हलवावी. खडक झाल्यावर तेलात न काढून घ्यावी.