No video

भंगार विकून बैल पळवतो..! नाद याला म्हणतात...|त्याचा व्हिडिओ 2 M मिलियन प्रेक्षकांनी पाहिला

  Рет қаралды 95,865

मैदान रिपोर्टर

मैदान रिपोर्टर

Күн бұрын

#_maidanreporter
#_मैदानरिपोर्टर
#_शर्यत
#निकाल
#बिनजोड
#bullock
#bailgada
#racing
#viral
#viralvideo
#viralshorts
#viralindia
#viralshort
#2024
#racing
#मुलखात
#महाराष्ट्र
#भंगार
#trending
#trendingshorts
#वाठार_ स्टेशन

Пікірлер: 327
@aniketpatil3780
@aniketpatil3780 5 ай бұрын
मुलाखत बघून डोळ्यात पाणी आले 😢 तुषार दादा खूप छान मुलाखत घेतली . असेच गरिबांना मदत करत जावा देव कधीच कमी पडून देणार नाही .... 🎉
@_unknown409
@_unknown409 5 ай бұрын
यांचा हा बैल चांगला पाळायला पाहिजे💯💯💯💯
@manerajesh12345
@manerajesh12345 5 ай бұрын
सुनील मोरे यांना विनंती आहे या यूट्यूब चैनल चा आणि मुलाखतीचा उल्लेख इथून पुढे प्रत्येक मैदानात करा ❤❤
@user-zp2jf8nh6h
@user-zp2jf8nh6h 5 ай бұрын
काळजाला भिडणारी मुलाखत, तुषार सर तुमची प्रश्ण विचारायची शैली महाराष्ट्रात 1 no, live काश्मीर वरुण ,धन्यवाद
@santoshbhadange3316
@santoshbhadange3316 5 ай бұрын
दादा त्याला सांगा नाशिक करांचा बैल घे पळायला बघ भावा नशीब बदलेल.. खुप मेहनती आहेस तु.. एकच नाद बैलगाडा शर्यत., बघ आणि विचार कर तुझ्या हातात आहे नशीब आजमावले.. मैदान रिपोर्टर १ नंबर.. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AvinashBadade-bj7yi
@AvinashBadade-bj7yi 4 ай бұрын
अनुभव ❤
@Sachinpawar_4518
@Sachinpawar_4518 5 ай бұрын
सध्याचे सगळ्यात बेस्ट youtuber मैदान रिपोर्टर 👑👑 बेधडक KZbinR 👑👑
@parmeshwartangade1412
@parmeshwartangade1412 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर ❤❤ गरीब बैलगाडा मालकाची मुलाखत घेतली त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार ❤
@santoshtapase9720
@santoshtapase9720 5 ай бұрын
मैदान रिपोर्टटर च्या कार्याला सलाम अतिशय बैल गाडा क्षेत्रातील उत्कृष्ट channel 🙏👍
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर आपले खुप खुप अभिनंदन, 💐💐💐💐💐खरोखरच एकदम सर्व सामान्य नाद असलेल्या बैलगाडी मालकाची मुलाखत घेतली आहे. बैलगाडी मालक यांनी अशा बैलगाडी मालकास जरूर पैरा द्यावा. कारण अशाच बैलगाडी मालकामुळे बैलगाडी क्षेत्र टिकून रहाणार आहे. सढळ हस्ते मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा हिच विनंती आहे. 👌👌👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏
@YogeshYadav-nf3vq
@YogeshYadav-nf3vq 5 ай бұрын
तुषार दादा तुम्ही मुलाखत घेतल्यानंतर आता यूट्यूब वाले सगळे जागे झाले असतील खूप छान मुलाखत घेतली मनाला भिडणारी मुलाखत आहे
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha 5 ай бұрын
धन्यवाद 💐तुषार साहेब 💐खरे कष्ट जगा समोर आणले 👍🏻
@akashkurhade085
@akashkurhade085 5 ай бұрын
❤❤❤
@mumtajfmujawar6183
@mumtajfmujawar6183 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर म्हणजे विषय हार्ड तुषार👑भाऊ❤💯
@patilss1212
@patilss1212 5 ай бұрын
मुलाखत पाहताना डोळे पाणावले . मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ तुमच्या कामाचा नादच नाही करायचा सर्वसामान्य आज उजेडात आला ❤❤❤ तुषारभाऊ तुझा जनसंपर्क आता खूप मोठा झाला 👌👌
@omkarthombare6946
@omkarthombare6946 5 ай бұрын
सगळ्यां बैल मालकांना विनंती आहे त्याला पैरे द्या
@Sachinpawar_4518
@Sachinpawar_4518 5 ай бұрын
Mohil शेठ ने बैलाचा खर्च उचला.. मैदानातला तरी
@SantoshShinde-oc5ws
@SantoshShinde-oc5ws 5 ай бұрын
खरंच बैलगाडा शर्यती हा नादच खुळा आहे, ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्याला खुप यश मिळत जाओ ❤❤❤ तुषार भाऊ मोहिल शेठ ला सांगा एकदा बकासुर द्यायला यांना ❤❤
@ashokkhetre9465
@ashokkhetre9465 5 ай бұрын
खरच आज ही मुलाखत बघून अभिमान वाटला मित्रा तुझा ... मैदान रिपोर्टर चे खुप आभार गरिबांची बैल उजेडात आणता ....
@83kmaratha
@83kmaratha 5 ай бұрын
आज पर्यंत लाखो रूपये वायदी देनारे गरीब बैलगाडा मालक बघितले पण ह्याला बोलतात खरा सामान्य बैलगाडा मालक🙂मुलाखत घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद❤️🙏
@pankajbele9417
@pankajbele9417 5 ай бұрын
नाद कशाला म्हणतात याच जिंवत उदाहरण....... भावा तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा..... भावा तुझा फोन पे नंबर पाठव...
@jaypalekar3165
@jaypalekar3165 5 ай бұрын
पहिला हिडिओ बघितला का दादा तुम्ही गरीब कुटुंबात जाऊन मुलाखत घेतली खूप खूप धन्यवाद 🎉🎉
@Rahul_madane_
@Rahul_madane_ 5 ай бұрын
नादात वय नाय लागत नाद करा नक्की आपला बैल गुलाल घेईल ❤❤❤
@rohinisapkal7311
@rohinisapkal7311 5 ай бұрын
भावा नाद पुराचं कर सुट्टी नको देऊ
@KiranShinde-de7ub
@KiranShinde-de7ub 5 ай бұрын
तुषार सर तुम्ही पण पैरा जुळवून देता, एकदा मैदानात बकासुर आणि या मुलाचा बैल यांचा गुपित फेरा टाकून बगा जर बकासुर च्या सोबत बैल पुरला तर मोहिल शेठ ला विनंती करून पैरा जुळवून आणा💯🙏
@abhjeetgaikwad8618
@abhjeetgaikwad8618 5 ай бұрын
👌👌👌
@vinodjadhav3529
@vinodjadhav3529 5 ай бұрын
खूप छान भावा🎉🎉🎉
@SunilModak-sc9mz
@SunilModak-sc9mz 4 ай бұрын
सगळ्यांना कळकळीची विनंती का गरिबांना पैरे द्या गरीब तो गरीब असतो
@PrafulTonge-hi4bt
@PrafulTonge-hi4bt 5 ай бұрын
भावा खुप मेहनत करावी लागते पण एक दिवस असा येईल की खुप समोर जाशील ही देवाला प्रार्थना करत आहे
@PrafulTonge-hi4bt
@PrafulTonge-hi4bt 5 ай бұрын
बापु साठी मी देवाला प्रार्थना केली आहे
@user-us9ny7qj4y
@user-us9ny7qj4y 5 ай бұрын
खुप मोठा हो भावा तुला त्या नंदीचा आशीर्वाद आहे❤
@vikkigamingyt7118
@vikkigamingyt7118 5 ай бұрын
भावा खूप कष्ट करतोय तू एक दिवस तूझा नक्कीच येईल...💯✌
@Onlypicuplove
@Onlypicuplove 5 ай бұрын
देऊर पिंपोडे मध्ये आपला बैल होता सम्भाळायला
@djsonyaofficial04
@djsonyaofficial04 5 ай бұрын
माझा शब्द आहे या नादा मुळे तुझी परीस्थिती नक्कीच बदलणार❤🙌🏻😇
@Aryanjagtap7007
@Aryanjagtap7007 5 ай бұрын
हर्षदा पायगुडे युवा मंच यांच्या निशान ची मुलाखत घ्या एकदा
@KetanYadav-wj2gd
@KetanYadav-wj2gd 5 ай бұрын
♥️♥️
@AvinashBadade-bj7yi
@AvinashBadade-bj7yi 4 ай бұрын
भाउ खरच लय वाईट वाटत या भावाच,मी मदत. करतो तुला नंबर दे तुझा
@lankeshjarande8911
@lankeshjarande8911 5 ай бұрын
भावा...लय पळणार तुझा बैल....कष्टाचा पैसा आहे....
@navnathpatilmirge6929
@navnathpatilmirge6929 5 ай бұрын
धन्यवाद तुषार सर मुलाखत घेतल्याबद्दल❤🎉
@sandeshpawar2631
@sandeshpawar2631 5 ай бұрын
तुषार साहेब 1 नंबर मुलाखत घेतलीत...तुमचा नाद नाय करायचा❤❤
@user-bm3fi4oj6p
@user-bm3fi4oj6p 5 ай бұрын
❤❤❤❤
@sachinwakchaure7255
@sachinwakchaure7255 5 ай бұрын
खरच नाशिक चे आशिक pahiryache पैसे घेत नाही❤
@sandipchavan6524
@sandipchavan6524 5 ай бұрын
वायदे वाले सहकार्य करा या बैलाला आणि मालकाला 🙏🏽
@BapuShinde-tf3ou
@BapuShinde-tf3ou 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@sitaramkadam788
@sitaramkadam788 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर ❤
@shreyashbankar3027
@shreyashbankar3027 5 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर❤
@amitsirsat3536
@amitsirsat3536 5 ай бұрын
भावा सलाम तुझ्या नादाला आणि कष्टाला
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs 5 ай бұрын
सर तुमच्यामुळे गरीब वरती येते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नेहमी प्रयत्न करीत असता असेच नवीन नवीन चेहरे सोशल मीडियावर दाखवायचं धन्यवाद सर तुमचे काम खूप आवडते आपल्याला ❤❤
@jayantdhaigude1035
@jayantdhaigude1035 5 ай бұрын
मैदान रीपोर्ट खुप छान मुलाखत....
@tejasmalshikare0909
@tejasmalshikare0909 5 ай бұрын
Great 👍❤
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 5 ай бұрын
सर तुम्ही एवढी छान मुलाखत घेतली तेवढंच एक काम चांगलं करा मोहील शेठला म्हणा आणि पैरा द्या मना 🙏💐
@dip_editz_01
@dip_editz_01 5 ай бұрын
sir yancha number dya 😊 sarv jn milun ky paisa chi madth karu apan
@maheshjhadav2918
@maheshjhadav2918 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर तुम्ही खरंच एक मैदानातील असल् हिरा हुडकून काढला त्या बदल तुमचं अभिनंदन त्याला असंच सहकार्य करावे व जमले तर त्याला योग्य पैरा करण्यास मदत करावी ही विनंती एक मैदान रिपोर्टर च्याहता
@nileshdalvi1222
@nileshdalvi1222 5 ай бұрын
वडील दारू पीत होते म्हणून शाळा सोडली हे वाक्य मनाला भावलं❤
@kiranchavan2176
@kiranchavan2176 5 ай бұрын
Tuza no sag
@MayuRKarande-pf4vd
@MayuRKarande-pf4vd 5 ай бұрын
😢😢
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 5 ай бұрын
अप्रतिम मुलाखत तुषार शेठ 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼
@user-hr2yd6fk5c
@user-hr2yd6fk5c 5 ай бұрын
भावा खूप कष्ट घेतोय तु ❤❤
@vaibhavjankar3519
@vaibhavjankar3519 5 ай бұрын
कष्टाच फळ मिळतचं,🙏
@vaishalipatil8124
@vaishalipatil8124 5 ай бұрын
त्यांना नंदीचा आशीर्वाद नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही
@jadhavvijay875
@jadhavvijay875 5 ай бұрын
स्ट्रगल केल्याशिवाय कोण मोठा होत नाही.आणि गरिबांचा च इतिहास लिहिला जातो
@sandipchavan6524
@sandipchavan6524 5 ай бұрын
एक नंबर भावा 👍🏽 धन्यवाद धुमाळ सर
@aanadbhalerao1873
@aanadbhalerao1873 5 ай бұрын
भावा तुला मानलं आपण एक दिवस तु खुप मोठा गाडा मालक होणार
@karankshatriya8409
@karankshatriya8409 5 ай бұрын
या मुलाखतीची वाट पाहत होतो.❤❤❤❤ याला म्हणतात नाद ❤❤❤❤
@ANGADSONNAR
@ANGADSONNAR 5 ай бұрын
नाद मंजे नाद डोळ्यातुन पाणी अल
@manojbhingardeve9776
@manojbhingardeve9776 5 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼 डोळ्यात पाणी आलं मुलाखत बघुन
@omkarthombare6946
@omkarthombare6946 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर तुमचं मनापासून अभिनंदन
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c 5 ай бұрын
गरिबाच्या प्रयत्नाला नक्की यश येणार❤
@AvinashBadade-bj7yi
@AvinashBadade-bj7yi 4 ай бұрын
परिस्थिती खूप वाईट आहे या मुलाची मदत करा सरवानी सुरवात मी करतो नंबर घ्या
@rupeshparthe3049
@rupeshparthe3049 5 ай бұрын
तुषार sir खुप जबरदस्त 🙏💯🚩
@sunilavhad9457
@sunilavhad9457 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर खरंच मानलं राव सर्व साधारण माणसाचा राजा आहेत तुम्ही
@mohanpardhimp4953
@mohanpardhimp4953 5 ай бұрын
Mohil shet bakasur & Pulser palva 😊
@pruthvirajpatil7238
@pruthvirajpatil7238 5 ай бұрын
सर मोहिल शेटला सांगा बकासुर ला द्यायला आसुदे गरिबाला सागा एकदा तुम्हीच
@user-ix3st1rg6p
@user-ix3st1rg6p 5 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील वाईट परिस्थिती म्हणजे वायदी 😢🥺
@kailasrane2740
@kailasrane2740 5 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@Bakasurpremi6300cc
@Bakasurpremi6300cc 5 ай бұрын
Ek no tushar dada 👍Amcha pahuna ch ahe ha ...reall fact ahe ❤❤
@sachinzhore1716
@sachinzhore1716 5 ай бұрын
छान बैल आहेत मी पाहिलेत आमच्या शेरील गावातला आहे सहकार्य करावे सर ❤❤😊
@sachinzhore1716
@sachinzhore1716 5 ай бұрын
Ya dadala देऊर la बघितलाय
@ajayrile1212
@ajayrile1212 5 ай бұрын
दादा खरच डोळ्यात पाणी आलं 😢 आमची पण हीच परिस्थिती आहे
@dattatraymane452
@dattatraymane452 5 ай бұрын
मि स्वता बघितलय बैल खरच पळतोय याचा
@user-wu4bm3yb2y
@user-wu4bm3yb2y 5 ай бұрын
तुषार धुमाळ हा माणूस बैलगाडी क्षेत्राला महादेवाने दिलेली देणगी आहे नाद यूट्यूब चैनल
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 5 ай бұрын
ह्याला एखादा मुंबई चा शेठ द्या बघून❤
@user-cj9vj1sf9j
@user-cj9vj1sf9j 5 ай бұрын
नादा पुढ सागळ काही बाद आसतय साहेब 😢😢😢😢
@shreejadhav9526
@shreejadhav9526 5 ай бұрын
मस्त मुलाखत 👌
@shreyasjagtap3466
@shreyasjagtap3466 4 ай бұрын
🥺🥺🥺🥺🥺🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@bailgadasharyatinfochannel
@bailgadasharyatinfochannel 5 ай бұрын
निंबाळकर सर पळणार😅❤
@yogeshkahandal5299
@yogeshkahandal5299 5 ай бұрын
ग्रामीण भागातील सद्या असलेले खरं वास्तव. बैल मालकाची बैल पळवण्यासाठी चाललेली धडपड. खूप वाईट वाटलं बघून. मोठी बैल मालक छोट्या बैल मालकाला बैल देत नाही खूपवाईट वाटत. बैल मालकाची बैल पळण्यासाठीचि जिद्द बघून खूप छान वाटलं खूप छान व्हिडीओ.
@multipestcontrol0580
@multipestcontrol0580 5 ай бұрын
Number send kara
@karankshatriya8409
@karankshatriya8409 5 ай бұрын
भाऊ ने मन जींकल ❤
@user-nf7fc2fu8c
@user-nf7fc2fu8c 5 ай бұрын
Khup Chan Dada
@vivekkakad8357
@vivekkakad8357 5 ай бұрын
👏
@prashantchavan9608
@prashantchavan9608 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर तुमचा तर नाद नाय विडिओ बनवण्या मदे ❤
@AvinashBadade-bj7yi
@AvinashBadade-bj7yi 4 ай бұрын
शब्दच नाही भावा ,खरच याचा फोन पे नंबर वगैरे घ्या मी स्वतः मदत करेन बरीचशी
@subodhjagtap7
@subodhjagtap7 4 ай бұрын
Ek number ❤
@Force_lover_007
@Force_lover_007 5 ай бұрын
मैदान रिपोर्टर quality ❤
@anilbhoir2575
@anilbhoir2575 5 ай бұрын
मैदान रेपरटर ❤
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 5 ай бұрын
Bhau आमचे नाशिक चे बैलगाडा आशीक एकही रुपयाची वायदी(गरिबांची डोकेदुखी) घेत नाहीत. बिंदास पैरे कर. खूप मोठ्या मनाचे बैलगाडा शर्यत शौकीन आहे त ♥️🙏💯
@sanjayjawale9873
@sanjayjawale9873 5 ай бұрын
भाव जो पैसे घेत नाही त्याचा नंबर दे मला
@ganeshjadhav3398
@ganeshjadhav3398 5 ай бұрын
एकदम छान मुलाखत घेतली हा मुलगा एकदम छान बोलतोय❤🤩😍
@nileshbhabad902
@nileshbhabad902 5 ай бұрын
भावा आमचे नाशिकर जर पैरा दत असेल तर डोळो बंद करुन पैरा कर एक रुपया सुदा वायदी घेनार नाही नाशिकर वायदी घेत नाही आणि बैल पण स्पिड चे आहे
@nitinc9735
@nitinc9735 5 ай бұрын
Khup Chan bhava salam tujya jiddhila ❤❤❤
@user-cn6if8qc9b
@user-cn6if8qc9b 5 ай бұрын
Ak nbr tushar sar ❤❤❤❤
@chetanghugevlogs1177
@chetanghugevlogs1177 5 ай бұрын
पै. सचिन भाऊ कदम हींगेवाठार कार्तिक फेन्स क्लब भेटा त्यांना योग जुळून येतील.. 🙏🙏🙏
@akshaygarud6106
@akshaygarud6106 5 ай бұрын
फक्त नाद पाहिजे नादा शिवाय काय नाय र ❤❤
@anandamhargude6634
@anandamhargude6634 5 ай бұрын
मानलं भावा तुला खरोखर नाद हा रक्तातच असावा लागतो नादाशीवाय काही नाही पैसा कितीही असुद्या डोळ्यात पाणी आले
@dinkarbhuvad5376
@dinkarbhuvad5376 5 ай бұрын
भाऊ तू फक्त बोल आपल्याला आपण पेरा देणार आपल्या पसी 3बैल आहेत कधीही बोल
@aadeshkeswad7686
@aadeshkeswad7686 5 ай бұрын
दादा,तेचा,पोरा, लावून,दे, आभारी आहे बंकासुर प्रेमी 🌹🌹🌹🌹🙏
@akashdarekar5422
@akashdarekar5422 5 ай бұрын
मैदान रिपोर्ट ❤उच्च विचार सरणी मानल तुम्हाला
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 44 МЛН
घरनिकी मैदानं  राजा आणि हरण्या मुलाखत
13:05
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 57 М.
सलगर च्या गाई / khillar cow
34:20
Khillar Cow
Рет қаралды 152 М.
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44