Bha. Ra ni Bharavlele Apan | Dhanashree Lele | Episode 1

  Рет қаралды 128,275

Dhanashree Lele

Dhanashree Lele

Күн бұрын

Пікірлер: 230
@mrudulashahane8118
@mrudulashahane8118 5 жыл бұрын
धनश्री, मला काय वाटले ते शब्दात मांडणे अशक्य! पुन्हा एकदा बी.ए. मराठीच्या वर्गात बसल्याची अनुभूती येऊन डोळे भरून आले. मी ६८ वर्षांची आहे.आम्हाला कविवर्य वसंत बापट,विदुषीं सरोजिनी वैद्य आणि वि.पुष्पा भावे यांनी शिकविले आहे. यावरून तू कोणत्या स्तराला आम्हा सर्वांना नेलेस ते तुला कळावे एवढीच इच्छा असेच नवनवीन उपक्रम करून आम्हाला आनंद देत राहा.
@leledhanashree
@leledhanashree 3 жыл бұрын
रूईया ला का?
@aaichoudhari9539
@aaichoudhari9539 3 жыл бұрын
àaaaàaaàaaàaaàaàaaàaaaaaaàaaàaaàaaaaàaaaaaàaaàaaaaaaaaàaaaàaaàaàaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaakaakamkaakaaaaaaaaamaamaaaaaaaaaaaaa
@jayashreekarmarkar816
@jayashreekarmarkar816 3 жыл бұрын
धनश्री ताई हा पहिला भाग पहिला फारच छान झाला आहे तुम्ही अणि प्रीती ताई शब्द अणि सूर अगदी परस्पर पूरक झालाय कार्यक्रम
@PushpaDhoble
@PushpaDhoble 3 ай бұрын
Ui the day I guess it 7uuuu7u
@abhijitjoshi9287
@abhijitjoshi9287 Жыл бұрын
what a beautiful voice @Preeti Joshi. Never heard you anywhere earlier. Your rendition of Lata Didi's songs composed by Balasaheb was as melodious as the God, I mean Latabai, herself and that's huge. Wish to hear more from you.
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 Ай бұрын
प्रतिभावंत भारांच्या कवितेतील नेमका कवी मनाला अभिप्रेत असलेला आशय तितक्याच समर्थपणे आपल्या ओघवत्या वाणीतुन उलघडुन तो रसिकांपर्यत पोहोचवणाऱ्या साक्षात सरस्वतीस (धनश्री ताईंना) त्रिवार वंदन. तसेच तेवढ्याच कल्पकतेने गायकीच्या आलापातुन तो यशस्वीरित्या, प्रीती जोशी यांनी स्वरबद्ध केला आहे . आपले खूप खूप धन्यवाद !🙏🙏
@ranjanashastri669
@ranjanashastri669 Жыл бұрын
खूप सुंदर गीतांची निवड अन् निवेदन अप्रतिमच...❤
@sunitasane6551
@sunitasane6551 9 ай бұрын
अवितांची निवड,काव्य विश्लेषण, कविता गायन सर्वच अप्रतिम! भा.रा.तांबे यांना विनम्र अभिवादन. धनश्रीताई असा कार्यक्रम केल्याबद्दल आपणास 🙏 गायिका हा फार गोड गाते.👌
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 3 жыл бұрын
भा रा तांबे यांच्या कविता गेली साठ वर्षे ऐकल्या आणि वाचल्या अन् त्या खूप आवडल्या आणि त्या मुळे पुढे मराठी साहित्याची आवड निर्माण झाली. असे कवी अन् लेखक हे मराठी मधे असल्या मुळे आमच्या सारख्या सामान्य माणसाचे जीवन समृध्द झाले. अश्या या साऱ्या महान कवींना अन् लेखकाला सलाम तसेच धनश्री लेले यांनी अभ्यास पूर्ण असे निवेदन फारच गोड आहे
@nandkumarnalawade5439
@nandkumarnalawade5439 3 жыл бұрын
भा. रा. , लेले , व भारावलेले ! राजकवी तांब्यांच्या काव्य , नाद , नादमाधुर्य , शब्दचित्ररुपि व्यक्तिचित्रण , ह्यांबद्दलचे सहजसुंदर व सुरेख समालोचन !! मनावर ठसलेले कवी !!!
@vinayjoshi7103
@vinayjoshi7103 3 жыл бұрын
अप्रतीम शब्दांत गोडवा कसा पेरावा हे उत्तम उदाहरण देवून सांगितलं. कविता वाचून समजून घेणं हे फार आनंदायी आहे हे हा कार्यक्रम बघून जाणवलं. ताई आपण अजून कविवरांची काविता घेवून यावं ही विनंती🙏
@milindchaubal62
@milindchaubal62 5 жыл бұрын
अप्रतिम! लहानपण, रेडिओ वरची 'कामगार सभा', 'आपली आवड' सारखे कार्यक्रम आठवून डोळे पाणावले. 17 नोव्हेंबर ऐवजी आजच भारतात जावं असं वाटलं.
@gg-oq8zn
@gg-oq8zn 3 жыл бұрын
वा ! भा. रा. तांबे यांच्या कवितेवर आपण खूप छान बोललात. छान छान गाउन दाखवलात, तुमचा हा कार्यक्रम खूप खूप आवडला. खूप खूप आभार. धन्यवाद.
@ghe-su
@ghe-su 3 жыл бұрын
धनश्री ताई तुमचे निरूपण ऐकून मला माझ्या शाळेतील दिवस आठवले कारण भा रा तांबे यांचा धडा मराठीच्या पुस्तकात होता.असो आपला हा उपक्रम सतत चालू राहू दे.अनमोल माहिती आपल्याकडून आम्हाला मिळते.धन्यवाद ताई
@anmolshedge7565
@anmolshedge7565 Жыл бұрын
धनश्री ताई तुम्ही आणि तुमचा आवाज खुपचं गोड आहे. भा .रा . तांबे यांच्या कवितेतील बारकावे खूप छान सांगितलेत. त्यांचे बालपण त्यांच्या जीवन प्रवासातील जडण घडण उत्तम निवेदनातून मांडली. प्रीती ताई सुरेख आवाजाची साथ दिलीत. व्वा मन अगदी भाराऊन गेले. पुढील सर्व भाग ऐकण्याची उत्सुकता लागली.
@snehalchincholkar8399
@snehalchincholkar8399 2 жыл бұрын
खुपच छान विषय. भा. रा. तांबेंच्या कवितासंग्र आम्हाला अभ्यासाला होता. सगळ्या कविता छानच. पुन्हा उजळणी झाली. फक्त एका कवितेत तुम्ही ते तुझ्या त्या घटातले चे उदाहरण वेगळे दिलेत. आम्हाला लहान बाळ आणि त्याची आई. असे उदाहरण सांगितले होते. बाकी एकदम बेस्ट. खुप छान वाटले गायिका पण खुप गोड गाते. खुप धन्यवाद. लेले ताई.
@narendradhavle5172
@narendradhavle5172 2 жыл бұрын
Apratim... Me sampurna paney Bharaaun gelo... Atyant surekh aani satweek sadarikaran... Tumha dighana pushkal shubhechha...
@umajangam9396
@umajangam9396 4 ай бұрын
कविच्या कवितांइतच आपले निवेदन सुंदर श्रवणीय वाटले धनश्रीताई.
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 Жыл бұрын
वा! फारच छान! प्रत्यक्ष भा.रा. आणि विश्लेषणासाठी धनश्री ताई.समसमा संयोग की जाहला!👌🙏
@anitakelkar883
@anitakelkar883 2 жыл бұрын
sunder. atishay abhyaaspurn god niwedan.. oghawati bhaasha.....sobatila asalelyaa gaayikeche pan khuup koutik....
@aartimore8513
@aartimore8513 Жыл бұрын
अतिशय सुंदर, कविता वाचन रस ग्र ह न व गायन...का अधिक गोड लागे न कळे...
@madhukarambade2570
@madhukarambade2570 2 жыл бұрын
समाज घडण । करीती शिक्षक । संस्कृति-रक्षक । शिक्षक हे ।। धनश्रीताई, माउली ! आपली प्रतिभा अप्रतिम आहे !! धन्यवाद !
@geetakolangade1099
@geetakolangade1099 2 жыл бұрын
मस्तच. धनश्री ताई तुमचं गोड निवेदन व भा. रा. तांबे यांच्या कबिता... क्या बात है...
@ramnathkarad3850
@ramnathkarad3850 Жыл бұрын
अप्रतिम खुपचं. अभ्यास पूर्ण विद्वत्ताप्रचुर. निवेदन भारावून गेलो. शीर्षक सार्थ. ठरले
@MrAvinashmahajan
@MrAvinashmahajan Жыл бұрын
निवेदन आणि गायन, अतिव समाधान नितळ आनंद. धन्यवाद.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 жыл бұрын
पहिला भाग,धनश्री ताई,विलक्षण आनंद देऊन गेला.खूपच सुंदर!👌💐👌
@sarangdeshpande1741
@sarangdeshpande1741 Жыл бұрын
वा ! धनश्री ताई ! पुन्हा एकदा रसग्रहण आणि तेही तांब्यांच्या कवितांचे ! महाविद्यालयीन दिवस आठवले
@chandrakantkhire4246
@chandrakantkhire4246 7 ай бұрын
अप्रतीम बोलताय भा.रा.विषयी धनश्रीताई व प्रियाचा आवाज हीमधूर मुलायम आहे खूपच छान आनंद वाटला.
@nishaambekar4977
@nishaambekar4977 5 жыл бұрын
खुपच सुंदर...... तुझ्या बोलण्याने मी भारावून गेले आहे. काय लिहावे सुचत नाही. अप्रतिम कार्यक्रम. दोघींचे खुप खुप अभिनंदन.... 👍👌👌🌹🌹
@mayakasar8105
@mayakasar8105 2 жыл бұрын
भा. रा. च्या त्या काळात घेऊन गेलात तुम्ही दोघी, खुपच छान, त्यांच्या 'मधुमागसी माझ्या सख्यापरी" बद्दल कृपया अधिक काही सांगितले तर आनंद वाटेल, ही कविता कशी व का स्त्रवली भा. रां. ना याबद्दल काही...
@TheCheetra
@TheCheetra 2 жыл бұрын
अतिशय सुरेख...💐💐💐 भारावून टाकणारे भा. रा. न चे शब्द आणि भारावून टाकणारे धनश्री ताईंचे रसग्रहण...👌👌👌👍🙏🌷
@nandakulkarni9224
@nandakulkarni9224 3 жыл бұрын
खूप छान उपक्रम 👌धनश्री तुझे अभ्यासपूर्ण विवेचन, त्या विषयाशी संबंधित असलेली इतर माहिती सांगण्याची तुझी हातोटी विलक्षण आनंद देते. कार्यक्रम सादर करताना तुझा हसतमुख चेहरा, गोड आवाज अतिशय परिणामकारक ठरतो. असेच नवनवीन कार्यक्रम सादर करत रहा, खूप खूप शुभेच्छा . या कार्यक्रमात प्रितीच्या सुरेल आणि गोड आवाजाची पण दाद द्यायलाच हवी..🙏🙏
@nitinbarve5661
@nitinbarve5661 5 жыл бұрын
atishay sunder karyakram … nehmi sarkh sunder abhyaspurna nivedan ani titkach sunder gayan. khoop khoop bhaganachya pratikshet
@pramilaumredkar5851
@pramilaumredkar5851 Жыл бұрын
धनश्री ताई आपली मधूर वाणी आणि अभ्यास पूर्ण निवेदन ऐकून खरचं मन भारावून जातं
@shyamkale2298
@shyamkale2298 Жыл бұрын
राजकवी भा रा विषयी खूप खूप मोलाची माहिती मिळाली अप्रतिम सादरीकरण 🎉 नमस्कार
@prachidighe7153
@prachidighe7153 3 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम...... फार फार धन्यवाद
@jyotikhajurkar8786
@jyotikhajurkar8786 2 жыл бұрын
अप्रतिम गायन आणि सादरीकरण कसे तर ते असे ..धनश्री ताई तुम्ही आणि तुमचे कार्यक्रम नेहमीच एक उत्तम विचार रुजवतात
@vidyamahimkar576
@vidyamahimkar576 2 жыл бұрын
फारच सुरेख - कान तृप्त झाले / शाळेची आठवण झाली कविता ऐकून
@prashantsir2273
@prashantsir2273 8 күн бұрын
नितांत सुंदर..... भा रा भारावलेले......
@officialsavitahande879
@officialsavitahande879 4 ай бұрын
Kiti god rasal vani aahe dhanshri tai tumchi..kharch tumchya nakha chi sir jari amhalA ali ter kay bahar yeil ...🎉🎉🎉🎉🎉tumchi ek khup mothi fan ..tumhala roj aikte ..ani .ras grahan karaycha prsytan karte .pan ..me kay ghu kay nko ase hotay kiti janam ghetle teri ..tumchya evdha abhyas ..nahi jamnar .pl tari tumcha ashirvad ..milava hi echa ahe🎉🎉🙏🌹🙏🌹🌹
@sampadawalavalkar6013
@sampadawalavalkar6013 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि खूप गोड गाणे...
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 3 жыл бұрын
माझ्या आवडत्या उत्कृष्ट निवेदिका धनश्री ना सस्नेह नमस्कार.... किती छान उपक्रम... खुप शुभेच्छा ..!!
@charukulkarni4758
@charukulkarni4758 Жыл бұрын
Apratim khupach sundar Thank you so much
@RaneForrest
@RaneForrest 5 жыл бұрын
Wonderful! I had no idea so much is known -- and kept alive -- about Bha. Ra. (and presumably about other old writers/poets, too). All I had to go by were the introductions to the multiple printings of his समग्र कविता. And the rare anecdotes about him which I heard from my brothers and cousins -- and from my father, about his "सख्खा आत्येभाऊ" in Gwalior. Thank you so much, Dhanashree Lele and your team for this literary मेजवानी!
@shrutibandekar8097
@shrutibandekar8097 2 жыл бұрын
P0a
@urmilakhandekar
@urmilakhandekar Жыл бұрын
Namaste me urmila khandekar..he was my mameaajje sasre
@RaneForrest
@RaneForrest Жыл бұрын
@@urmilakhandekar Mathura, Shanti, Manorama were his daughters. Any connection?
@RaneForrest
@RaneForrest Жыл бұрын
@@urmilakhandekar Related to one of his daughters - Mathura, Shanti, or Manorama?
@surendraganeshkar7648
@surendraganeshkar7648 3 жыл бұрын
Thanks lot Lele Madam for giving us this marvelous vedio. Your detailed speech on this issue is beautiful. You are great madam I rejoice your commandable knowledge. God bless you. Madam ji.
@shubhadamulekar8175
@shubhadamulekar8175 2 жыл бұрын
खूप काहीतरी छान ऐकल्याचं समाधान मिळालं धनश्री ताई तुमचा आवाज खूप नादमधुर आहे. ऐकत रहावा असा. आणि प्रितीनी छान गायल्यात कविता.
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 жыл бұрын
मन तृप्त होतय असं वाटताना अजून अजून ओढ लागतेय. सुंदर.
@anitadeshmukh2755
@anitadeshmukh2755 Жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण ..अप्रतिम गायन..खूप धन्यावाद ❤
@shubhadaabhyankar7874
@shubhadaabhyankar7874 4 жыл бұрын
खूप छान उपक्रम ! धनश्री तुझे गोड बोलणे अभ्यास पूर्ण असते ! खूपच आवडते !
@satishtamhane7760
@satishtamhane7760 3 жыл бұрын
सुरेख विश्लेषण बालपणात पुन्हा एकदा जावे आणि धनश्री लेले मॅडमच्या वर्गात प्रवेश घ्यावा
@snehals8078
@snehals8078 5 жыл бұрын
Khup sunder nivedan , aamhala B.A la bha .ra .tambenchya 250 kavita abhyasala hotya ani shikvayla shanta shelke hotya college cha kal aathvla far chaan vatle thank you dhanashri tai tumhi mala far avadta
@leledhanashree
@leledhanashree 5 жыл бұрын
Thank you snehaltai. Tumhi shantabain chya vidyarthini ahat. Kevdha bhagya tumcha!
@nitinbarve5661
@nitinbarve5661 5 жыл бұрын
farch bhayavan ahat.
@snehals8078
@snehals8078 5 жыл бұрын
Dhanyawad dhanshree tai
@erannarao7101
@erannarao7101 3 жыл бұрын
@@leledhanashree in
@anandg562
@anandg562 Жыл бұрын
लहापणापनीची माझी आवडती कविता.. कोण गे आई....अणि त्यातले रेखाटलेले चित्र अजूनही तसेच आठवते... 👌
@madhavpargaonkar6183
@madhavpargaonkar6183 3 жыл бұрын
अप्रतीम तांबेच्या गीत शब्द हृदयास भिडते आणि अश्रू त्याची पावती देतात
@asawariphadnis9470
@asawariphadnis9470 4 жыл бұрын
व्वा, भारांचं मधुर काव्य आणि धनश्री चे मधुर विश्लेषण म्हणजे काव्यानंदाची परिसीमा !खूप छान !
@jadhavhome9790
@jadhavhome9790 3 жыл бұрын
वा ताई , अतिशय तरलपणे , साखरपेरणी करणारे शब्द आणी रसाळ वाणी यांनी कार्यक्रम उंचीवर मेला आहे . ज्योती जाधव
@pallavibhat7434
@pallavibhat7434 5 жыл бұрын
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट
@officialsavitahande879
@officialsavitahande879 4 ай бұрын
Gane etaki god .gatayet gayika .khup chan .man prassan zale🎉🎉🎉🌹🎊🎊🎊🎂
@samruddhi1412
@samruddhi1412 3 жыл бұрын
वा खुपच छान, अप्रतीम सादरीकरण आणि अतिशय मधुर गायन 🙏🙏👏👏👏👏👏
@sulabhadeshpande8995
@sulabhadeshpande8995 Жыл бұрын
खूप छान
@pradnyavaze7683
@pradnyavaze7683 9 ай бұрын
अतिशय सुंदर ..तुमचा आवाजही सतत ऐकतच राहावं असा. छान सादरीकरण.
@vijaykoshti1612
@vijaykoshti1612 2 жыл бұрын
११ वीला शास्त्र विषय निवडल्यमुळे पुढील शिक्षणात मराठी ला मुकलो. आता अशा तुमच्या कविता रसग्रहणामुळे जगणे जिवंत होत आहे 🙏
@sanjayashtaputre7758
@sanjayashtaputre7758 8 күн бұрын
व्वा, सर्वच सुंदर सुंदर ❤❤
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 3 жыл бұрын
खुप धनयवाद....आणि कविता गायल्यात खूपच गोड 🙏❤️
@ashokshivpuje4925
@ashokshivpuje4925 3 жыл бұрын
माई प्रणाम !👏🌹🌷 भा.रां च्याकवितांचे सादरीकरण अप्रतिम झाले.तुम्हां दोघींचं मनापासून अभिनंदन करतो. ..
@balkrishnanprabhudesai7181
@balkrishnanprabhudesai7181 3 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम!! माहितीपूर्ण आणि श्रवणीय!!!
@shitalpawar3009
@shitalpawar3009 3 жыл бұрын
भा.रा.तांबे यांच्या कवीतेच्या अवकाशात रम्य सफर..! अप्रतिम निवेदन...!!!
@vasudhajoshi8469
@vasudhajoshi8469 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण,धन्यवाद धनश्रीताई!
@sangeetaadke3439
@sangeetaadke3439 2 жыл бұрын
धनश्री जी खूप छान अगदी बारकावे लक्षात आणून दिले आहेत आमच्या.‌ भाग १ अगदी भावपूर्ण 🙏
@PVISHARAD
@PVISHARAD 3 жыл бұрын
ताई,कसलं अप्रतिम सादरीकरण केलंय.खूपच छान...!
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 5 жыл бұрын
भा.रा. बद्दल शाळेतील किस्से माहित नव्हते . तुमच्यामुळे ती माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे आभार .
@arunakulkarni626
@arunakulkarni626 4 жыл бұрын
मनाला आनंद देणारा कार्यक्रम
@varshajoshi651
@varshajoshi651 6 ай бұрын
किती गोड मधुर बोलतेस धनश्री ❤❤❤❤sweet heart ❤️❤️
@vinaypatil5959
@vinaypatil5959 2 жыл бұрын
हा व्हीडिओ पहिल्यांदाच बघितला। आभार व्यक्त करतो , सादर प्रणाम . मागील ध्वनी वाद्य थोडे मोठे आहे. व खूपच laud वाटतो।
@DineshSharma07
@DineshSharma07 3 жыл бұрын
आपकी अद्भुत प्रतिभा को नमन करता हूँ. वे भाग्यशाली है जो आपको प्रत्यक्ष सुन चुके हैं.
@revatikulkarni569
@revatikulkarni569 2 жыл бұрын
फार सुंदर कविता माझ्या आवडीचा विषय
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 3 жыл бұрын
फारच छान ...सुंदर... सुरेल.....🙏🙏💐💐
@jyotsnagadgil4352
@jyotsnagadgil4352 5 жыл бұрын
खूप छान सुरुवात ताई👌 दिवाळीच्या दिवसांत वैचारिक फराळ झाला💐 पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत👍 शुभेच्छा💐
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 5 жыл бұрын
खूप छान वाटले . अशाच पुढील भागाची आम्ही प्रतिक्षा करणार .
@jayantnamjoshi7922
@jayantnamjoshi7922 2 жыл бұрын
पुंगीवाला आणि या बाळांनो खूप खूप वर्षांनी डोळ्यासमोर उभे राहतात खपच छान कार्यक्रम धनश्री ताई
@neetashiralkar5228
@neetashiralkar5228 Жыл бұрын
शब्द सुंदर, स्वर साज सुंंदर आवाज सुंदर.
@nandkumarabhyankar6467
@nandkumarabhyankar6467 3 жыл бұрын
सादरीकरण व गायन अप्रतिम, सुंदर ।
@mukunddate
@mukunddate 5 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम ! सादरीकरण साधे पण अभ्यासपूर्ण ! पुढील एपिसोड ची उत्सुकतेने वाट पाहतोय दोघींना अनेक शुभेच्छा व धन्यवाद !!! 👌
@yamini8z937
@yamini8z937 3 жыл бұрын
खुपच गोड बोलणं. धन्यवाद.
@vinodtawdenews
@vinodtawdenews 5 жыл бұрын
मस्तच. कुठून आले असतील गं हे प्रतिभावंत? भारावून गेलेय.. उत्तम उपक्रम आहे तुझा धनश्री. पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहे.
@shilpanigudkar7768
@shilpanigudkar7768 5 жыл бұрын
खूपच सुरेख ... धनश्री ताई !! 👌👌भारांच्या शब्दांच्या श्रीमंतीने भारावून गेले ....मनापासून शुभेच्छा दोघींनाही पुढील भागासाठी ..!! 💐💐😊
@sulabhaagashe4636
@sulabhaagashe4636 4 жыл бұрын
Khupch chan Dhanshritai n Priti keep it up n all d best
@ChaitanyaPadhye
@ChaitanyaPadhye 5 жыл бұрын
अप्रतिम! पुढच्या भागाची प्रतिक्षा.........
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 3 жыл бұрын
खूपच छान. आपल्या दोघींचेही खूप खूप आभार.
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 3 жыл бұрын
वाह खूपच सुंदर सादरीकरण आणि गायनही
@shrikantraofiles906
@shrikantraofiles906 5 жыл бұрын
प्रीती निमकर जोशी, अप्रतिम गायन😊💐💐
@anupamauzgare6904
@anupamauzgare6904 2 жыл бұрын
व्वा धनश्री! छान झाला कार्यक्रम. गायिकेने गोड गळ्याने छान साथ दिली.
@pinkmoon4328
@pinkmoon4328 Жыл бұрын
नुकतेच नर्मदा परिक्रमेवरील काही विडिओ पाहण्यात आले. लहान मुलाची कविता, जांभळी दुपार ऐकून शूलपाणीचे जंगल आठवले.
@pranjalikulkarni7830
@pranjalikulkarni7830 5 жыл бұрын
Aapratim.....🤗 Khup masta ....Keep it up... Pudhcha bhagachi vat baghat ahot🙋
@meghnanehra5740
@meghnanehra5740 3 жыл бұрын
Aprateem! Majye panjoban chya kavita aikun maan anandit zale.
@ushapaithankar8974
@ushapaithankar8974 3 жыл бұрын
अप्रतिम रचना व सादरी कारण
@sharayukoratkar8160
@sharayukoratkar8160 Ай бұрын
फारच सुंदर
@prajaktathakaar4601
@prajaktathakaar4601 4 жыл бұрын
Thank you so much for sharing!
@murlidharjoshi485
@murlidharjoshi485 4 жыл бұрын
माझ्या माहिती प्रमाणे तांब्यांवर अत्र्यांनी एक अग्रलेख लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं "तांबे?छे सोने!""
@shilpabhagwat5422
@shilpabhagwat5422 5 жыл бұрын
Khupach masta vatla , pudhchya video chi vaat baghtoi
@ashokbhale2965
@ashokbhale2965 7 ай бұрын
सर्वच शब्दातीत
@vilaskhare8389
@vilaskhare8389 Жыл бұрын
Excellent Matchless 👌👌
@ramkale2886
@ramkale2886 5 жыл бұрын
Thank u so much tai.... For uploading videos....
@milindYjoshi
@milindYjoshi 4 жыл бұрын
व्वा.. फारच सुरेख, सुश्राव्य
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 3 жыл бұрын
अप्रतिम कविता आणि सादरीकरण 👌👌
@amitmalkar9484
@amitmalkar9484 6 ай бұрын
छान सादरीकरण.....
Bha. Ra ni Bharavlele Apan | Dhanashree Lele | Episode 2
19:51
Dhanashree Lele
Рет қаралды 43 М.
Bha. Ra ni Bharavlele Apan | Dhanashree Lele | Episode 3
18:39
Dhanashree Lele
Рет қаралды 34 М.
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 6 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 2,4 МЛН
विदुषी धनश्री लेले : कलागंधर्व महोत्सव २०२३
1:27:24
साहित्य, संगीत, कलाप्रेमी मंडळ, नृसिंहवाडी
Рет қаралды 26 М.
Diwali Pahat "Gagan Sadan Tejomay-2024"  20th Year Celebration
2:29:56
Bha. Ra. Ni Bharavlele Apan | Dhanashree Lele | Episode 5
24:08
Dhanashree Lele
Рет қаралды 28 М.
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 6 МЛН