Рет қаралды 342
रा ज ठाकूर शाळेचं स्नेहसंमेलन 2024.
हे नृत्य बसताना मला खूप आनंद झाला . एस डी पाटील मॅडम आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापिका सौ सुचिता पाटील मॅडम यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले..
विद्यार्थी सर्व तर खूपच छान होते.. अतिशय कमी वेळात एक छान नृत्य नाटिका सादर झाली.. मुळे तर खूप हुशार होती . ही मुले माझ्या हाताखाली थोडी फार शिकली प्रॉपर्टी काय आणि कशी वापरायची हे सर्व जबाबदारी समूहातील एका मस्ती खोर मुलाने घेतली.. ती त्याने छान बनवली व त्याचे दिग्दर्शन ही स्वतःच केले.. हे विशेष कौतुक...किती समंजस मुळे आहेत ही ... मला कायम स्वरुपी लक्ष्यात राहतील ही मुळे.
... आपल्यासमोर हा त्याचा व्हिडिओ सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे..
आपले सहकार्य आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव रहुद्या...
नृत्य दिग्दर्शक
लोककला व लोकनृत्य अभ्यासक व संशोधक
श्री पंकज पाडळे.
ठाणे.