तुझ्या व्हिडिओ मुळे घरबसल्या भगवती देवीचे दर्शन झाले आणि गोंधळ पाहण्याचा आनंद घेता आला त्यासाठी तुझे मनापासून आभार 🙏🌹 मंदार तुझे व्हिडिओ छानच असतात 🙏💯
@SohamBidye15 сағат бұрын
आई भगवती सर्वांचं कल्याण करो.
@pradnyasawant21103 сағат бұрын
तुझ्यामुळे भगवती आईचा गोंधळ पाहता आला खुप खुप धन्यवाद देवी आई तुझी भरभराट करो.
@shantidalvi56414 сағат бұрын
🙏🙏 Aai Bhagvati 🙏🙏
@VibhutiDarekarСағат бұрын
श्री स्वामी समर्थ खुपच सूंदर
@SuyogSupal17 сағат бұрын
मी रत्नागिरी चा आहे... कुलदैवत आहे .... भावा मनापासून आभारी आहे . दर्शन दिल्याबद्दल... तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊदे हीच आई भगवती चरणी प्रार्थना.....