भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉
@asha21210 күн бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार विनामूल्य 🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉🎉🎉🎉
@asha212Ай бұрын
खुप छान सांगितली माहिती
@vaibhavnaybal20042 ай бұрын
खुपचं छान माहिती दिली यामुळे सर्व गरीबी विद्यार्थ्यांना फायदा होईल. नविन अँडमिशन कधी होतील ते सांगा व त्यावरील विडीओ टाका धन्यवाद
@SandipTandale-bc5gq2 ай бұрын
नक्की
@pravinvanve60592 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे
@jyotilokhande84452 ай бұрын
Dada girls sathi nhiye ka ashi suvidha
@Dnyandevkaivalyam2 ай бұрын
Dhanyawad Bhava❤
@sudarshansirsat-id2cv2 ай бұрын
Nakki video taka maharaj ❤🎉 Ram Krishna hari ❤ Jay bhagwan ❤😊
@nileshghumare939015 күн бұрын
दादा माझी पन खुप इच्छा आहे पोलीस Department मध्ये जान्याची अभ्यास करुण MPSC Crack कर्ण्याची आनि माझा साठी खुप छान संधि आहे जनू परमेश्वराने मला तुमचा पर्यंत येन्याचा मार्गच दाखवला दादा मी कायम हा विचार करत होतो जे गरीब कुटूंबातिल मुल आस्तात त्यांची पन खुप इच्छा आस्ते चांगल शिक्षण करुण सरकारी शेत्रात येण्याचि पन परिस्थीमुळे आनी गरिबिमुळे काहि मुल आपल्य स्वप्नापासुन माघार घेतात. शिक्षण करुण सरकारी शेत्रात येण्याचि इच्छा असुन देखिल शिक्षणसाठी बाहेर गावी जाण्यासाठी पुरेसा पैसा नसल्यामुळे हे मुल पैशामुळे शिक्षण घेउ शकत नाही मांग सरकार या गोरगरीबांच्या मुलासाठी ज्ञान शिक्षण घेन्याची इच्छा आहे सरकारी क्षेत्रत येण्याची इच्छा आहे त्या मुलासाठी शिक्षण मोफत का करत नाही असा विचार करत होतो आणि मला लगेच तुमचा व्हिडिओ भेटला.तुमी खुप छान काम करत आहात दादा सर्व जन म्हनता MPSC UPSC स्पर्धा परिक्षा खुप अवघड आस्ते चांगले चांगले मुल अभ्यास कर्नारे अजुन त्यंचा नंबर लागत नाही अस म्हनता त्या मुळे खुप टेन्शन येत काय कराव समजत नाही.
@SUB-INSPECTOR_SUSEN2 ай бұрын
अति सुन्दर....❤
@somnathandhale19372 ай бұрын
एकुण किती मुलं येथे अभ्यास करायला आहेत, फक्त एम.पी.एस.सी. की ईतर अभ्यासक्रमासाठी पण येथे मुलं आहेत ते पण सांगा. आणि एकुण किती मुलांसाठी आपण गडावर अभ्यास करण्यासाठी व्यवस्था करणार आहोत हे पण सांगितले पाहिजे. कारण आमच्या भगवान बाबांचं ब्रिद वाक्य आहे,,, वावर विका, पण पोरं शिका...
@SandipTandale-bc5gq2 ай бұрын
@@somnathandhale1937 फक्त mpsc आहे
@user-id7ir4uw7q2 ай бұрын
bhawa video far chan hota bagh...fakt santosh khade sirancha guidance je hota tyacha audio clip takta ala tar bagh na....tevdhich amhchi he help hoil....kay sangaitala tyanni te
@SandipTandale-bc5gq2 ай бұрын
Bagto
@AnantaHange-c9w2 ай бұрын
जय भगवान बाबा
@maheshfunde62262 ай бұрын
जय भगवान
@ambadasdhakane21672 ай бұрын
खूप छान माहिती❤
@bhagwangad_photography2 ай бұрын
लय भारी 👌
@subhashsanap497520 күн бұрын
महाराज मी पोलिस भरती करतो माझी इच्या आहे गडावर शिकण्याची..
@SandipTandale-bc5gq20 күн бұрын
नक्की
@omkargarje90502 ай бұрын
इंदुरीकर महाराजांचे मुलगा आहे का गडा वर असेल तर व्हिडीओ मध्ये दाखवा महाराज
@SandipTandale-bc5gq2 ай бұрын
नक्की
@onlyphysics86292 ай бұрын
Thanks 🙏
@AbhayDhakane2 ай бұрын
❤❤❤❤
@harshsanap-j5z2 ай бұрын
संतोष खाडे सर च टक ❤
@SandipTandale-bc5gq2 ай бұрын
Hmm
@GENIUSIQTEST-hn9hg2 ай бұрын
Admission kadhi chalu honar aahe bhava
@SandipTandale-bc5gq2 ай бұрын
व्हिडिओ बनवतो
@shridharnagargoje1805Ай бұрын
Mi ssc GD chi tyari karto mi yeyu shaktoka
@TusharTushar-b4m2 ай бұрын
Nakki vidio taka dada
@Thevikadventure072 ай бұрын
Nice ❤
@manishshelke6799Ай бұрын
Mala yaychay... Study karnyasathi..
@AbhayDhakane2 ай бұрын
Jay bhagwan ❤
@Sunsi624Ай бұрын
ते नीट पास झालेत का महाराजांचा एक सविस्तर.. व्हिडिओ बनवायला पाहिजे.. म्हणजे ते गडावर कसे आले त्यांनी वारकरी संप्रदायात शिक्षणाची सुरुवात ते नीट ची परीक्षा.. आणि तू प्रश्न कमी कर त्यांना जास्त बोलू दे
@ShivanandiT9 күн бұрын
महाराज बोला
@manishshelke67992 ай бұрын
Mi parbhani cha ahe... Mala khup garaj ahe..
@manmadonlinestudy72712 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी जय भगवान बाबा
@SandipTandale-bc5gq2 ай бұрын
@@manmadonlinestudy7271राम कृष्ण हरी
@rushikeshkedare-hj8hcАй бұрын
भाऊ ऍडमिशन कधी चालू होईल
@SandipTandale-bc5gq23 күн бұрын
झालं की बघा पटकन
@Rahul-u6n19 күн бұрын
Sir fees kiti ahe ya class chi
@SandipTandale-bc5gq19 күн бұрын
Free up cost
@BhagwatKhedkar-t3h2 ай бұрын
Jay Bhagwan
@SaritaKhedkar-x4d2 ай бұрын
कुठला अरे दादा
@SandipTandale-bc5gq2 ай бұрын
Kaij दादा बीड
@anilpawar1422 ай бұрын
Fakt OBC sathi ahe ka Maratha pn admission gheu shakto