पू.ल. , गदिमा, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, आचार्य अत्रे, बाबा आमटे, साधना ताई आमटे, जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, विजय तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे......सगळे legends एकत्र😎😍
@purnanandjambhavdekar2540 Жыл бұрын
Lata didinch nav visrlat
@satishmane3490 Жыл бұрын
😉
@atulmahajan9052 Жыл бұрын
Nehru rahile
@maheshhudali864010 ай бұрын
Kumar gandharvana visrla
@KshitijLembhe8 ай бұрын
अशी थोर माणसं या महाराष्ट्रात होऊन गेली यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही.
@nehapatil5817 Жыл бұрын
खूप सुंदर कलाकृती… शब्द अपुरे आहेत… अजून १०-१२ तास चालला असता हा सिनेमा तरी अन्न पाण्याशिवाय पाहिला असता… सगळे स्वर्गीय क्षण आणि स्वर्गीय माणसे🙏🙏🙏
@amitpatil8867 Жыл бұрын
👍👍👍
@medhajoshi970711 ай бұрын
खरे आहे ❤
@Neha-qf4id24 күн бұрын
Hona
@rekhakezhukoodan7403 күн бұрын
मी सिनेमा हाल मध्ये भाई सिनेमा पाहिला. 🙏🙏💐💐
@akashghodke7010 Жыл бұрын
ह्या चित्रपटाचा पहिला भाग मी २०१९ मध्ये सिनेमा गृहात बघितला होता... आज दुसरा भाग बघितला... साडेचार वर्षानंतर सुध्धा असा वाटतंय की तो काल चा च दिवस होता... आणि सिनेमा बघून कळलं की हे जीवन किती छोट आहे... म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायला पायजे... बाकी पू ल यांना आणि या चित्रपटाला समीक्षा देऊ शकेल एवढं मोठ कुणी नाई❤
@royalclasher48952 ай бұрын
Pahila ani dusra bhag konta konta ahe jra sangl ka
@nileshbhujbal30 Жыл бұрын
बापमाणुस......... जीवनात कुठलाही स्वार्थ नसला तर आयुष्य कसे सार्थकी लागते याचे उत्तम उदाहरण ❤
@balasaheblone40022 жыл бұрын
अशी माणसं प्रत्येक पिढीत घडत असतात, पण जग सोडून गेली की त्यांची किंमत कळते. भाई म्हणजे महान अद्भुत माणूस ...
@amitpatil9790 Жыл бұрын
ही लोकं एका सुवर्णयुगातील सर्वांगाने संप्पन आयुष्य जगून गेली,आपण बसलोय उकिरडे हुंगत...कला, काव्य, संस्कृती आणि सभ्यता धुळीस मिळाली आहे आजकाल 😢
@Kraisee04 ай бұрын
Insta कर डिलीट मग 😂😂
@mandarkajarekar86183 ай бұрын
" आपण बसलोय उकिरडे हुंगत " .... अगदी मनातलं आणि समर्पक बोललास भावा !!
@suryavanshiabhyuday85843 ай бұрын
आपणच थारा दिला ना सोशल मीडिया च्या माकडांना नाहीतर आपल्या पिढीतही असे दिग्गज असते
@omkarjadhav572120 күн бұрын
😅😊😅😅😅😅
@MrGuruprasadT18 күн бұрын
खरंय...
@GaneshGaurkar2.02 жыл бұрын
मी 2 वर्षांपासून हा पुर्ण चित्रपट youtube वर शोधत होतो ।। आज मिळालं ।। अप्रतिम बायोपिक आहे । सर्व भाईंना आपलं वर्चस्व दाखवायचं असतं , पण भाईंना सर्वांना विनोदी जीवनाचा वर्चस्व दाखवायचं होत ।। प्रणाम भाईंना ।।
@Amol_Khedekar2 жыл бұрын
मला पण आताच हा चित्रपट सापडला.
@amrutamisal475720 күн бұрын
mala pn
@shyambhosle4695Ай бұрын
कलाकार ,लेखक, गायक, संगीतकार, अमर आहेत, रूप बदलून येतात, फॅक्त , युगा प्रमाणे, वेलाला शब्द सुचावे ,चेतना जागृत सुचवते, खूपच सुंदर, पुन्हा तेच दिवस नवीन जुनं क्रॉस, जुंन ते सोनं ,
@Shravan_Pandav_212 жыл бұрын
02:50:37 कबीराचे विणतो शेले कौशल्येचा राम बाई कोशल्येचा राम काय अप्रतिम शब्द आहेत या गीताला गोडावा वेगळाच आनंद देतो
@Smart_Person_99 Жыл бұрын
❤❤
@Hitman_2111 Жыл бұрын
अप्रतिम acting direction Movie lengthy asala tari janvat nahi. Recommended to everyone.
@pradnyakharat8282 жыл бұрын
Whatt a movie!! Outstanding ❤❤ असे पु. ल. परत होणे नाही.. 🙌🙌
@prashantshirke1896 Жыл бұрын
अप्रतिम!!!मंतरलेला काळ..मंतरलेले दिवस
@nilimajain18217 күн бұрын
प्रथमतः आभार, हा चित्रपट घडवून आणण्यऱ्यांचे. कोटी कोटी धन्यवाद. हा चित्रपट आम्हा पुला प्रेमींसाठी एक परवणी आहे. फ्फक्ता पुलाच नाही पण आमच्या लहान पणी चे सर्व दिगाच आहेत. ते सुर ते शब्द. वाह मला खरंच शब्द नाही. प्रत्येक भाग. सुंदर सुंदर आणि सुंदर. ❤👏👏👏
@tanmaysatr1953 ай бұрын
खरोखर आम्ही लहान असताना पू ल देशपांडे यांचे धडे कविता वाचायचो खुप आनंद मिळायचा तेव्हा असा माणूस पुन्हा होणे नाही.....😢
@EE-HrishikeshShelar2 жыл бұрын
Kasa na pruthvivar astana swargaca bhasss. P. L. Deshpande khup khup Vandan....👌👏🙌
@sakshinagre29622 жыл бұрын
Bestest Marathi film of my life I am just a biggest fan of this movie bestest ever
@pagalinsaan7713 жыл бұрын
दुःखात सुद्धा आनंद शोधण म्हणजेच खर आयुष्य जगणं... 😊❤️
@gajananranade82843 ай бұрын
पु.ल.ना तीन तासात बंदिस्त करणे घागरीत सागर भरणे. पण महेशजीनी हे आव्हान छान पेलले आहे. सर्व कलाकार आणी तंत्रज्ञ यांचे अभिनंदन.
@onedayofliving18104 ай бұрын
चित्रपट संपला आणि सोबतचा कोणी जवळचा व्यक्ती सोडून गेल्याची उणीव भासली 😅😅असो पुल साठी लिहताना रडवण हे काही शोभणार नाही....हसा आणि हसत रहा आणखी असे चित्रपट आणत रहा.....नव्या पिढीतलां एक पुल प्रेमी❤❤
@akshaygaikwad3535 Жыл бұрын
हा फक्त एक सिनेमा नसून त्यापलीकडे भरपुर काही आहे...🥹❤
@jahnavibodas3606 Жыл бұрын
खरंच
@akshaygaikwad3535 Жыл бұрын
@@jahnavibodas3606 👍
@ashwiniwagh3103 жыл бұрын
APRATIM.. one of the best marathi movie. I can watch it many times
@IngaleAbhi2 жыл бұрын
एकच शब्द............... अप्रतीम...............................
@AmjatMulla-w8k8 күн бұрын
पु.लं...ना शत:श नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏 अद्भुत....अजरामर... व्यक्तिमत्व.. सर्वजण एकत्र असलेला तो सुवर्णकाळ मानला गेला....🙏🙏🙏🙏
@vinayakgunjal45072 жыл бұрын
महान !!!!! भाई खुप खुप आभार!!!!! खरच २४ तासाचा हिशेब कीती समर्पक पणे दील तेंडुलकरांना. ते त्याच्या परीने बरोबर बरोबर असतील ही, पण तुमच्या कलाकृतीने खरच अगदी जीवनातील दुखा: वर काळ रूपी मलम लावल, लावत अहात व जो पर्यंत मराठी वाचक असतील तोवर ते निरंतर चालु राहील. 🤡 🙏🙏🙏🙏🙏
@naturelover3412 Жыл бұрын
हा नुसता चित्रपट नसून माझ्यासाठी एक टॉनिक आहे, आजारी पडल्यावर हेच आणि अशीच अनेक औषधे मला घ्यावीशी वाटतात.
@suhasinipatil73315 ай бұрын
अप्रतिम हा चित्रपट पाहिला आणि पु.ल ना खुप जवळुन ओळखता आले .
@omkargawadeofficial6182 Жыл бұрын
पु. ल . देशपांडे ❤️ पुन्हा होणे नाही ...🙏
@ganeshlondhe21510 күн бұрын
अप्रतिम अभिनय......❤
@dattatrayyedage632411 ай бұрын
असा प्रतिभावान साहित्यिक होणे नाही.🎉🎉
@Shravan_Pandav_212 жыл бұрын
शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले 😢😓🥲🙏🙏🙏🙏🙏
@Smart_Person_99 Жыл бұрын
❤❤❤
@rekhakezhukoodan7403 күн бұрын
😢😢🙏🙏
@pisekarveena Жыл бұрын
या माणसाने आम्हाला हसवले ❤❤❤❤❤ #पुलदेशपांडे .. अप्रतिम चित्रपट ❤❤❤❤❤
@indrayanisaindane85823 ай бұрын
अप्रतिम मराठी चित्रपट, चित्रपट पाहून भाई प्रत्यक्ष जीवनातील संघर्ष कसा सोडवीत याची अप्रतिम उदाहरण म्हणजे भाई व्यक्ती आणि वल्ली 👍👍🙏🙏
@uakulk81173 жыл бұрын
वाह... काय सुंदर निर्मिती आहे.. यातली मैफिल तर ऐतिहासिकच आहे. अतिशय सुंदर चित्रीकरण केलंय. कुमार गंधर्वांचे पात्र फारच सुरेख.. आणि राहुल ने आजोबा वसंतरावाची गायकी अतिशय सुरेख सादर केली आहे.
@abhamukadam363412 күн бұрын
फारच मस्त आहे ह्या लोकांचे आयुष दुसर्या करताच होते
@manojrathod8707 Жыл бұрын
जीवनचे सार ही फक्त आणि फक्त मराठी मतिताच आहे, जय महाराष्ट्र
@ganeshbansode860910 ай бұрын
माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर चित्रपट हृदयाला स्पर्श करणारा ❤
@sanjayrane18672 жыл бұрын
Feel Proud about PU LA DESHPANDE...Thanks aTON for this upload.....
@subramaniamrajagopala467020 күн бұрын
Pu La is a real genius. I am sure the gods must be busy with his great camerdere.
@PriyaShelar11182 ай бұрын
सर्व कलाकारांनी सुंदर काम केले आहे...त्यांचे जीवन काही काळापुरते डोळ्यासमोर आले..तेव्हाची माणसे त्यांचं राहणीमान सर्व कस सहज, सुंदर आहे...सर्वात जास्त सुनीता ठाकूर यांची भूमिका फारच छान आहे.
@OOAGGDOShivshankarMahajan11 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण अक्षरशः डोळे पाणावले 🥺👏🔥
@atharwabhuskute9949 Жыл бұрын
शब्दांच्या पलीकडले...❤️
@skayarkar12 жыл бұрын
खुप छान आहे हा चित्रपट.
@vishaldabhade57284 жыл бұрын
खरोखरच शब्दां पलीकडचे............
@pratham1008 Жыл бұрын
माझे दैवत, आपले भाई पु. ल. देशपांडे ❤❤❤
@bhagwanmahavirschool4944Ай бұрын
सुंदर कलाकृती...अविस्मरणीय माणस
@TuneInRec3 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट.... खूप भावपूर्ण ❤️
@ParmilaAglave7 күн бұрын
Vah..manjrekar saheb ...thankyou
@mohandaskamat15312 ай бұрын
अप्रतिम, दिग्दर्शकाला दंडवत🙏
@gajanankulkarni97932 жыл бұрын
दर्षावलेले पात्र बाळासाहेब.भीमसेन जोशी.बाबा आमटे सुंदर
@nandinijagdale68262 жыл бұрын
अप्रतिम शब्द नाहीत असं व्यक्तिमत्व .....
@Suvarna15-7 Жыл бұрын
या चित्रपटामुळे तो सुवर्णकाळ अनुभुवता आला जो आपण कधी पाहिला नाही.
@aniketwaghamare75852 жыл бұрын
खरच धन्य झालो जुन्या कलाकारानंच जिवन बघता आल 🙏😊
@savitamune4196 Жыл бұрын
Apratim film, everyone must watch this🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rumeetvaralee26852 жыл бұрын
Outstanding Movie. Outstanding Personality. P.L.Deshpande.👌👌 Best Movie Ever. 👌👌👌❤️
@appapalekar71854 ай бұрын
मस्त आणि छान... जो पण या.. कला क्षेत्रात असेल.. त्याने जर हा चित्रपट पाहिला तर.. तो हसता हसता.. न कळत रडल्या शिवाय राहणार नाही.. सलाम तुम्हाला.. पुल देशपांडे साहेब 🙏
@BhartiChavan-e4j3 ай бұрын
अतिशय उत्तम प्रतीची कलाकृती 👌👌👌❤
@Somn7323 жыл бұрын
Khoopch chhan
@rutujapatiljaybhawani2 жыл бұрын
Thank you for uploading dear...
@pooja30444 ай бұрын
Thanks 🙏
@prakashchitale24224 ай бұрын
Simply wonderful. What a lovely screening by Mashe Ji. Thankyou.❤❤
@uttamgaekwad59344 жыл бұрын
Best biopic film after Gandhi! Casting, performances, make-up and score 'Apratim'. Best of all is the direction and cinematography. Hearty congratulations from Adelaide. I heard PL in BJ Medical College in 1966, saw Madgulakar in Miraj Medical College, Jabbar is old friend, Dr. Avchat very senior to me in BJ. Mahesh Manjarekar has done what every Maharashtrian heart wished. 'Barkya' is so realistic! Now, this should go to Hollywood. I watched the film with tears in my eyes, right from when they fall in love. Sunita was too advanced but she realised her mistake. Child is gift of God. She refused, what a shame! Well, it is very special film for us who lived in PL period and know his talent in many fields. Congratulations to all!
@geetagosavi70802 жыл бұрын
Balgandharva, Dr. Kashinath Ghanekar,
@sachingite92572 жыл бұрын
How lucky are u who lived pu la era कदाचित आम्ही त्या काळी असतो तर 🥺
@aadityapimpare36983 жыл бұрын
3:12:33 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे grand entry 🔥🔥🔥
@nilimajain18217 күн бұрын
हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करावा ही विनंती. आता जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत, हा ही व्हावा, ही विनंती. 🙏
@nikhilkoli23913 жыл бұрын
अप्रतिम !!!
@yogeshgirme2694 Жыл бұрын
याला म्हणतात खर जीवन जगणे...❤
@avadhootghuge13902 жыл бұрын
41:31 आदरणीय बाळासाहेब 🐯🐯
@narendranarkhede46786 ай бұрын
भाईंचा अप्रतिम अभिनय
@prashantwadekar99059 ай бұрын
अजरामर व्यक्तिमत्व...आमच्या रत्नागिरीचे जावई.
@pravinthorat10 Жыл бұрын
Kharach pul deshpandey punha hone nahi❤
@vikramsawant736825 күн бұрын
Masterpiece ❤
@aadityapimpare36983 жыл бұрын
15:29 प्रेम करून आडवं होण्यात खरी गम्मत आहे 😂😂😂
@gaykwadpushpa1393 Жыл бұрын
खूप छान वाटलं😊😊
@gauravsonawane Жыл бұрын
अप्रतिम❤
@shwetadalvi9216 Жыл бұрын
सुनिता बाईंचा जन्म १९२६ पु लं चा १९१९ आणि बाळासाहेब १९२६ मग सुनीता बाई आणि पु ल बाळासाहेबांचे शिक्षक हे कोडं उलगडलं नाही🤔
@pratikrasal68024 ай бұрын
बाळासाहेब यांचा जन्म 23 जानेवारी 1923 साली झाला आहे.
@akashneware15872 жыл бұрын
एकदा तरी पहावा असा चित्रपट आहे "bhai- vyakti ki valli" माणसाचे जीवन कितीही मिळालं तरी अपेक्षा ह्या मरतच नाही... परंतु अशा माणसांना आपल्यात पाहिलं की आयुष्याचं थोड गणितं सोडवलं आणि थोडेच बाकी आहे असे वाटून जाते...
@smartstudionagpur13322 ай бұрын
Khup khup dhanyawad manjrekar saheb
@shailendratendulkar4580Ай бұрын
ह्या लोकांनी तेच केले ज्यांनी ज्याच्यात त्यांना आनंद मिळाला आणि त्यांनी आनंद पसरवला
@naftalibennet86312 жыл бұрын
Hi ahe marathi film che suvarnayug
@naftalibennet86312 жыл бұрын
Wow so beautiful movie
@madhurikenny51804 ай бұрын
Khupach sunder movie..worth watching
@pradnyakharat8282 жыл бұрын
Mehfil!! ❤❤
@crhealthandacademicchannel2556 Жыл бұрын
तुम्हाला शाळेत ऐकलेल वाचलेलं पण येथे फिल करतोय..... पु ल तुम्ही पुन्हा येणारच 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pramodkokate39333 ай бұрын
असा हर हुन्नरी कलाकार होणे नाही.
@Somn7323 жыл бұрын
अप्रतिम
@harshalkunjir41822 ай бұрын
पुलं यांच्या प्रवासात मी सुद्धा हरवून गेलो. ❤️🌹🤗😊
@gosavisjawaharkhadicottons94552 жыл бұрын
Speechless experience!!
@swissgear81034 ай бұрын
हा सिनेमा नाहीं.....डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभारलेला स्वर्ग आहे.... अभिमान आहे कि आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला.... रत्नाची खाण आहे आपला महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Aditya-nw3ni2 жыл бұрын
Acting skills at 3:11:00 at next level!!! And the BGM!!!😢
@chandrakantbhosale32624 ай бұрын
जीवन कसे जगावे हे सांगणारं पू. ल. आयुष्य पाहून धन्य झालो.