Рет қаралды 22,267
भजन शिकू या !
*************
भजन
*****
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ।
देवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥
चौर्यांसी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा ।
तो सुख सोहळा काय बानू ॥२॥
विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव ।
स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया ।
विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥
*************************************************
गायक/संवादिनी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला... डिजिटल तबला मास्टर.
तानपुरा... डिजिटल तानपुरा मास्टर.
टाळ /कोरस संगत... ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी
कॅमेरा शुटींग... श्री अर्जुन लंघे.
*************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,
गीतार्थ निवास,माऊली पार्क ,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
*************************************************