#भक्तीत भाव असावा परंतु ज्ञानही असणे आवश्यक आहे#महानुभावपंथ#प्रवचन#mahanubhav #mahanubhavpanth #प्रवचन #sthandarshan #swami
Пікірлер: 22
@rameshtalpade66388 ай бұрын
महादू तलपडे दंडवतप़णाम बाबाजी
@JaiMandhare9 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@poonammoudgil85389 ай бұрын
Dandwat parnam dada 🙏🙏
@ManoharLal-d3s9 ай бұрын
Dandwat parnam dada ❤
@ashwinisutar60837 ай бұрын
दंडवत बाबाजी🙏
@vandanabhajikhaye89975 ай бұрын
दंडवत प्रणाम दादाजी
@nitinwaghade178 ай бұрын
दंडवत प्रणाम दादा खुप छान धर्मा विषयी माहिती दिली आणि ते मनालाही पटलं हि वस्तू स्थिती आहे .आज काही महानुभवना ज्ञान असू नही अज्ञान सारखे वागतात.आपण छान सांगितलं दादा. माझ्या मनातील जे प्रश्ना होते ते पूर्ण पने तुम्ही सोडवले दादा. एवढं कुणी सांगितलं नाही.मला तुमचं प्रवचन आवडत दादा. मी रोज एकात असतो.मला एकदा भेटण्याची इच्छा आहे दादा. तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आपला धर्मा वाडविल. दंडवत प्रणाम दादा.
@panchavtar21658 ай бұрын
🙏🌹"दंडवत प्रणाम"🌹🙏
@nileshkorde8669 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@ganeshwakode3969 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी.... मस्त सत्संग
@urmilagirase98879 ай бұрын
साष्टाग दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी खूप छान अज्ञानात तूंमच्या निरूपनाने लाेकाच्या रूद्यात अंधाराचा प्रकाश तरी पडेल अस साेप आणि सरळ संमजाऊन सांगतात तूंम्ही जन जाग्रूती साठी खूप गरज आहे दादाजी अशा निरूपनाची लाख लाख धन्यवाद दादाजी जय श्री चक्रधरा 🙍
@artighonge28359 ай бұрын
Dandavat pranam babaji
@shashikalaghogare69809 ай бұрын
दंडवत प़णाम दादा आपली भेट होवाई ही आशा वालविहीर येथे झाली बोलायचे होते पण सोबती पुढे गेले होते
@vilaskhanorkar36239 ай бұрын
🎉 बाबा दंडवत प्रणाम. भक्ति भावात ज्ञान आवश्यक आहे. बाबा आपण फारच सुंदर प्रवचन सोपं करुन सांगितले आहे.