लहानपणी आजीकडून खूप वेळा ही गोष्ट ऐकलीय,आज खूप दिवसांनी पुन्हा ऐकायला मिळाली.... रामकृष्ण हरी 🚩
@BabasahebMaharajDhakne Жыл бұрын
पुंडलिक पुंडलिक देव सेवा पाहुनी आला धाउन राम कृष्ण हरी
@kalpanadombale5543 Жыл бұрын
आमच्या घरी वारकरी येतात दोन दीवस असतात खरच खुप छान वाटत त्यांची सेवा करायला आम्हाला वाटत खरच पांडुरंगला भेटलो आम्ही ❤❤
@vikaswagmare965 Жыл бұрын
❤
@santoshkanse3358 Жыл бұрын
गाव कोणत तुमच
@naryanvitnor5779 Жыл бұрын
गाव कोणत तुमचं
@kalpanadombale5543 Жыл бұрын
@@naryanvitnor5779 अकलूज आहे पण आम्ही पुन्यात असतो पण वारकरी येतात तेव्हा अकलूजला जातो गावाकडे
@kalpanadombale5543 Жыл бұрын
@@santoshkanse3358 अकलूज
@myselfyuvi Жыл бұрын
Khoop Sundar varnan kelat! 🙏🙏
@sarikakulkarni3183 Жыл бұрын
Jai Rukhumai Vitthal Mauli🙏💐👏🚩🕉️Jai Hari Vitthal Pandurang🙏💐👏🚩🕉️Jai Pandulika🙏💐👏🚩🕉️Khoop Chan Sangatli Katha Taai Tumhi🙏👏👏👏💐🚩🕉️
@AAGT23456 ай бұрын
आपल्या भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे! स्वरातील गोडवा मनाला भावतो!
@Saggyvlogs45 Жыл бұрын
पांडुरंग हरी विठ्ठल ❤️❤️🙇🏽♂️🙇🏽♂️
@Waytosucceed.Motivation Жыл бұрын
Very nice story....it was a very different and good topic👍
@shashankmestry6550 Жыл бұрын
विठू माऊली 🙏
@utkarsh_majre Жыл бұрын
khup chaan ❤
@babasoaiwale1323 Жыл бұрын
Khup khup sundr❤❤
@ramakrishnahari6297 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞🕉🔱
@basavarajkaujalgi39476 ай бұрын
🙏🏻सर्वांना विठ्ठल विठ्ठल...🌺🚩
@SunilRathod4141 Жыл бұрын
जय हरी विठू माऊली ❣️🙏
@DaSnipy7 ай бұрын
पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल श्री ज्ञानदेव.....तुकाराम ..... पंढरीनाथ महाराज कि...जय!
@kiranbhoi5608 Жыл бұрын
जय हरी विठू माऊली...🌺🙏
@亗BabuFFGeming Жыл бұрын
9
@亗BabuFFGeming Жыл бұрын
00
@亗BabuFFGeming Жыл бұрын
00
@shantanuayyar8972 Жыл бұрын
Nice story.. Jai Hari Vitthal 🕉️ 🙏
@dhananjaysawant1673 Жыл бұрын
😢yt. A
@nilhar440 Жыл бұрын
Be grateful for everything ❤❤
@DnyaneshawarSuryawanshi-w4s6 ай бұрын
जय हरी विठू माउली...🌺🙏
@sambhajikhole97126 ай бұрын
शंकाच घ्यायची नाही कोणी पांडुरंग वर वारी करायची शक्ती फक्त सर्वांनाच मिळो ही प्रार्थना. राम कृष्ण हरी.
@Saggyvlogs45 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ❤️❤️🙇🏽♂️🙇🏽♂️
@Parmeshwar797-g796 ай бұрын
जय जय पांडुरंग हरी🙏🏻🙏🏻🌼🙏🏻🙏🏻 खूप छान पद्धतीने गोष्ट सादर केली आहे मॅडम तुम्ही 🙏🌹आभारी आहे🌹🙏🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी पांडुरंगा ! ॐ नमो नारायणा🌼🌼🙏🙏🌼🌼
@shitalambhore80926 ай бұрын
Khup Chan prastuti,Good♥
@explorer1827 Жыл бұрын
ही आज घराघरातील कथा आहे. लग्नानंतर मुलगा त्याचा बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यात मग्न होतो. बायकोच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हवे तितके प्रयत्न करतो. आई वडिलांशी भांडण सुद्धा करतो. त्यांचा त्याग करतो, पण पत्नीला कधीच एकटं सोडत नाही. वर्षानुवर्षे निघून जातात. पण तो सुखी होत नाही, कारण पत्नीच्या महत्वाकांक्षा कधीच संपत नाहीत. मग तो मुलगा खूप दुःखी असतो. कारण आयुष्याला समतोल ठेवताठेवता थकून गेला असतो, आणि शेवटी निराश आणि दुःखच हाती आलेलं असतं. आशा वेळी, त्या मुलाची बायको त्याला सुखी सुख मिळावे म्हणून काय प्रयत्न करते? किती प्रयत्न करते? आणि किती त्याग करते? हे प्रश्नच त्या मुलाला स्वतःला विचारता आले तर, खरं सुख कशात आहे हे समजेल!
@harshadmhatre1604 Жыл бұрын
Khupach Sunder. I wish your channel a great success 🙏
@SutradharMarathi Жыл бұрын
Thank you. Please spread the word.
@निशामोरे6 ай бұрын
🙏🏻धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🙏🏻विठ्ठल विठ्ठल जय हरी 🌹
Aao maushi Telangana pan yeto yejat maulicha shetra aye❤❤
@kesharnaitam4375 Жыл бұрын
Jay Hari vithalllll 🙏🌸🙏🙏🙏
@vishalmane4398Ай бұрын
खुप दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही....
@priyabhagt6249 Жыл бұрын
जय जय विठू माउली
@rkgawai8156 ай бұрын
Mauli ❤
@akashgortyal4880 Жыл бұрын
Great channel, continue to make videos
@SutradharMarathi Жыл бұрын
Thank you. Please spread the word and let others know about us.
@kamlamandle24146 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay vithuraya Jay mauli❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤