जय जय राम कृष्ण हरी जय जय श्री संत शिरोमणी गोरोबा काका
@bylagu Жыл бұрын
नमस्कार मंडळी सुप्रभात 🙏. या नावाचा चित्रपट जो खूप वर्षांपूर्वी आला होता तो मी पाहिला होता. त्यात कुमार दिघे यांनी संत गोरा कुंभार यांची भूमिका केली होती, सोबत सुलोचना दीदी होत्या. संगीतकार बाबूजी होते.🎉