Рет қаралды 59,353
महाराष्ट्राचे नामवंत कलापथक स्वरमल्हार वाघ्या मुरळी कलापथक... पथकप्रमुख बळीराम वाघे यांचा पहाडी आवाज.. त्याला दैवशाला येमले यांची गोड गळ्याची साथ आणि त्याला सुप्रसिद्ध नृत्यांगना ज्योती बीडकर आणि रेणुका बारामतीकर यांची साथ म्हटल्यावर ते गीत श्रवणीय होणार म्हणजे होणारच!
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगांव येथील श्री खंडोबा मंदिराच्या प्रांगणात या मंडळीनी हे सुपरहिट भक्तीगीत सादर करुन सर्वांची मने जिंकली.
एकदा ऐकाच!
मल्हारी शंभूचा अवतार
malhari shambhucha avtar
#waghyamurali #bhaktisong #bhajan #marathifolksong #devotionalsong #festivelsong #वाघ्य्यामुरळी #भजन #भक्तीगीत #maimarathi #rajesahebkadam