Рет қаралды 728,677
नमस्कार मंडळी,
स्वरांजली भजनी मंडळ सादर करीत आहे भक्तीगीत.
सुंदर अश्या चाली मध्ये ऐकुया अनुसया ग तुझा भाव चांगला हे गीत.
गायन:- नूतनताई सदाकळ
पखवाज साथ:- प्रभाकर महाराज बनकर
पेटी साथ:- पोपट महाराज चावळे
अशाच नवनवीन व्हिडिओ साठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा "स्वरांजली भजनी मंडळ" या युट्युब चॅनलला.
धन्यवाद🙏
राम कृष्ण हरी.🚩#भोंडला #गरबा #दांडिया #डांडिया #garba #dandiya
#नवरात्र #देवी #Navratri #devi
#ganapati #ganesh
#गवळण
#भारुड #भजन #कीर्तन #एकादशी #विठ्ठल #गीत #गायन #वादन #मराठी #भक्तीगीत