अरुण बुवा मस्त बतावणी केलात... आणि समाज प्रबोधन पण छान... सुंदर सुरेल आवाज 🤍🔥💯
@vivekwarik2 күн бұрын
घाडी बुवाचा आवाज आणि गायण 1नंबर
@prashantdevlekar2634Күн бұрын
खूप छान माऊली... 1 no बोललात .. आवाज पण खूप छान
@RajTilave2 күн бұрын
कुडाळ ची शान बुवा अरुण घाडी 🎉🎉
@rushikeshmanjarekar65802 күн бұрын
१ द्या अभंगाची,गौळण ची वाट लावायची कशी लावायची हि हे लोके ला सांगायचे. घाडी बुवा सुंदर १ नंबर गायन
@sagarhurne830023 сағат бұрын
Ghadi bhuva Sunder Bhajan 👌
@kishorparab12642 күн бұрын
खुप शान घाडी बुवा लोके बुवा फक्त मोठा आवाज आहे तुमच शान गायन आहे आवाज पण शान मी सर्व बुवाचे बारी बगतो कोण किती भजन गायन करतो मला माहित आहे विनोद बुवा व गुडू बुवांना पण नाव ठेवतो या वरून समजतं कोण किती पात्र आहे भजन मद्ये
@sagarnaik513621 сағат бұрын
लोके बुवा एक नंबर
@tukaramdangi23902 күн бұрын
सन्माननीय बुवा सदिप लोके बुवांचा गजर पाठवा माऊली
@riteshtulaskar274Күн бұрын
1no. गायन buva
@pravinghadi3787Күн бұрын
सुंदर
@kanhojisurve79032 күн бұрын
Apratim
@bharatsawant58652 күн бұрын
अरुण घाडी बुवा भारी
@user-yy6ud5fp7i2 күн бұрын
अरे बाबा .....घमेंड असो नाही तर् काय पण असो....कार्यक्रम बघा ना...कसे होतात...ते.....आवाज बघा,कसा आहे. सुंदर ...लोके बुवा....1 नंबर. ...
@pritamparab96862 күн бұрын
Ghadi buva boltat ta barobar ...loke buva tumka ghamend asa
@Ranerocks63342 күн бұрын
Loke buvanna sadettor uttar denare ekmev buva arun ghadi buva 👍🏻
@dineshtarfe10742 күн бұрын
लय भारी ❤
@omkarvanjare716613 сағат бұрын
लोके बुवांनी बारी करू नये राग येता तर
@Vikasfort19 сағат бұрын
अरुण बुवा तुम्ही भजनं छान करता पण बोलताणा भाण ठेवा तुम्ही बुवा ,ते भजनं महिन्यात करता ना ते तुम्ही वर्ष भर करता,हे बघा आणि बोला,लोके बुवा कुठे आणि तुम्ही कुठे हे लक्षात ठेवा 8:10
@rahulrane80222 күн бұрын
Lokya tu khulo asa tuka nay zepacha lokya tuka gundo pan sodatlo bg m rav tasoch khulya😂😂😂
@amolmargajКүн бұрын
चारुकेशी राग सुंदर गायला शिवरंजनी राग अर्धवट गायला गेलेला आहे..