भंते सुरई ससाई है दीक्षाभूमी के विकास / विनाश के जिम्मेदार - राजेंद्र गवई| Full Press conference |MG

  Рет қаралды 37,131

MG Vlogs

MG Vlogs

Күн бұрын

#subscribe #MGVlogs #hindi
#like #share #information #india
Follow Mithilesh Ganar On
KZbin... MG Vlogs.....
/ @mgvlogs.5277
WHATS APP CHANNEL - MG Vlogs..
Follow the MG Vlogs channel on WhatsApp: whatsapp.com/c...
FACEBOOK..
/ mithilesh.ganar
INSTAGRAM..
...
TWITTER..
Take a look at Mithilesh Ganar (@mithileshganar): mi...
Any Business Query
Mail Us At
mithileshganar@gmail.com
#nagpur #dikshabhumi #dikshabhoomi #jaybhim #renovation #14october2023 #nagpurnews #reactionvideo #reaction #deekshabhoomiredevelopment #redevelopment

Пікірлер: 270
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
दिक्षाभूमी ही फक्त या समितीची नाही ती संपूर्ण भारत देशातील बाबासाहेबांच्या अनुयायांची आहे 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️
@AkashSudage
@AkashSudage 3 ай бұрын
जहां लोगों को खड़े रहने की भी जगह नहीं मिलती है वह पार्किंग की क्या जरूरत है अगर कुछ करना है तो दीक्षाभूमि के अगल बगल में जो खाली जमीन है उसे पैसे से वह जमीन खरीदो और दीक्षाभूमि की जगह बड़ी होता कि वह 14 अक्टूबर को ज्यादा से ज्यादा आणुयाइ आकर बाबा साहब और बुद्ध शरण में अभिवादन कर सके जय भीम
@madhukarukey-y2p
@madhukarukey-y2p 3 ай бұрын
पार्किंग ची गरज नाहीं त्यामुळे ते बनवण्याचे काम बंद झाले पाहिजे बनल्या नंतर काय करणार
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 3 ай бұрын
तुम्ही त्याच वेळेस विरोध का नाही केला किंवा समाजाच्या लक्षात का आणून दिलं नाही❤
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 3 ай бұрын
गवळी साहेबांचे अगोदरची कॉन्फरन्स बघा आणि आजची बघा किती तफावत आहे❤ अगोदरच्या कॉन्फरन्स मध्ये म्हणी की सर्व काही कायदेशीर आहे
@dhruvaate874
@dhruvaate874 3 ай бұрын
गवई नी लोकांच्या नजरेस तेव्हाच का आणुन दिले नाही. भन्ते यांनी सुद्धा राजीनामा द्यावा .
@ShridharNathram
@ShridharNathram 3 ай бұрын
याना कीति मोठे पाकीट मीलाले आहे हे विचारावे
@dipakingole3436
@dipakingole3436 3 ай бұрын
गवई साहेब राजीनामा देउन मोकळे व्हावे
@ambadastayade6584
@ambadastayade6584 3 ай бұрын
राजेंद्र गवई हे जे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. खरे तर राजेंद्र गवई दीक्षा भूमी समितीच्या सचिव पदासाठी लायक नाहीत हे स्पष्ट दिसते.
@sudhirwankhade1060
@sudhirwankhade1060 3 ай бұрын
दिक्षाभुमी समिती बरखास्त करा,
@sunilawale8885
@sunilawale8885 3 ай бұрын
भंतेजी गेले कुठे पत्रकार बांधुनी भंते सुरेश सासाई मुलाखत घ्यावी
@sushilkumargawai6734
@sushilkumargawai6734 3 ай бұрын
हा मुद्दा दीक्षाभूमी स्मारक समिती अंतर्गत वादाचा आहे. असे दिसते त्यामुळे याची जबाबदारी अध्यक्षांची आहे. त्यानंतर समितीची आहे. या वादामुळे समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. शिघ्रगतीने व सामंजस्याने हा वाद मिटला नाही तर, समिती बरखास्त करून नवीन समिती स्थापन करावी.
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 3 ай бұрын
बाकीच्या सदस्यांना पण आपले विचार मांडून द्यावे..
@sahebraonitnaware2082
@sahebraonitnaware2082 3 ай бұрын
दीक्षाभूमी च्या आसपास जर पार्किंग झाले तर आम्ही सारे दीक्षाभूमी चे मारेकरी ठरणार !
@pankajsondawale2544
@pankajsondawale2544 3 ай бұрын
आर एस एस सेसाई को अपने फेवर में कर लिया है। इसलिए बोधगया मुक्ति का अभियान संघ के बहकावे आकर छोड़ दिया है।
@shalikmeshram1832
@shalikmeshram1832 3 ай бұрын
भंते व समीती दीक्षाभूमी खतम करनार
@rajendrakritikar782
@rajendrakritikar782 3 ай бұрын
गवई साहेबाच्या वडिलांनी सुद्धा दीक्षाभूमी इतर कोणाच्या ताब्यात जाऊ दिली नाही आणि आता हे पण त्यांच्या मागोमाग सचिव म्हणून आले आहेत
@ambadasshejao522
@ambadasshejao522 3 ай бұрын
दीक्षा भूमी शेजारी ल आजूबाजुची जागा ताब्यात घेण्यासंदर्भात ही का बोलत नाही. वास्तु पासुन पार्किंग हि 1ते 2 किलोमिटर पार्कीगची व्यवस्ता करावी त्यामध्ये समाजाची काही हरकत नाही. कमिटीतील बाकीचे सदस्य का बोलत नाही ते काय चहा-पोहे खायला आले काय गवई साहेब...
@rajendrakritikar782
@rajendrakritikar782 3 ай бұрын
सर्वांना जय भीम जिथे फार मोठे पैशाचा व्यवहार हसतो तिथे समितीतील लोकांमध्ये कधीही एकमत नसते पैशासाठी व स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांचे चिखलफेक करत असतात कुठलेही मोठे धार्मिक स्थळ घ्या तेथील वाद हा तो कोर्टात जातो कोर्ट कधीही लवकर निर्णय देत नाही आणि आपण मात्र एकमेकांचे वैरी होऊन भांडत असतो
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 3 ай бұрын
हे सर्व हे सर्वच आता भंतेजीवर लोटून मोकळे होणार
@rajendrakhobragade5275
@rajendrakhobragade5275 3 ай бұрын
दिक्षाभुमिला इतका फंड मिळाला पण तुम्ही कोणताही विकास केलेला नाही. पाऊस आला तर साधी लोकांना बसण्याची सोय तुम्ही एवढ्या वर्षात केली नाही. तुम्ही करता काय मग.
@panchshilalokhande2302
@panchshilalokhande2302 3 ай бұрын
वंदनीय भंत्तेजी आपका हम बोहत बोहत आदर करते है क्रूपाय आप बौध्द भुमी के समीती से कहे कि ये जो दिक्षा भुमी मे कारय हो राहा है पारकिंग का ओ आप बंद करणे का आदेश दे ओर आप जनता कि भावनाका सम्मान रखेगें आपशे यह विंनती है हम देख रहे है कि समीतीमे ईतने लोग है लेकिन एकही मेंबर सवाल के जवाब दे रहे है बाकि लोगोकि कुछ भी प्रती क्रया नही दिख रही है ओर आदरणीय भंत्तेजी भी लोग के सामने नही दिख रहे है सबका जवाब एकही ईसानं दे रहे है ईसमे भी हम जणता को डाऊट हो रहा है जब भंत्तेजी फुलझेलेसर ओर बारी बारी सब जवाब दे जनता के आमने सामने ओर सबसे मेन बात जणताकि मेरी माग है कि हमे पारकिंग का काम बंद होना चाहिए हमे दिक्षा भुमीकि जगह जैसी थी वैसीही चाहीये क्यो कि हम जणताको जगह कम पडेगीं बोधीव्रुक्ष को धोका कि बात बाद मे पहले हम जणता को जणता को जगह कम पडगी यह पहली हम जनते कि माग है बस हमे हमरी जमीन दसरेके पहले जैसी जमीनथी वैसी होनी चाहिये मह जणता वकिल तक क्यो जाये बाबा साहाब ने यह हमारे लिये पंढरपूर बणाया है बस खोद काम बंद करे जणता क्यो एनाटी वकिल के पास जाये सायद समीती के लोग जाण बुज कर आदरणीय भंत्तेजी के ऊपर यह सब जणता के सामने भंतेजी को अपणित करणे का ऊद्देश तो नही है क्यो कि हम बचपण से भंत्तेजी को देख रहे है ऊन्होने बौध्दधरम का ओर बाबासाहाब के विचारोका प्रचार प्रसार किया है तो भंतेजी यह निर्णय नही दे सकते कि जनता को परेशानी हो अयसा भंत्तेजी करेगें अयसा हमे नही लगता शायद भंत्तेजी को आगे करके बाकि समीतीके लोग ओर कुछ कारय कर रहे है जो भी हो बस हमारा आखरी निर्णय यही है कि खोद काम नही होना चाहिए जमीन का खाजगी करण नही होना चाहिए खोद काम नही मतलब नही ओर आनेवली विजया दशमी तक जमीन समतोल होनी चाहिये जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏
@snehameshram4177
@snehameshram4177 3 ай бұрын
दीक्षाभूमी तुमची नाही सेवक पण नाही आमच्या बाबासाहेबांची आहे
@satendralokhande3757
@satendralokhande3757 3 ай бұрын
दीक्षाभूमी ची जागा पूर्ण मोकळी ठेवायला पाहिजे पार्किंग दीक्षाभूमीच्या दूर करावी बौद्ध अनुयायी अंडरग्राउंड पार्किंग बिलकुल सहन करणार नाही हा बुद्ध अनुयायी चां अस्मितेचा प्रश्न आहे
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 3 ай бұрын
विश्वस्त मंडळ कितपत विश्वास आहे...हा संशोधनाचा विषय आहे...
@SamajTVchannel
@SamajTVchannel 3 ай бұрын
पार्किंग ची आवश्यकता आहे का? नाही ना! मग कशाला तो विषय घोळत बसता... सर्वांनी विरोध करावा आणि हा "डाव" हाणून पाडवा. गुळमुळीत बोलणारांचा पण डाव समाज ओळखतो
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb 3 ай бұрын
दिक्षा भुमिची समिती ने पैसे घेऊन परवानगी दिली,,, गवई,फुलझेले यांनी राजेनामा दिला पाहीजे
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
यासमीतीचा धिक्कार करण्यासाठी सर्व समाजबांधवांनो संघटीत व्हा 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️ 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️ 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️
@arungajbhiye5087
@arungajbhiye5087 3 ай бұрын
समिती बरखास्त करून ऍड.प्रकाश आंबेडकर यांना अध्यक्ष करून त्यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करा. हा त्यावर एकमेव उपाय आहे
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
दिक्षाभूमी समिती बरखास्त करा नाही तर हि समिती दिक्षाभूमी चे होत्याचे नव्हते केल्या शिवाय राहणार नाही 😡
@karunagaikwad5683
@karunagaikwad5683 3 ай бұрын
सर्वेसर्वा दिक्षाभुमी समिती, नागपूर महोदयांनी.
@rajendrakhobragade5275
@rajendrakhobragade5275 3 ай бұрын
तुम्हाला जर अधिकार नसेल तर तुम्ही प्रेस का घेत आहात?
@narsingathawale2845
@narsingathawale2845 3 ай бұрын
अगोदरच दीक्षाभूमीची जागा कमी पडत आहे.तेव्हा सरकारकडून नवीन जागा उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न करावेत व तेथे विकासाचे काम करावेत ही स्मारक समितीला विनंती आहे.
@gajananbahirat5051
@gajananbahirat5051 3 ай бұрын
आम्हाला पार्किंग नको आहे तुम्हाला जर खरोखरच दिक्षा भूमीचा विकास करायचा असेल तर तुम्ही पार्किंग काम बंद करा आणि बाकीच सुशोभीकरण करण्याच काम करा आम्हाला पार्किंग नको आहे
@SevkaramBarsagade
@SevkaramBarsagade 3 ай бұрын
जयसिंह. कोणत्याही परिस्थितीत दिक्षाभुमीवर पार कीगचे काम होता कामा नये,
@Urg955
@Urg955 3 ай бұрын
गरजच काय पार्किंगची . बाकीचे सदस्य का बोलत नाही . यामध्ये काही तरी गोंधळ वाटतो . ही सर्वाची पावनभुमी आहे .
@sunitmeshram5305
@sunitmeshram5305 3 ай бұрын
I request please solve this problem and don't do politics...Jai bhim💙
@GaneshDange-vr2uw
@GaneshDange-vr2uw 3 ай бұрын
दीक्षाभूमी सानक समितीमध्ये 90 वर्षाचे भंते कशाला हवेत? दीक्षाभूमी ही प्रत्येक बौद्धांचे श्रद्धास्थान आहे. येथे गटातटाचे राजकारण कशाला पाहिजे?
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
हि पार्किंग ची ब्राह्मण वादी खूप मोठी प्लानिग आहे समाज बांधवांनो जागृत व्हा 🙋‍♂️🙋‍♂️
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 3 ай бұрын
या पार्किंग मध्ये गवई हात आहे.
@anmolnarwade5826
@anmolnarwade5826 3 ай бұрын
दीक्षा भूमी ही बाबासाहेबांच्या, आंबेडकरांच्या अनुयायांच्या हक्काची आहे,.समितीच्या हक्काची नाही, समितीची ही नाही, आंबेडकरांच्या अनुयायांच्या हक्काची आहे, तिथे पार्किंगसाठी त्या जागी, कुणी अतिक्रमण करू नये, जी जागा समाजासाठी आहे ती जागा रिकामी पहिल्यासारखी ठेवावे ही विनंती. जयभीम,
@RAJ125rv
@RAJ125rv 3 ай бұрын
आदरणीय भंतेजी पर ही इनका रोष हैं. ये समितीवाले ही बदमाष सगते हैं. इनपर आंबेडकरी जनता का विश्वास ही नही. आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यात लक्ष घालावे. जनतेचा त्यांच्यावर विश्वास मोठा आहे..
@alkadhoke7319
@alkadhoke7319 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर वर देखील जनतेचा विश्वास नाही. बघितले ना इलेक्शन मध्ये त्यांनी कशी कामगिरी केली.
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
देशभरातील शोषित वंचीतांची न्याय भूमी म्हणजे आपली दिक्षाभूमी आहे या आमच्या पवित्र जागेवर आम्ही कदापिही पार्किंग होऊ देणार नाही. 😡 😡😡😡😡😡😡😡😡😡
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
गेल्या पन्नास वर्षा पासून दिक्षाभूमी beautification चे काम सुरु आहे म्हणतात पण एकाही वर्षी दिक्षाभूमी वर पूर्णपणे सौदर्यीकरन दिसले नाही फक्त कामच चालू राहते
@358gatha
@358gatha 3 ай бұрын
👍👍
@GaneshDange-vr2uw
@GaneshDange-vr2uw 3 ай бұрын
सर आपके चैनल के द्वारा आप दीक्षा भूमी समिती के अध्यक्ष ससाई उनकी की पुरे मामले मे क्या भूमिका रही ऐ समाज के सामने आना चाहीऐ
@prakashshingade435
@prakashshingade435 3 ай бұрын
हयाने राजीनामा दयावा.
@SanjayWalde-vr2pk
@SanjayWalde-vr2pk 3 ай бұрын
Smarak samiti barkhast kara, navi samiticha sthapan kara 👈
@sundarrajvaidhye4860
@sundarrajvaidhye4860 3 ай бұрын
सरतुमही सदसे आहात बुधदवीहाराला परकींग ची काय गरज सर आपलेकडे काय वीमान आहेत काय सर १९५६ पासुन आडचन आली नाही आताच परकींगची गरज काय तुमही सदसे नाहीत काय समीती बरखासत कराना पाटीला फडासमोर गाडग होते आज तुमही आधीकारी जालात सदसे वीचार करा
@sangitagowardhan6951
@sangitagowardhan6951 3 ай бұрын
अध्यक्ष आपल्या एकटयाचा. निर्णय घेवू सकत नाही.समीती कशासाठी? 😮
@sunilawale8885
@sunilawale8885 3 ай бұрын
आज पर्यंत गवई तुम्ही हे राज समाजाला का सांगितले नाही
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 3 ай бұрын
पार्किंग चि गरज नाही,,, पार्किंग करायचि असेल तर तिन कि,मि, अंतरावर करा ,दिक्षा भुमी जवळ नकोच,
@YogirajWanjari
@YogirajWanjari 3 ай бұрын
साहब, आप डायरेक्ट अंडरग्राउंड पार्किंग दीक्षाभूमि परिसर में होना ही नहीं चाहिए ये क्यों नहीं बोलते
@VikkyWankhade
@VikkyWankhade 3 ай бұрын
दीक्षाभूमि चे अधक्ष पद राजरत्न abedakar साहेबाकडे दया
@MMSonkamble358
@MMSonkamble358 3 ай бұрын
आदरणीय भनतेजी सुर ई सस ई शी भेट झाली नाही,बोलण झाल नाही म्हणुन हेवढे मोठे शडयतर होऊ देता, धन्य आहे
@anupamameshram4982
@anupamameshram4982 3 ай бұрын
आणि दिक्षाभुमी चा प्रत्येक बाबासाहेबांचा अनुयायी हा सदस्य आहे
@enlightened_1996
@enlightened_1996 3 ай бұрын
डा.बाबासाहेब आंबेडकर के विरोधी है आरएसएस के ब्राह्मण फिर भी उनके नियंत्रण में दीक्षाभूमि क्यों है?बाबासाहेब का जन्मस्थली महू और पैतृक गांव आंबडवे पर आरएसएस का कब्जा है।इन तीन स्थलों से कब्जा हटाओ नहीं तो आरएसएस के मुख्यालय पर जायेगा लाखो का मोर्चा!
@WHY-qm8un
@WHY-qm8un 3 ай бұрын
वैसे भी वहा पर डॉ. आंबेडकर कॉलेज भी नही चाहिए वो भी दुसरी जगह जाना चाहिए ये जगह सिर्फ और सिर्फ दिक्षाभुमी के लिए ही रहना चाहिए चाहे वो नागपूर दिक्षाभूमी हो या चंद्रपूर की दिक्षाभूमी हो
@alkadhoke7319
@alkadhoke7319 3 ай бұрын
आम्हाला NIT चा रिपोर्ट नको. आम्हाला underground parking नको. सध्या राजेंद्र गवईंचीच जवाबदारी आहे. भंते सूरई ससाई जवाबदार नाही.
@pratiknaikwade95
@pratiknaikwade95 3 ай бұрын
mi ani maze flatmates (latur,solapur,dharashiv,nanded ) yacha jahir nished krtoy,..ani lavkrch dikshabhumi pashichi parking band zhali pahije
@dilipbankar2365
@dilipbankar2365 3 ай бұрын
दीक्षा भुमि पर सौंदर्यीकरण हो उसका स्वागत है।पर अंडरग्राऊंड पार्किंग का विरोध है, बाबासाहेब अम्बेडकर द्वारा दी दीक्षा भूमि साफ सुथरी हो,जय भीम नमो नमो
@sudhameshram4286
@sudhameshram4286 3 ай бұрын
सरकार च्या बहकआव्यआत जाऊ नका पारकींग नको जशी आहे तशीच असु द्या
@padmakarukey8709
@padmakarukey8709 3 ай бұрын
काम सुरु झाल्यापासून, विरोधाला सुरुवात झाली तेव्हापासून आजतागायत आपण ही बाब सांगितली असती तर, आपल्या घरातील वाद बाहेर पडला नसता.
@atharvtirpude1860
@atharvtirpude1860 3 ай бұрын
The committee going to blame only president of smarak samiti it's wrong Not only president should have to give resignation always disolve the smarak samiti. Jay Bhim 💙
@prabhakarnikam6217
@prabhakarnikam6217 3 ай бұрын
दीक्षाभूमी..... जवळील काम थांबले जावे....बुद्ध गया... विहार... मुक्त करावी....
@sahebraonitnaware2082
@sahebraonitnaware2082 3 ай бұрын
पार्किंग नको .वाट्टेल ते होवो .
@ashokdhongde6380
@ashokdhongde6380 3 ай бұрын
आज पर्यंत दीक्षाभूमीवर येणाऱ्या कोणत्या बौद्ध बांधवांनी समीतीच्या सदस्यांना मागणी केली का,मग तुम्ही पार्किंगसाठी बांधकाम करताच कशाला
@rupeshjadhav3804
@rupeshjadhav3804 3 ай бұрын
राजेंद्र तू कोण आहै चागलं माहीत आहे अम्हाला
@manojmeshram8508
@manojmeshram8508 3 ай бұрын
डाक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमि स्मारक समिति में भारत के सभी राज्यों से प्रतिनिधि के रूप में सदस्य रहने चाहिए हमारी विनती है। दीक्षाभूमि स्मारक समिती डायरेक्टर पद से RSS के ब्राह्मणों को हटाओ, उनकी समिती में क्या जरूरत है?
@MMSonkamble358
@MMSonkamble358 3 ай бұрын
असे गव ई साहेब दुसरयच नाव सांगून चालणारं नाही तुम्ही समीती मध्ये आहेत ना. यासर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आले असेल तर जनतेला का नाही कळवला
@deoraokamble9645
@deoraokamble9645 3 ай бұрын
वाद धिवाद बरोबर नाही यामुळे समोरचा विकास थाषेल धन्यवाद जयभीम
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
यांचे कडे अधिकार नाहीयेत तर मग हे असे का म्हणत आहेत कि दिक्षाभूमी च्या पार्किंग बाबतीत अफवा पसरवली जात आहे म्हणून. यांचे हे बोलने सुरवाती पासून नच पाहिजे होते
@vijaydupare4595
@vijaydupare4595 3 ай бұрын
बुध्दानी‌‌अंस‌।वागायला‌।सागीतल‌।का
@alkadhoke7319
@alkadhoke7319 3 ай бұрын
भंतेना सांगण्याचे काम जनतेचे नाही
@pandurangmanwar7037
@pandurangmanwar7037 3 ай бұрын
धन्यवाद सर आपण रोजच लाइक करून शुभेच्छा देऊन आपल्या मित्र मंडळीना सुद्धा सुचवणे धन्यवाद
@johnnyphantomgaming5424
@johnnyphantomgaming5424 3 ай бұрын
Aadhi samajala vishvasat ghyayla pahije hote . Smitiche lok samajkantak aahet .
@rakeshkamble3768
@rakeshkamble3768 3 ай бұрын
खुप मेहनत करावी लागली सचिव बनायला असं वाटते साहेब.. Mejority तर खुप असेल नाही का..?
@rupeshlandge6105
@rupeshlandge6105 3 ай бұрын
राजेंद्र गवई साहेब यांनी राजेनमा दयवा
@RajeshJambhulkar-e4m
@RajeshJambhulkar-e4m 3 ай бұрын
7:47 No need of Parking inside the Diksha Bhoomi Nagpur.stop work.Dr Rajesh Jambhulkar
@PankajChakranarayan-oq6ii
@PankajChakranarayan-oq6ii 2 ай бұрын
यांच्या नातवान 10वि मधेे हिंदू कि बौध्द लिहल तपासा।।
@rakeshkamble3768
@rakeshkamble3768 3 ай бұрын
Finally parking च्या निमित्ताने खुप दिसांपासुन लपलेले मीडिया समोर आलेत तर.. काय political उत्तर देत आहात हो.. बाबासाहबांनी खूप मेहनत केली पण हे लोकं आपल्या च लोकांसोबत भांडणं करत आहेत.. भंतेजिंनी पूर्ण आयष्य दिलं पण ह्यांना नाही कडणार त्यांचं sacrifice.. ह्यांना फक्त सचिव व्हायचं आहे असं वाटत आहे..
@shivdasnarwade42
@shivdasnarwade42 3 ай бұрын
कुठल्याही भंतेजी नी समिती मध्ये येतात का? त्यांनी समाजात जाऊन समाजाला धम्मा ची शिकवण द्यावी हेच कार्य त्यांचे आहे जे भंतेजी समित्या पक्ष या मध्ये भाग घेतात ते काहीतरी स्वतः चा स्वार्थासाठी काम करतात
@riteshpandit1282
@riteshpandit1282 3 ай бұрын
Diksha-bhoomi Ambedkar Parivara kade deun dya Ambedkar Saheb saksham ahet diksha-bhoomi sambhalyla 🙏🙏 Jay Bhim 💙🙏
@johnnyphantomgaming5424
@johnnyphantomgaming5424 3 ай бұрын
We don't want parking .
@arunlonare6223
@arunlonare6223 3 ай бұрын
Bhanteji is not totally responsible. He has been suggested by other responsible persons. Last time at Takalghat near Wardha, at the ceremony of Bhudha Vihar some problems occured.
@bhimraokurwade3114
@bhimraokurwade3114 3 ай бұрын
दिक्षा भुमीवर पार्किंग ची आवश्यकता नाही. जसी 1956 ची दिक्षा भुमी आहे तशीच आम्हाला मोकळी जागा पाहिजे.
@bisanrangari5235
@bisanrangari5235 3 ай бұрын
October 2023 से यह काम शुरू है, parking ki कोई जरूरत नहीं। ,
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 ай бұрын
समिती बरखास्त करा. गव ई तुम्ही लवकरात लवकर राजिरामा देवून मोकळे व्हा. आराम करावा. नविन लोकांना सेवा करण्याची संधी द्या.
@VandanaBhosale-y1y
@VandanaBhosale-y1y 3 ай бұрын
पार्किंग ची गरज नसताना हा गवई का पार्किंग ची मागणी का करतोय परकिग होता कामा नये
@Skyway1404
@Skyway1404 3 ай бұрын
जनमाणसाच्या भावना दीक्षाभूमी मध्ये अंडरग्राउंड पार्किंग नको आहे. तीच मागणी योग्य आहे. सुपारी बाज पत्रकार यांनी उगाच गवई साहेबांना तुम्ही जनतेला समजून सांगा असे सांगू नये. पत्रकार नी स्वतःची मर्यादा ओळखावी . कोणाला काय करायचं काय नाही हे त्यांनी सांगू नये...
@सत्यमेवजयते-फ6थ
@सत्यमेवजयते-फ6थ 3 ай бұрын
समीतिच्या अध्यक्षाला पदावरून काढून टाका.
@ashokmeshram4564
@ashokmeshram4564 3 ай бұрын
गवाई बाप दादाओं से चलती आ रही राजनीति बंद करो
@pramilababhare9710
@pramilababhare9710 3 ай бұрын
Bhantejiwr arop ghene kewda dosh ahe Bhanteji Bhagwaan Budhache putr ahet Nmo Budhay🙏🙏🙏
@baburaomasure482
@baburaomasure482 3 ай бұрын
Please not construction parking in dikshabhumu😊😊😊
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
पार्किंग नकोच बस्स विषय संपला 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@sunilawale8885
@sunilawale8885 3 ай бұрын
भांतेजी तुम्हाला अधिकार नाही असे म्हणतात. भानेतेजीला तुम्ही अधिकार दिला म्हणजे त्यात तुम्ही पण सामील असेल ही शंका येते.आपण म्हणता भंतेजीला ना हिंदी वाचता येते n marathi na English mg tyna adhakshy kse kay bnvile. Ek divsi te tar dikasha bhumi kunala ghan thevtil Tumhi १ jully tarikh ka dili bhantejila vichrle ka. त्या तारखेला उत्तरे को देणार आहेत
@nikhilnarwade657
@nikhilnarwade657 3 ай бұрын
गवळी साहेब तुम्हाला कोणत्याच अधिकार नाहीत आणि तुम्ही कॉन्फरन्स घ्यायलाच पाहिजे घ्यायला पाहिजे नव्हती परंतु तुम्ही पूर्ण समाजाला एकूण खाण्याच्या पाठीमागे दीक्षाभूमी का विटेवरी जेवण करत आहे दीक्षाभूमी पूर्ण वडिलांपासून ते आतापर्यंत सर्व तुमच्या जनतेचा तुम्ही काय झालं की नाही स्वतःचा पोटात पोट जनतेचा विचार तुमच्या गवळी गटामध्ये
@shamsawale6079
@shamsawale6079 3 ай бұрын
पार्किंग साठी दूसरी जागा निवडा, आजू बाजूला खाली जागा आहे, दीक्षा भूमीचीचं जागा का, नाटक बंध करा, काम थांबवा,
@PramodBramhastra
@PramodBramhastra 3 ай бұрын
भावनेशी खेळणे सुरुच आहे ण म्हणे भावनेशी खेळणार नाही 😂😂😂
@gautamkankal8594
@gautamkankal8594 3 ай бұрын
हे rss चे आहेत अशी समाजात चर्चा आहे.. ते खरे वाटायला लागले आहे..
@NirZhar441
@NirZhar441 3 ай бұрын
No distractions allowed to deeksa Bhumi V 🙏
@anilshinde3074
@anilshinde3074 3 ай бұрын
No parking!
@ustaadalien4252
@ustaadalien4252 3 ай бұрын
Ye log phone band karke kyu baithe sab k sab underground parking ek sazish hai ye sab RSS k log Save diksha bhoomi
@rajeshmoon9816
@rajeshmoon9816 3 ай бұрын
आप इतने पढ़े लिखे होने के बावजूद इतनी जमीन खराब करने दिये जनता सड़क पे आने के बाद आप अभी सामने आये
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 20 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 56 МЛН