bhanupratap barge । पोलिसांनी दुर्लक्ष केलं, या गोष्टी पटण्यासारख्या नाहीत ।akshay shinde encounter|

  Рет қаралды 68,084

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

Пікірлер: 23
@rupayelve9853
@rupayelve9853 Ай бұрын
छान माहिती दिली साहेबांनी, सामान्य माणसाला हेच प्रश्न पडलेत.🙏 धन्यवाद आभार सरांचं आणि सकाळ टिम चे.
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 Ай бұрын
बर्गे सर आरोपी पिस्तूल कसा चालवणार त्यांच्या हातात बेड्या घातल्या आहेत मग‌‌‌
@dr.ambejogaikar9998
@dr.ambejogaikar9998 Ай бұрын
माननीय पोलीस अधिकारी भानुदास बर्गे यांनी पोलिसांनी घाई केली आणि पोलिसा प्रती क्वेश्चन मार्क निर्माण झाला अशीप्रतिक्रिया दिलेली आहे .
@giridharkolkar9075
@giridharkolkar9075 Ай бұрын
बर्गे साहेब आपण योग्य माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.यामध्ये महाराष्ट्र शासन सपशेल अपयशी ठरले आहे.कारण आताचं हेच प्रकरण नाही.अनेक बाबतीत असंच झालंय.बिचाऱ्या पोलीस बांधवांवर व पोलीस खात्यावर दोष लावले जातात.त्यामुळे पोलिस कन्फ्यूज होतात.
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 Ай бұрын
सर ही सर्व बनवाबनवी दिसते सर्वांना
@prakashpatil6772
@prakashpatil6772 Ай бұрын
फेक चकमक आहे पोलिसांनी सरकारला खुश करण्यासाठी हे कांड केले आहे. जर खोटी चकमक असेल तर कुणाच्या इशाऱ्यावर हे कांड पोलिसांनी केले त्यांची नावे पुढे आली पाहिजेत. खरे तर अशा कांड साठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची संमती असते असे म्हटले जाते 😮😮😮
@charudeshmukh2349
@charudeshmukh2349 Ай бұрын
मनसुख हिरेनला मारताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री ह्यांची संमती होती असे समजायचं का
@vijaygawade2182
@vijaygawade2182 Ай бұрын
काय गरज आहे का
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Ай бұрын
बर्गे साहेबांनी सुस्पष्ट पणे माहीती दिली.
@Curiousseekerrk
@Curiousseekerrk Ай бұрын
पोलिस २+२=७ होत असा बोलतेय पण खरतर २+२=४ होत
@arvindpashilkar4744
@arvindpashilkar4744 Ай бұрын
पत्नी च्या गुन्हा आणि ईनकाऊंटर असाच अर्थ स्पष्ट होतोय
@sandeepmohite8814
@sandeepmohite8814 Ай бұрын
भिती निर्माण झाल्यास घायि होते.छोट्यामानसावर.कधिही काहि होत.
@vishnumastud3821
@vishnumastud3821 Ай бұрын
हे साधारण लोकांना पण समजते आहे पण BJP आणि मिंदे यांचे समर्थन करणाऱ्यांना नाही पटणार. सगळीच अडाणी आरोपी अडाणी, पोलिस अडाणी आणि सरकार या सगळ्यांपेक्षा जास्त अडाणी. आरोपीला सजा होयला पाहिजे पण कायद्याच्या अंमलबजावणीतून. आरोपीचे समर्तन करत नाही. ब्रजभूषण सिंह याला केंद्र सरकार अशी सजा देणार आहे का ?
@GadeVishal2223
@GadeVishal2223 Ай бұрын
सगळ्यांना का कळत त्यांनी बलात्कार केला कशाला चर्चा करता आणि आपल्या स्वतःच्या घरच्या सोबत असे घडले आते तर मग त्याला मारले बरे झाले असे बोलले असते
@sandeepsakpal8455
@sandeepsakpal8455 Ай бұрын
Fake accounter ahe.... harmkhor na suspend kara hafta khanare police hote
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Doni hatat bedi dist hoti gadit basvtana
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4,2 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 100 МЛН
My MEAN sister annoys me! 😡 Use this gadget #hack
00:24
बाईला पाहिजे पॉवरफुल जवान गडी #comedy
10:24
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 536 М.
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4,2 МЛН