गुरुजी खूपच छान आहे तुमची माहिती आज मला पन समजलं चेडा म्हणजे काय
@JeewanSadhana7 ай бұрын
Dhanyavad
@tejasbabar45947 ай бұрын
@@JeewanSadhana hii
@dattakoli98937 ай бұрын
याच्या नादी लागू नये खूप वाईट गोष्ट आहे
@vijayshigvan79367 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मला खूप आनंद झाला
@JeewanSadhana7 ай бұрын
thank you
@milandobra85517 ай бұрын
अफलातून अफलातून माहिती देव देवस्की बद्दल बरेच गैरसमज दूर झाले. आपले त्रिवार धन्यवाद धन्यवाद......
@Prakashgawade-cl2is7 ай бұрын
Khup changli mahiti Dilit Khup Chan Dhanyavad
@JeewanSadhana7 ай бұрын
धन्यवाद
@madhukarbhurke17187 ай бұрын
खूप छान माहिती 🙏
@sanjaydheringe73647 ай бұрын
🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏
@YogeshPatil-nn7nf7 ай бұрын
🙏🏻 जय श्री महाकाल 🙏🏻 आपण योग्य मार्गदर्शन करत आहात हे कार्य असेच निरंतर चालू असू द्यावे 🙏🏻 कृपया आपला व्हाट्सअप क्रमांक मिळावा ही विनंती
@shashikantghag46897 ай бұрын
दादा चांगली माहिती दिलीत . चेडा आहे कि नाही हे कसे समजनार . कृपया सांगा . तसेच कुलस्वामी आपल्या सहाय्याला आहे हे कळेल . कृपया मार्गदर्शन करा . फोन नंबर पाठवा .
@UdayBobade-d9p7 ай бұрын
मी खूप अडचणीत आहे. कुठं बघायला गेलं तर बोलतात तुमची लक्ष्मी बांधून ठेवली आहे. कुठलीच कामं होत नाहीत. मुलांना पण खूप त्रास होतोमाझा छोटा 23वर्षाचा मुलगा रात्री अजिबात झोपत नाही. आणि दिवस उगवला कि दिवसभर झोपतो जेवण रात्री जेवतो. आणि त्याला अमावस्या पौर्णिमेला खूप त्रास होतो. त्रास असा कि तो बोलतो माझ्या शरीरातलं रक्त खूप फास्ट पळतंय आणि त्याला श्वास घेता येत नाही आणि पोटात पाणीही ही घेता येत नाही. कुठेही गेलं तरी. काहीच फरक नाही पडत खूप परेशान आहोत आम्ही. कानिफनाथ यांच्या गादीवर सांगण्यात आले आहे कि मांढरची माणसं कधीच टिकतं नाहीत. हे काय आहे काहीच समजत नाही काय करु सांगा आमचे गाव सातारा हिंगणे आहे 🙏🙏🙏
@babajipawar96047 ай бұрын
तासगाव मोराळ दत्त देवस्थान
@rupalipatil56887 ай бұрын
Shree Gurudev Datta 🙏dada
@funnyvideoswhatsappstetusk66717 ай бұрын
माझी सद्याची परिस्थिती चागली आहे..पण मी काही काम करायला गेलो की माझे शेजारील काही ना काही करतात आणि मग माझ्या कामाला विलंब होतो किंवा ते काम मिळतच नाही,आणि मग माझी मानसिक स्थिती बिघडून जाते माझ्या लग्नासाठी स्थळे आले तरी लग्न ठरू नये म्हणून काही तरी करून येतात... कायम अंगारा किंवा लिंबू टाकतात🙏
Mam आमच्या घरात पण खूप प्रॉब्लम चालू आहेत खूप छान माहिती दिली आमची सगळी काम अडकून राहतात प्लीज तुमचा नंबर मिळेल का 🙏🏻
@RamTidake-w5t7 ай бұрын
Madam navnath bhkti sar aadhyay 5 aani bajrang ban path kara sarv thikh hoeel 42 days bajrang ban path kartani dikhshya ghyachi bajarang Bali ji ki murti aapne ghr me stapit karun narlachi ght theva aani motichur bundiche ladu bhogh mhnun theva he kart aastani purn pavitra rahne aavshakh aahe tumcha ekhada mulga aasel tr tyala karayla lava Kiva tumchya malkaala 42 dayssss
@JeewanSadhana7 ай бұрын
dattmajhaladka@gmail.com वर मेल करा
@nihalshaikh53367 ай бұрын
@@JeewanSadhana hi
@bapparawal97097 ай бұрын
कुलदेवतेच्यानावाने सुपारी मांडून त्यावर कुलदेवतांची पूजा करा. मुळपुरुषाची सुपारीवर पूजा करा. वास्तुदोष निवारण करण्यासाठी वास्तुशमन नावाचा विधी करा.
@shivajidalvi27157 ай бұрын
दादा खुप छान माहीती
@JeewanSadhana7 ай бұрын
Dhanyavad
@sachinmore45457 ай бұрын
आम्ही तीन भाऊ आहोत धाकट्याला त्रास होतो आहे बाहेर पाहिले असता असे सांगितले की तुमच्या वर चेडा सोडला आहे याचा अर्थ काय❓ याच्यातून मुक्ती कशी मिळाले. खुप त्रास होतो आहे कृपया मदत कराल का❓
@JeewanSadhana7 ай бұрын
gaon kont tumch
@sachinmore45457 ай бұрын
@@JeewanSadhana तुर्भे महाड गोवा हाय वे रायगड जिल्हा कुलदैवत माहित नाही. पंजोबा पुण्यात आले त्यानंतर चौथ्या पिढीत धाकटा भाऊ सहज गाव पहायचे म्हणून एकदाच गावाला जाऊन आला होता. भावाने चेड्या संदर्भात अधिक माहिती विचारली तर सांगण्यात आले की सोडणारी व्यक्ती हयात नाही.
@sachinmore45457 ай бұрын
कृपया रिप्लाय द्या
@Rajeshv26107 ай бұрын
Good Information can I talk to you need more information about this
@JeewanSadhana7 ай бұрын
How can I help you?
@dattapatil-ze7zp7 ай бұрын
गुरुजी तुमचं सह कार्य मिळेल का मला काही गोष्टी न साठी
@JeewanSadhana7 ай бұрын
kara pan mate chya rupat tyanchi sadhana kara, sobat guru karava lagel
@sachinwadekar89817 ай бұрын
दादा माझं काही वर्ष पुर्वी दुकान होते. पण शेजारच्या चेडा चेटूक मुळे मला माझं दुकान बंद पडलं..
@elsamangalapilly61457 ай бұрын
Shri Gurudev Datt 🙏
@bharatnagothanekar65397 ай бұрын
आमच्या घरी गाडीला जोडलेला चेडा आहे. चैरा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे मानपान देतो. पण मानपान संध्याकाळी द्यावे की कसे द्यावे .आम्हाला सविस्तर माहिती द्यावी.
@kalyanideshmukh61717 ай бұрын
गेल्या आठवड्यात मला पहाटे 4 ला स्वप्नात आपल्या तल हात उंची एवढी मनुष्य रुपी यक्ती माझ्याशी व पतीशी वाद घालत होती आणि चोरांगावर कापडात ठेवलेली सारामृत पोथीवर पतीला चपलसह पाय द्यायला भाग पाडत होते .....आम्ही प्रतिकार करून हाकलून देले .....काय अर्थ असेल दादा कृपया रिप्लाय द्यावा विनंती
@deepakchavan72457 ай бұрын
१००% बरोबर माहीती आहे.
@sanjaykadam92727 ай бұрын
आर्थिक परिस्थिती खूप बिघडलेलि आहे, मी खूप गोंधळून गेलो आहे काय करावे काय समजत नाही. माझे किराणा मालाचे दुकान आहे ते व्यवस्थित चालत नाही काय करावे तुमचे मार्गदर्शन हवे आहे ही विनंती.
@samikshashivalkar35417 ай бұрын
दादा आम्हला kuldevi माहीत नाही..सतत त्रास सुरू आहे आणि आम्हाला कोणी काय केले आहे का हे समजत नाहीये. आमचे काही गुप्त देव आहे पण गावात गेल्यावर सांगत नाही..आम्हाला फक्त settle व्हायचं आहे इतकाच हेतू.. तुमचा संपर्क झालं तर बरे होईल..गावात पल्साई देवी आहे तीच कुलदेवी आहे का ही माहिती हवी होती.. घरात अनेक त्रास आहे...
@akashchavan97577 ай бұрын
🙏.. नमस्कार... माझ्या मूळ गावी आमच्या कुलदेवतेच स्थान आहे... परंतु देवतेचे मंदिर नाही.... गावकरी सांगतात की आपल्या देवीला बंदिस्त मंदिर नको... तसेच त्या देवतेला तांत्रिक शक्तीने बंदिस्त केले आहे... आणि स्मशानातील एक चेडा सहाय्य्क म्हणून नेमला आहे.... तर तो चेडा मूळ गादीचा की बाहेरचा हे कसे ओळखावे... कारण त्या बाबतीत कोणीही काही सांगत नाही
@JeewanSadhana7 ай бұрын
te koul lavala lagel as koni sangu shakat nahi fataka padel kahi prayog kela tar
@dattatraykale40207 ай бұрын
माझ्या शेतात सुद्धा पूर्वीपासूनचा चेडालआहे.पण.काय करावे.कळत नाही...
@ambajikolekar66027 ай бұрын
दादा मला 25 वर्षांपासून खूप त्रास होत आहे काही इलाज मिळेल का
@JeewanSadhana7 ай бұрын
tumch gaon konat mala mail kara
@prakashdalvi41247 ай бұрын
चेडाची दररोज नामस्मरण करून प्रसन्न करु शकतो का?
@Indian128917 ай бұрын
हो
@JeewanSadhana7 ай бұрын
उजवा की डावा आहे?
@virendraghadigaonkar26937 ай бұрын
😂
@shashiahire58887 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@sumedhTekale7 ай бұрын
किंमत आणि नंबर सांगा आणि कुठे येऊ घ्यायच आहे, मी बायेंगी वापरला आहे 11 महिने
@jaideepshinde74927 ай бұрын
बळी म्हणून नारळ दिल्यास त्या नारळाचं पुढे काय करायचं? कृपया सांगावे.
@JeewanSadhana7 ай бұрын
वाहत्या पाण्यात सोडून द्यावं
@jaideepshinde74927 ай бұрын
@@JeewanSadhana Ok सर. आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
@geetashinde11677 ай бұрын
Mala hava aahe cheda milel ka
@MangeshChavan-bc9rq7 ай бұрын
दादा मी 2015 पासून मला खूप अडचणी आल्या आहेत आणि माझ्या कडे होत न्हवत तेवढं सगळं गेलं आहे आणि मी आता भरपूर कर्ज बाजारी झालो आहे तरी माझी जगण्याची पण इच्या नाही आहे तरी मला उपाय मिळेल का
@hemlatasangle17007 ай бұрын
तुमच्या मदतीची /मार्गदर्शनाची खूप गरज आहे.आपणास भेटता येईल का?
@SantoshBThokalvlogs3337 ай бұрын
100% kahi help havi asel tr sanga
@SachinShinde-mz1qs7 ай бұрын
Mala p ahijay
@SachinShinde-mz1qs7 ай бұрын
Adress send kar a
@shivajibendkule75547 ай бұрын
चेडा आपल्या गाडीला आहे की नाही कसे समजावे आणि असेल तर तो आपल्याकडे कसा येईल त्या साठी काय करावे
@kundalenivas99487 ай бұрын
कृपया संपर्क क्रमांक आणि पत्ता द्या जय गुरुदेव गुरुदत्त
@HairTouchUnisexSalon7 ай бұрын
Kadak mahiti
@JeewanSadhana7 ай бұрын
Thank you
@kashiramvinherkar18697 ай бұрын
गुरूजी आपण माहिती देताय चेडयाची तर मला सागा कोलवानी चेडा मणजे काय सांगा
@vinodchavan50507 ай бұрын
Cheda मूळ घरचा आहे की बाहेरच ते कसे volkhave
@JeewanSadhana7 ай бұрын
dava ujava koul gheoun
@durvesh61467 ай бұрын
Mala cheda paahije aahe, krupa karun guruji tumhi mala cheda ubha karun dya paathishi maazya
@pankajpatil81767 ай бұрын
Amchya ghari khup tras hot ahe..gharat majhe vadil, bhau daru piun tras det ahet ...mansat manus nahi..striyanna sukh nai..kai karaych kai kalena...mi bahet rahto...mala khup tension yeta..amche kuldaivat siddhanath jogeshwari ahe mhaswad
@Indian128917 ай бұрын
Cash on delivery होइल का
@JeewanSadhana7 ай бұрын
चेडा कॅश ऑन delivery??
@pravinmane42037 ай бұрын
😂😂😂😂 cash on delivery 🚚😂😂😂
@googleuser45347 ай бұрын
@@JeewanSadhana द्या की कॅश ऑन डिलिव्हरी आजकाल तेच चालू आहे 😂
@sunilkamble52607 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त
@NehaThapa-c5t7 ай бұрын
Khup chan neha ratnagiri
@PratapBhujbal-bf1ig7 ай бұрын
मी 2016 साली मुंबई ला निरंकारी सत्संग ला गेलो होतो तीथे एक आजी चेहर्यावर पदर घेऊन रडायची मी विचारल तर ती म्हणली बाळा चेड त्रास देतय मांजराचं पिलू बनतय आणी अंगावर बसतय मला कळल नाही मी विचारल कुठून येतय ती आजी म्हणली कळकाच्या बेटात असतय
@wm4fn7 ай бұрын
बरोबर आहे
@sunitaveerbhadre94917 ай бұрын
चांगल्या कामांसाठी छेडा घेऊ शकतो का?
@JeewanSadhana7 ай бұрын
नको
@bhausahebkokare4017 ай бұрын
Jay guru dev amche kade 4 pidhya pasun ahe
@AjitYadav-se9yo7 ай бұрын
चेडा घेतल्यावर त्याची 41 दिवस पूजा करावी लागते.. त्यानंतर तो सिद्ध होतो.. हे खरं आहे का?
@JeewanSadhana7 ай бұрын
प्रत्येक ठिकाणाची पद्धत वेगळी आहे
@mathematicsworld42777 ай бұрын
बघ दादा बायंगी जबानी पण ला लावतात याची थोडक्यात पण स्टार्ट to इंड डिटेल माहिती दे ना दादा
@sureshkumbhar64817 ай бұрын
Mazi bayko kayam ajari aste upay sanga
@JeewanSadhana7 ай бұрын
तुमची कुळदेवता कोणती? राहता कोणत्या ठिकाणी??
@RamTidake-w5t7 ай бұрын
Guru mala pahije bhr bhrat karnya sathi aani aalelya aadchni aadhich sagnya sathi
@JeewanSadhana7 ай бұрын
बरं
@digamali83427 ай бұрын
खुप खुप छान सांगितल गुरुदेव तुमचा नंबर पाठवा
@rokygaming36117 ай бұрын
घरात चैडा आहे काय माहित नाही पण खूपच चांगले चालते व अचानक बिघडते व खुपच त्रास होतो
आमच कुलदैवत श्रीक्षेत्र सिद्धनाथ आहे काय करावे लागेल
@vikasbhosale557 ай бұрын
आपलं कुलदैवत आपल्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि भरभराठी साठी काय करावे लागेल
@JeewanSadhana7 ай бұрын
श्री सिद्धनाथ आईसाहेबांना विटाळ खूप पाळावा लागतो. महिन्यातले सात दिवस पाळा आणि अखंड दिवा लावा, म्हसवड च्या पाच पौर्णिमा करा. वर्षातून एकदा तरी अभिषेक करत जा, प्रेमाने गादीला पाव किलो शेंगदाणे आणि गूळ घेऊन जा... नाथ महाराज घरी या अशी म्हसवड लां जाऊन त्यांना विनंती करा...चांगभलं
@ketankale90257 ай бұрын
होय माझ्या घरी चेडा आहे पण त्याचा मांन पाण कसा आणि काय करावा ते काय समजत नाही खूप आम्हाला त्रास होत आहे. तुम्ही काय तरी मार्ग दाखवा
@JeewanSadhana7 ай бұрын
मी व्हिडिओ मध्ये सर्व काही स्पष्ट केलं आहे
@sahebraobhalekar-77947 ай бұрын
तुमची भेट होईल का आडचन आहे मार्ग मिळत नाही उपाय सुचवा
@JogeshJadhav7 ай бұрын
जय महाकाल माझ्याकड शेतावर दोन चेडे आहेत पन ते पुरवी कारत होते पन आता ते काम करत नाही त्या साठी काय करावा लागेल मला मारग द्या
@vijaysawant667 ай бұрын
बाजूला cheda aanla aani aamhala tyacha trass hoto.. Kay karu.. Aamche kahich changle hot नाही
@JeewanSadhana7 ай бұрын
तुमच्या घरी अखंड वात असते का
@murtuzaansari41957 ай бұрын
Guruji Tumhala Bhetay che Aahe Aapli bhet kashi ho oo Shakte
@JeewanSadhana7 ай бұрын
bhetu ki
@SatishSankpal-b5f7 ай бұрын
Maze kup problem ahiat plz mobile nambar bhtel ka
@digamali83427 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shivani75657 ай бұрын
Mahiti pahije
@JeewanSadhana7 ай бұрын
ok
@shivani75657 ай бұрын
@@JeewanSadhana number milel ka thod bolaych hot
@shivani75657 ай бұрын
@@JeewanSadhana please number diyana
@funwithsister79947 ай бұрын
गुरू देव माझे कुठलेच काम होत नाही जे हातात घेतो ते होतं नाही त्या वर मला थोडं मार्गदर्शन करावे
@JeewanSadhana7 ай бұрын
ho
@prakashthakur32937 ай бұрын
👌
@MangeshChavan-bc9rq7 ай бұрын
दादा मी चिपळूण रत्नागिरी येथे राहतो
@pravinlatke92127 ай бұрын
Aaplya kuldevdte barobar cheda aahe kase kalnar
@JeewanSadhana7 ай бұрын
कौल लावावा लागेल
@mahiautomobileofficial7 ай бұрын
दादा नमस्कार माझे चार चाकी गाड्यांचे गॅरेज आहे , पण गेल्या जानेवारीपासून काही चालेना झालय चार चार दिवस एक रुपयाच ही काम होत नाही काही तरी उपाय सांगा दादा.खुप अडचणीत आहे 🙏🙏
@JeewanSadhana7 ай бұрын
चालू केल्या नंतर कधी कुलदेवाला जाऊन अभिषेक करून आला का
@mahiautomobileofficial7 ай бұрын
जाऊन आलो आहे पण अभिषेक नाही केला
@mahiautomobileofficial7 ай бұрын
कुलदैवत श्रीक्षेत्र खरसुंडी सिद्धनाथ आणि कुलदेवी मायाका देवी चिंचली
@JeewanSadhana7 ай бұрын
खरसुंडी किंवा म्हसवड ला जाऊन अभिषेक करा. पाच पौर्णिमा दर्शन घ्या, फरक पडेल पण एक महत्वाची गोष्ट सिद्धनाथांना पाळणूक लागते, महिन्यातले सात दिवस देव्हा-यवर सावली सुद्धा पडता कामा नये. हे तेवढ पाळा. घरात मूर्ती आहे ना सिद्धनाथांची? पौर्णिमेला जाताना पाव किलो गूळ शेंगदाणे गादीला घेऊन जाणे अन दर्शन घेणे.
@mahiautomobileofficial7 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@anilshere59137 ай бұрын
चेडा मंत्र मिळेल का दादा
@rajeshpawaskar28497 ай бұрын
चेडा मिळेल का त्यासाठी काय करावे लागेल
@sarveshkalbhande6237 ай бұрын
मला पण लग्न झाल्यापासून खूप आजारपण झाली मरता मरता वाचली आणि अजून सुरूच आहे. मग हा तोच प्रकार आहे का
@JeewanSadhana7 ай бұрын
kuldevach karta ka
@sarveshkalbhande6237 ай бұрын
@@JeewanSadhana nahi, Aata 2-3 महिने पासून कुस्वामिनी चा जप करते.
@MangalPatil-mk5cn7 ай бұрын
महाराज मी सातारा येथून आहे माझा हॉटेल चा व्यवसाय आहे मला तुमची मदत होईल का मला तुमचा नबर मिळेल का मला चेडा हवा आहे कृपया सांगावे
@darshansonawane5697 ай бұрын
Mala hava ahe cheeda milel ka pls 🙏
@JeewanSadhana7 ай бұрын
🙏
@kundalenivas99487 ай бұрын
प्रणाम गुरुजींना मला मुख्य गा दिचा चेडा म्हणजे ग्रामदैवत आणि कुलस्वामी पाहीजे मिळेल का?
@JeewanSadhana7 ай бұрын
te tithe gadi la koul lavun vicharav lagel ahe ka mhanun
@gurukrupa09397 ай бұрын
माझ्या कडे आहे,आमच्या 2 पिढ्या पासून आमच्या घरात आहे,त्यांना स्वतंत्र घर दिले आहे आम्ही त्याला
@BadalKatari-b4g7 ай бұрын
कुटुन आणलाय ते कळेल का दादा आमची घरची परीस्थिती वाईट चालली आहे
@latikamore97587 ай бұрын
दादा माझी परिस्थिती खुप बिकट आहे मला काही कळतच नाही सुधारणा व्हावी
@latikamore97587 ай бұрын
कुठून आणलाय ते कळेल का
@latikamore97587 ай бұрын
आमची परिस्थिती खुप वाईट आहे
@VinayakKamble-eb9bs7 ай бұрын
मला पाहिजे दादा कुठे मिळेल सांगा हि विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaykamble14647 ай бұрын
मला हवा आहे किंवा माझ्या गाडीचा कसा सिद्ध करायचा ते सांग
@niketabhosle43897 ай бұрын
Aple kuldevta gharche bev , ani gram devt pathi shi nastil Aple kul devt yana koni bandhle astil Tar m kay karaych Krupya margdarshan karave
@sunnygavade24087 ай бұрын
मिळेल का❓
@sachin786017 ай бұрын
Mala hi pahije, 🙏🙏🙏
@satyavijaysawant96277 ай бұрын
दादा खरच मला चेडा पाहिजेल.. तो आपण मला मिळवून द्याल का..मी आपला कृतघन होईल.. ही नम्र विनंती.
@vijushinde-x2f7 ай бұрын
मला चेडा पाहिजे. पण त्याने फक्त चांगली काम करता येत असेल तर आणि कोणाला त्रास होणार नसेल तर.... असे करता येईल???
@manishasasvade68967 ай бұрын
मला मिळेल का
@dineshdesai8297 ай бұрын
खुण्या , डाव म्हणजे काय प्रकार आहे
@JeewanSadhana7 ай бұрын
sangto
@AjPatil-tw2fm7 ай бұрын
Majkde aahe
@mou8397 ай бұрын
Tyacha fayada kay aahe
@AnilShah-e6i7 ай бұрын
गुरुजी नमस्कार मी सांगली माधवनगर येथे राहतो मी तीन वर्षांपूर्वी कापड दुकान सुरु केले होते परंतु आज मला सोळा लाख नुकसान झाले आहे दुकान बंद केले आहे मला तुमचा सल्ला हवा आहे मला तुमचा पत्ता व फोन नंबर मिळेल का मला सविस्तर बोलता येईल