भरलं वांगं 🍆 जे खाऊन संजय झाल्टे पडले होते माझ्या प्रेमात... खास तुमच्यासाठी माझ्या स्टाईलची Recipe

  Рет қаралды 1,008,844

महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब

महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@लोकमान्य
@लोकमान्य 3 жыл бұрын
मी तुम्हाला अशी ही बनवाबनवी या चित्रपटा मध्ये बघिले आहे खूप छान काम केले आहे
@nilamnetkar8986
@nilamnetkar8986 3 жыл бұрын
तेल आणि मसाला खूप जास्त च झाला पण चला ठीक आहे तुम्हांला आवडत असेल तर छान आहे रेसिपी 👌👍👍
@rajshreesuryawanshi261
@rajshreesuryawanshi261 2 жыл бұрын
Ho kharch
@lovelyheart0729
@lovelyheart0729 3 жыл бұрын
हिच्या पेक्षा लक्ष्मीकांत नि सचिन ची acting जास्त छान होती बनवाबनवी मध्ये🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@pratapm8313
@pratapm8313 3 жыл бұрын
Te bai watat hote😂😂
@sakhrabai_sonawane_32
@sakhrabai_sonawane_32 Жыл бұрын
Itaka masala takalyavr bhaji gilgil lagate khayala,,,, thondat firate
@Tanujapatil_1234
@Tanujapatil_1234 6 ай бұрын
😂😂😂
@rashmibeharevlogs4230
@rashmibeharevlogs4230 3 жыл бұрын
आईसाहेब माणसाला तुम्ही दोनवेळा झाला असता तो अर्धा मसाला फ्रीजमध्ये ठेवावे
@chandu4386
@chandu4386 3 жыл бұрын
यालाच म्हणतात चार आणे ची कोंबडी बारा आणे चा मसाला होऊदे खर्च 🎊🎊
@ujwalapatil1892
@ujwalapatil1892 3 жыл бұрын
Kahi samjal nahi
@chandu4386
@chandu4386 3 жыл бұрын
@@ujwalapatil1892 मराठी मधील म्हण आहे ते एक
@ujwalapatil1892
@ujwalapatil1892 3 жыл бұрын
@@chandu4386 ho pan meaning kay ahe
@chandu4386
@chandu4386 3 жыл бұрын
@@ujwalapatil1892 म्हणजे एखाद्या कमी किमतीच्या वस्तूला जास्त खर्च करणे
@ujwalapatil1892
@ujwalapatil1892 3 жыл бұрын
@@chandu4386 okk
@vidyarajput6546
@vidyarajput6546 3 жыл бұрын
अस काही नसते हाव-भाव बरोबर ठेवा ते अस की एक माणूस म्हणून जन्माला येण छान पण एक महिला म्हणून तर खुप महान विद्वान आहे ताई तुम्हाला देवाने वेगळ दिल तुमी असीच नवऱ्याची सेवा करता तुमचा आत्मविश्वास आनंद चेहर्‍यावर येतो अश्याच रहा नेहमी
@SHIVSAMRUDDHI
@SHIVSAMRUDDHI 3 жыл бұрын
बाप रे किती ते तेल आणि किती तो मसाला, एवढे तेल मसाले खाणे योग्य नाही 😲😲😲
@ranachede5996
@ranachede5996 3 жыл бұрын
Barobar ahe
@pradnyashiralkar260
@pradnyashiralkar260 3 жыл бұрын
वांग न कढई 2नि भरलें आहेत, Expresion नॉर्मल ठेवा आणि मसाले कमी वापरा भाजी छान आहे
@user-maheshmedhekar
@user-maheshmedhekar 3 жыл бұрын
तु भाजी करुन पाहिली शहाणपणा करतेस
@anjuanjali3225
@anjuanjali3225 3 жыл бұрын
Ekdam barober pradnya
@pradnyashiralkar260
@pradnyashiralkar260 3 жыл бұрын
@@user-maheshmedhekar ho keliye roj karte mala problem nahiye kahi pn health pn tevhddich imp ahe khup nasale ghatle mhnun khup chan hota as nahiye konatyahi dr kade ja n v4 evdha spicy khan yogya ahe ka.
@akshatasonar2752
@akshatasonar2752 3 жыл бұрын
@@user-maheshmedhekar tu keli ahes ka tu shan pana nko karu
@sunitablousedesigner207
@sunitablousedesigner207 3 жыл бұрын
खूप सुंदर वांग्याची भाजी तुमच कीचन खूप स्वच्छ आणि नीटनेटक😍
@radhika8379
@radhika8379 3 жыл бұрын
Mi banun pahili bhaji अप्रतिम zali aahe ,veri टेस्टी,,,,,🙂🙂🙂
@_with_Spicythings
@_with_Spicythings 3 жыл бұрын
हावभाव थोडे नॉर्मल असूद्या जास्त नको .... बाकी सर्व मस्त आहे तुमचं
@aishwaryasadaphule8140
@aishwaryasadaphule8140 3 жыл бұрын
🤣🤣
@aishwaryathool4790
@aishwaryathool4790 3 жыл бұрын
🤣
@haxzeck1654
@haxzeck1654 3 жыл бұрын
😅😅😅😅
@Neha-vq9ih
@Neha-vq9ih 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@uniqua7116
@uniqua7116 3 жыл бұрын
😂😂😂👌👍
@rohitr.scomedy234
@rohitr.scomedy234 3 жыл бұрын
भरल.वांग.लय.भारी.राव संजय.झालटे.गोड.बातमी.कधी
@anitagonarkar1488
@anitagonarkar1488 9 ай бұрын
टोपल भर भाजी केली दोघा साठी बापो
@FunFactsandFood
@FunFactsandFood 3 жыл бұрын
Tai ..Masala ...telat thoda partla ki tyacha kaccht vas jail ankhi Chan lagel ✅ Vang masala
@sheelachavan7758
@sheelachavan7758 3 жыл бұрын
अन्नपूर्णा आहात तुम्ही... मस्त रेसिपी सांगितली मी पहिल्यांदाच अश्या पद्धतींची भरल्या वांग्याची भाजी पाहिली.नक्की करुन बघणार आहे.thank you so much 🙏
@satyabhamasaundarmal
@satyabhamasaundarmal 3 жыл бұрын
खुपच मस्त....पहिल्यांदाच वांग्यामध्ये चण्याची डाळ घातलेली बघीतले.....तुमचं प्रेम असच फुलत बहरत राहो....
@dattunimbekar7109
@dattunimbekar7109 2 жыл бұрын
Karekt bolat mi pan pahilyanda bagitle
@सोनू-ष7झ
@सोनू-ष7झ 3 жыл бұрын
लक्ष्मी ताई तुला छान जेवण बनवता येत.... तुझ्या हातच चमचमीत जेवनामुळे संजय जीजू चि तब्बेत सुधारणार नक्की 😍😋 ....
@ameershaikh8445
@ameershaikh8445 3 жыл бұрын
Sanjay jiju 🙆
@pathanayaz5641
@pathanayaz5641 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@nitadarade7294
@nitadarade7294 3 жыл бұрын
Kalya watana chi bhaji recipi plz
@omkarnarke6286
@omkarnarke6286 3 жыл бұрын
@@ameershaikh8445 🤣🤣🤣🤣
@ameershaikh8445
@ameershaikh8445 3 жыл бұрын
@@omkarnarke6286 😂😂😂
@ganeshv8304
@ganeshv8304 2 жыл бұрын
छान.. तुमचा विडियो मी प्रथमच पहिला... पण कंमेंट्स वाचून खूप वाईट वाटले ! लोकांकडे लक्ष न देता तुम्ही तुमची प्रगती करत रहा... खूप खूप शुभेच्छा.
@satishjadhav6337
@satishjadhav6337 3 жыл бұрын
Tya masalyat ek kilo wangi takli asti tri calale aste... Khup masala zala aahe
@thakuraziz1263
@thakuraziz1263 3 жыл бұрын
Jevayla yeu ka tai
@rupalisale6692
@rupalisale6692 3 жыл бұрын
मला खूप आवडते भरसेल्या वांग्याची भाजी...आईसाहेब तुमची रेसिपी खूप छान आहे आवडली मला
@amitshinde1389
@amitshinde1389 3 жыл бұрын
व्हिडिओ मधे तुमचे सासू,सासरे दिसले असते तर अजून छान व्हिडिओ बनला असता🤔
@guuneshwarikorgaonkar3190
@guuneshwarikorgaonkar3190 3 жыл бұрын
ज्याची त्याची खाण्याची आणि बनवण्याची पद्धत वेगळी असते. चांगल्या कमेंट नसतील देता येत तर नावं तरी नका ठेऊ. बाकी आई तुम्ही खूप छान करता आहात. प्रेरणा आहे तुमच आयुष्य. चांगलं घ्या बाकी च सोडून द्या. तुम्हाला खूप शुभेच्छा.
@suvarnabhingare4184
@suvarnabhingare4184 3 жыл бұрын
ताई काय भारी👌 स्टाईल मध्ये सांगता तुम्ही receipe.☺️
@akashgavali830
@akashgavali830 3 жыл бұрын
Bhari taie
@dipalibhalerao6278
@dipalibhalerao6278 3 жыл бұрын
Khup chan tai
@vinayamane180
@vinayamane180 3 жыл бұрын
@suvarna ji, I completely agree! 🙂
@manojgaikwad3351
@manojgaikwad3351 3 жыл бұрын
आज तुमचा सर्व जीवन प्रवास पहिला खूप संघर्ष केलाय तुम्ही आतापर्यंत मला तुमचे व्हिडीओ आवडत नव्हते पण आज मी सागर मथनचे 61 एपिसोड पाहिले आणि खूप अभिमान वाटला मी मनोजची आई कमेंट करतेय लक्ष्मी बाळा असच आनंदी रहा कायम तुझ्या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला
@rahulsonwane9509
@rahulsonwane9509 3 жыл бұрын
तुम्ही पतीदेव संजय भाऊ वरती किती प्रेम करतात .त्यांच्या करीता नवनवीन पदार्थ तुम्ही बनवत आसतात. धन्यवाद . The great recipe thanks and take care
@ashajadhav6964
@ashajadhav6964 2 жыл бұрын
आम्हाला आई तुमच्या बद्दल आदर आहे तुम्ही हातवारे करून मस्त बोलता छान भरल वांग मी पण असेच करेन
@vbsindian3871
@vbsindian3871 3 жыл бұрын
आई साहेब आम्ही येतोय जेवायला.... इतकी भाजी तुम्ही नाही..खाऊ शकत...आम्ही येतो मदत करायला😋
@SHUBHAM_NICHIT707
@SHUBHAM_NICHIT707 3 жыл бұрын
तुमच कौतुक वाटते तुम्ही किती Happy राहतात नेहमी वाटत नाही की life मध्ये तुम्हाला काही satrgal करावे लागले असेल
@sushilsawant8001
@sushilsawant8001 3 жыл бұрын
🤘सलाम, नमस्ते उलट सुलट झाल बाकी 🤓 भरलेलं वांग एकदम झाक होत.
@virajkumavat2235
@virajkumavat2235 3 жыл бұрын
😂😂😂
@maya-he1sj
@maya-he1sj 3 жыл бұрын
😃😃😃
@uniqua7116
@uniqua7116 3 жыл бұрын
😂😂😂
@poojababar9763
@poojababar9763 3 жыл бұрын
Khuppp...mast aai....mala pn khup avadte bharle vage...tuzi bhaji bagun ....maza thondla pani ale .atch khu vatat ahe ....udya banvel me tuza padhati ne Recipy
@jyotidivse1425
@jyotidivse1425 3 жыл бұрын
Aai tumhi khup chan bolta chan aahe vangyachi bhaji 😋😋👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ultimateswad149
@ultimateswad149 3 жыл бұрын
Sugran ahat aaisaheb kharach....ek aprtim gruhini ahat....god bless you....asach hasat Raha... Ani navin recipes dakhavun bolat Raha amachyashi
@priyam9717
@priyam9717 3 жыл бұрын
Bhaji chan ch zaliye tari masala vagere changlay PAN hi bharli vangi nahi mhnta yenar tai hi gravy wali vangi🍆 baki bhaji mast
@tejashrigaikwad6197
@tejashrigaikwad6197 3 жыл бұрын
Waaaw.... Mala vangyachi bhaji konti hi aaso aavdte pn... Aai khar bollu ka tuji recepi pahun kharch aas vattay ki aata khayila yeu...miss u Aai tuji recepi mi try karnar aahe ❣️😘
@yardenrao9906
@yardenrao9906 3 жыл бұрын
Your kitchen is soo clean ❤️
@anilparte3642
@anilparte3642 3 жыл бұрын
आईसाहेब तुम्ही खरंच खुप ग्रेट आहात........ आणि आम्हाला पण खाऊ घाला भरल वांग....
@aniketkamble9606
@aniketkamble9606 3 жыл бұрын
तुमच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, तो तुमच्या हावभाव आणि हातवाऱ्यामुळे ढळू देऊ नका.
@sonikhan139
@sonikhan139 3 жыл бұрын
So nice thinking
@sonikhan139
@sonikhan139 3 жыл бұрын
You are right
@Mi-mr9hx
@Mi-mr9hx 3 жыл бұрын
Ha barobar
@सनातनसत्य
@सनातनसत्य 2 жыл бұрын
@@Mi-mr9hx हे असेच हावभाव करणार ना त्यात त्यांचं काय चुकलं
@wazkarritesh8149
@wazkarritesh8149 3 жыл бұрын
आईसाहेब खुपच छान बनवली तुम्ही भरल्या वांग्याची भाजी. मला भरल्या वांग्याची भाजी खुपचं आवडते. असाच तुमचा आशिर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे हीच ईश्वरचरणी मनोमन प्रार्थना आईसाहेब.
@latakambake2218
@latakambake2218 3 жыл бұрын
Madam sagle thik ahe pan over acting kami kara na
@joycedsouza2732
@joycedsouza2732 3 жыл бұрын
You are correct
@kalpanadhanwate5802
@kalpanadhanwate5802 3 жыл бұрын
आई साहेब भरल्या वांग्याची भाजी खूप छान होती आणि तुम्ही खूप छान आहात संजय जी ही खूप छान आहेत तुमची किचन रूम खूप छान आहे तुम्ही कशी स्वच्छ ठेवता त्या टिप्स द्या प्लीज आणि भरल्या आणि भरल्या वांग्याची भाजी आम्ही नक्की करून बघणार आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवणार
@atulakhade1830
@atulakhade1830 3 жыл бұрын
Are deva aai 5 vangi sati evdha msala
@indiangirl8767
@indiangirl8767 3 жыл бұрын
Khup bhari ani khup vegli recipe bhari diste. Yummy yummy. Pan tai salt steel chya dabyat theu nai. Dabba ani mith doni khrab hotat.
@varshagawde2084
@varshagawde2084 3 жыл бұрын
Mother I admire your CONFIDENCE ,INNOCENCE LOVE AND UNDERSTANDING OF PEOPLE GOD BLESS U NOT ONLY SANJAY SIR BUT ANYONE WILL LOVE UR APPROACH OF COMPASSION N UNCONDITIONAL ACCEPTANCE FOR HUMAN BEINGS
@kishoreegavankar6422
@kishoreegavankar6422 3 жыл бұрын
सांगण्याची पढत खुप साधी आनी सोपी आहे. 👌👌
@SP-re5ne
@SP-re5ne 3 жыл бұрын
Ugach dole zakun comment karu naka re...khup Oil ani masala pan zala ...
@shreyascreations6814
@shreyascreations6814 3 жыл бұрын
खुप छान आईसाहेब.... वेगळं काहीतरी शिकायला मिळाले..
@tanishka760
@tanishka760 3 жыл бұрын
शिवलक्ष्मीच्या हनुवटीच्या इथे काही प्रोब्लेम आहे का??? हनुवटीचा भाग किती वेगळा दिसतोय...
@Satinoutfits
@Satinoutfits 3 жыл бұрын
Sanjay ravanche pan dolyajawal Kahi tari problem aahe
@tanishka760
@tanishka760 3 жыл бұрын
@@Satinoutfits exactly...
@sheelajagtap7440
@sheelajagtap7440 3 жыл бұрын
@@tanishka760 या गोष्टी फार महत्वाच्या नसतात वो....त्यांच्यात जे छान आहे ते बघा ना....दिसणं ही निसर्गाची देण आणि शिवाय या जगात परिपूर्ण असं कोणीच नसतं....आणि तसही कुणाच्याही शारीरिक कमतरतेवर टिप्पणी करणं आपल्या अधिकारात नसतंही....
@tanishka760
@tanishka760 3 жыл бұрын
@@sheelajagtap7440 Excuse me Sheela jagtap वोsss ताई बहुतेक तुम्हाला नीट वाचता आणि बघता सुध्दा येत नाही म्हणूनच नको तेवढी अक्कल पाजळलीत आत्ता... मी एक concern म्हणून विचारलं की काही प्रॉब्लेम झालाय का??? इथे तिच्या दिसण्यावर कुठे बोट ठेवलेलं दिसलं वोsss तुम्हाला.. आणि अजून एक तुम्ही माझे अधिकार मला सांगू नका. मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला हनुवटीच्या प्रॉब्लेम बद्दल विचारलेल नाही आहे. त्यामुळे जगातली सर्व अक्कल आणि अधिकार हे फक्त तुम्हालाच आहेत असं जगाला दाखवू नका.. आणि फार अधिकराच्या गोष्टी करताय ना तुम्ही तर तुम्हाला हे पण समजायला पाहिजे की तोंड वर करून कोणाच्याही कंमेंट्स वर जाऊन अक्कल पाजळण हे पण आपल्या अधिकारात येत नसतं... So please mind your own business ताई... आणि चला आत्ता हवा येऊ द्या...
@sheelajagtap7440
@sheelajagtap7440 3 жыл бұрын
@@tanishka760घ्या की, हवी तेव्हढी घ्या... आणि हो तुमचं intention काय हे तुमचं तुम्हीच चांगलं सांगू शकता.... राहिला प्रश्न माझ्या अकलेचा तर ती कुठे पाजळायची हे कळण्याइतपत देवाने दिलीय...
@rajuingole6424
@rajuingole6424 3 жыл бұрын
Waw mast pani 😋sutl vange chi bhaji pahun kas maza baykola aali asati Asahi bhaji😒
@Snehal12368
@Snehal12368 3 жыл бұрын
Tai Tumhi Saral Bollat na t ajun hi khup Sundar vatel Je tumhi prichay detat te khup atishay Itarlya sarkhe vatte sorry pn kharach normal bolt ja na plz
@nitinshinde63
@nitinshinde63 3 жыл бұрын
Matichi bhandi nahit ka ??
@sunitakadale3301
@sunitakadale3301 3 жыл бұрын
किचन रूम खुपच स्वच्छ आहे आणि वांग्याची भाजी पण मस्त
@rajnirmale1378
@rajnirmale1378 3 жыл бұрын
Hiiii
@balajiamolkakde8223
@balajiamolkakde8223 3 жыл бұрын
Chan AAI saheb
@shobhasubhash82
@shobhasubhash82 3 жыл бұрын
@@balajiamolkakde8223 👌👌kzbin.info/www/bejne/e3m5nIpjnZqAqa8
@meenabaringe2625
@meenabaringe2625 3 жыл бұрын
Masala paste adhi telat taku shakto ka
@amolkamble1072
@amolkamble1072 3 жыл бұрын
2 jana Sati baji evdhi bhaji karta ka
@shahujagtap8575
@shahujagtap8575 3 жыл бұрын
Khoop chan recipi sangitli mi nakki karun baghanar👌👌
@rajendrabulakhe5144
@rajendrabulakhe5144 3 жыл бұрын
अगबाई एवढे शेंगदाणे टाक तअसेल तर लवकरच सासुबाई ला कामाला लावशील...
@Satinoutfits
@Satinoutfits 3 жыл бұрын
,😂😂
@Priyankagadrevlogs.
@Priyankagadrevlogs. 3 жыл бұрын
Kharay
@Satinoutfits
@Satinoutfits 3 жыл бұрын
Dajila rastywar aanal
@shiluniluindiantaste2829
@shiluniluindiantaste2829 3 жыл бұрын
Chhan recipe sangitali.... But oil kami va masale kami vaparle Pahije... Family savings pan mahtvachya Ahet..... Laxmi Tai tu mala Khup awadalis.. .. Tuze Bolane Ani simplicity Khup bhavate.... Stay Happy always God bless you both
@nirmalavarma8865
@nirmalavarma8865 3 жыл бұрын
घर किती सुंदर स्वच्छ आहे.
@akshatakharude9759
@akshatakharude9759 3 жыл бұрын
मला भरलं वांग खूप आवडत.. बघून तोंडाला पाणी सुटलं.. फक्त एकच सांगावस वाटलं तुम्ही receipy खूपच छान समजवून सांगितली पण तुम्ही साहित्य किती प्रमाणात घेतलं हे सांगितलं तर आम्हाला try करताना ती चव maintain करणं सोप्प जाईल. कारण काही गोष्टी एकत्र करून मसाला तयार करताना त्यामधील प्रत्येक पदार्थाची एक स्वतंत्र चव असते त्यामुळे थोडं जरी प्रमाण कमी जास्त झालं तर चव बिघडण्याची शक्यता असते.
@Swapnaaamofe
@Swapnaaamofe 3 жыл бұрын
Normal expression asudet. Baki chhan. ❤️❤️
@onlyfoodhub5121
@onlyfoodhub5121 3 жыл бұрын
plZ ekda tyancha padhatini chicken chi bhaji banva tai aaj prynt ashi bhaji bghitli ch nhi so yummy 👌👌👌👌
@rashmijoshi7064
@rashmijoshi7064 3 жыл бұрын
Lakshami sis jutka nako khat jaus tu plz canser hoto tyane 😞💔
@shrutiiipradhan2125
@shrutiiipradhan2125 3 жыл бұрын
👍👍खुपच सुंदर आहे तुम्ही खरच तुमचा बोलन पण खुप सुंदर आहे खुप आवडतं मला
@shipalijadhav6457
@shipalijadhav6457 3 жыл бұрын
Mahit nhi pan ka mala vatat aai saheb jast jevan nhi krt karan tyana nit mix krta hi yet nhi sarv May be i m wrong
@pawanraje19462
@pawanraje19462 3 жыл бұрын
Tumchi sangnyachi paddat ani tumche prem he doni tumhala shobhun diste chan tai..🥰👌
@sunilkulkarni7533
@sunilkulkarni7533 3 жыл бұрын
तुम्ही आता एका स्री चे हावभाव ठेवा बाकी भाजी मस्तच
@sanjayvalake2756
@sanjayvalake2756 3 жыл бұрын
Hi Sunil Kulkarni
@chandagajbe3861
@chandagajbe3861 3 жыл бұрын
Hello आईसाहेब तुमच्या मता प्रमाणे मी पण नक्की try करणार माझ्या घरी भरले वांगे ची भाजी पण कोणाच्या प्रेमात पडायला नाही बर कां...? ती फक्त माझ्या family साठी च् बनवनार मी फक्त... thanks for your special recepy .. i'll try my best.. soo thank you so much and see you your next vedio till then bye👋👋😻
@karan93mali
@karan93mali 3 жыл бұрын
5:55 "stecture छान पैकी असलं पाहिजे" 😂😂😂
@studysmart24
@studysmart24 3 жыл бұрын
texture
@rajupuspurwad6269
@rajupuspurwad6269 3 жыл бұрын
Wow khup chan baralya vangyachi bhaji banvata .thondala pani sutal ahe mazya .Aai saheb
@prashantmunde7338
@prashantmunde7338 3 жыл бұрын
Phile te quen of your heart band kr bai Nahi tr khup lok Shivya detil
@jayeshpednekar2564
@jayeshpednekar2564 3 жыл бұрын
😀😀😀
@sayalisawant127
@sayalisawant127 3 жыл бұрын
😁😂🤣🤣🤣🤣
@shipalijadhav6457
@shipalijadhav6457 3 жыл бұрын
Khar bolat
@tanubhise6707
@tanubhise6707 3 жыл бұрын
Right🤣🤣😅
@bhavikashanwar9352
@bhavikashanwar9352 3 жыл бұрын
Hana😂
@dreamqueen6794
@dreamqueen6794 3 жыл бұрын
Mamm tyat onion ani tomato nhi takch ka
@vishawasNagavkar
@vishawasNagavkar 3 жыл бұрын
Tai Tu DADi karat ja mag khup chan दिसता tumi mi tumcha video aavrjun pahato
@arnodorian8945
@arnodorian8945 3 жыл бұрын
Bhawa keli tar aahe dadhi😂😂..... ekdum chaka chak
@ujwalapatil1892
@ujwalapatil1892 3 жыл бұрын
@@Simpleswara.official changes vhayala time lagato...ajun kahich vel jhal ahe transformation la
@Riddhi.407
@Riddhi.407 3 жыл бұрын
Kaki tumhi Chandrakor vali tikali lava khup chan dista ti lavli ki... Mi eka video madhe pahila pan ti video sapdatch nahi
@baghyshreemore413
@baghyshreemore413 3 жыл бұрын
I like u r recipe Ma'am and respect both of u always be happy.
@shadshaikh9223
@shadshaikh9223 2 жыл бұрын
Evhdh tail waprta tumhi..
@swatisaundale2799
@swatisaundale2799 3 жыл бұрын
Aai tumhi jshi bnvli bhaji same mi pn ghrchyansathi ashich bhaji bnvnar , Thank you aai
@C.A.O.KOLHAPUR
@C.A.O.KOLHAPUR 3 жыл бұрын
भाजीची वाट लावुन ठेवली भरल्या वांग्याला एवढा मसाला घालायचा नसतो, शेंगदाणे किलोभर घालुन ठेवलाय छे छे
@karan93mali
@karan93mali 3 жыл бұрын
100% खर आहे
@lawandemansi9042
@lawandemansi9042 3 жыл бұрын
Aai namskar🙏, tumhi kelel bharal vangyachi recipe khup aavdali. Pan aai ek request hoti te meeth please steel chya dabyat na thevta ekhadya kachechya barnit theva. Tumhala khup sarya shubhechha....🙏, Sorry ha kahi chukal asel tar.
@pravinmate5430
@pravinmate5430 3 жыл бұрын
शेंगदाने आणि दाल नुस्टी भाजुन टा कली तरी चालेल जास्त तेलाचा वाप र नको आरोग्य ची दृष्टि ने
@jagrutipatil4362
@jagrutipatil4362 3 жыл бұрын
brobr
@nilimanawale
@nilimanawale 3 жыл бұрын
हाय मावशी मी आदिती नवले मला तुम्ही खूप आवडतात मला मावशी नव्हती देवाच्या कृपेने तुम्ही भेटलात मला आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मी दहा वर्षाची मुलगी आहे
@Jijabairaje
@Jijabairaje 3 жыл бұрын
मसाला जास्त झाला ,लक्छमि बैगण मध्ये भाजी तर छानच बनवलि , तरी पण बिचारा बैगण दबला ,
@Sanchiiiiii.
@Sanchiiiiii. 3 жыл бұрын
Ti masala bhaji aahe bharlya vangyat masala nahi tar masala bhajit vañgi taklit
@rupalijadhav8961
@rupalijadhav8961 3 жыл бұрын
Comments Band krun theva khi lok khup bekar comment krtat, tumhi khup Chan banvli ahet vangi very nice, asech happy rha, Aai 🙏🙏🙏🙏
@namanscreativeworld5586
@namanscreativeworld5586 3 жыл бұрын
Mala khup rag yeto ashya lokancha.....kiti ghan boltat..
@namanscreativeworld5586
@namanscreativeworld5586 3 жыл бұрын
Konabaddal changala bolata yet nasel tr wait pn bolu naye
@pravinapatne1804
@pravinapatne1804 3 жыл бұрын
आषाढी एकादशी निमित्त आई साहेब तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@hemashindeshevre222
@hemashindeshevre222 3 жыл бұрын
Sarvana shubhechchha 🙏🏻🌷
@nanditayadnik5574
@nanditayadnik5574 3 жыл бұрын
Bhaji mast zali pan metha naheme kachecha barnit thavave still madhe nahi thodaya divsat stilcha dabaa futun jato
@aaditiathawale9038
@aaditiathawale9038 3 жыл бұрын
KAku dusri bhaji chi tyari Kara🙏🙏🙏🙏🙏😊😊🤗🤗🤗😍😍😘😘😘👌👌👌👌
@priyankakamble5193
@priyankakamble5193 3 жыл бұрын
Khupch chan tai me nakki try Karel Ashi banvayla
@tommasurkar8266
@tommasurkar8266 3 жыл бұрын
नशीब माझं की माझ्या gf ला जेवण बनवता नाही येत......☺️☺️☺️
@meowww3767
@meowww3767 3 жыл бұрын
😂😂😂
@arnodorian8945
@arnodorian8945 3 жыл бұрын
Mala tar gf ch nahiye bhawa😶.....bagh hya bhawachi setting law kuth tari
@prajaktashirke7175
@prajaktashirke7175 3 жыл бұрын
@@arnodorian8945 🤦🏻‍♀
@meenavaghe236
@meenavaghe236 3 жыл бұрын
@@arnodorian8945
@meenavaghe236
@meenavaghe236 3 жыл бұрын
🤣😂
@minakshivani5774
@minakshivani5774 3 жыл бұрын
Khup chan receipy ahe tumchi.. Mi naaki karun bagen.. 🥰😘😍
@vaibhavdeshmukh2707
@vaibhavdeshmukh2707 3 жыл бұрын
over acting jast hotiye
@sayalisawant127
@sayalisawant127 3 жыл бұрын
Hona kdhi kdhi asch vatat mnje baykanch baykanach jmt te expression manus dyayla gela ki te vichitra vatat
@sssss2181
@sssss2181 3 жыл бұрын
@@sayalisawant127 sayli Tu dapoli madhe aste
@Rishi-zo6ez
@Rishi-zo6ez 3 жыл бұрын
@@sayalisawant127 bai pn evdh nhi krt
@swapnalishinde2448
@swapnalishinde2448 3 жыл бұрын
Right yar😂
@sayalisawant127
@sayalisawant127 3 жыл бұрын
@@sssss2181 nahi
@sudarshanajoshi6854
@sudarshanajoshi6854 3 жыл бұрын
Khupch mast bharli vang Thanks thodi veglhya padhtine dakhvli
@shreyamasti4757
@shreyamasti4757 3 жыл бұрын
मीठ प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीत ठेवा
@s.alovelycouple9013
@s.alovelycouple9013 3 жыл бұрын
Aai tumhi recipe explain khup chhn keli ...ani tumhi sanjay la khup prem krta tumchya bolnyat khup da snjy nav getl god bless u aai...
@deepakkurhade7310
@deepakkurhade7310 3 жыл бұрын
वहिनी साहेब तुमच्या स्टाईल ने बिर्याणी बनवून दाखवा...😊
@shampusadkar8280
@shampusadkar8280 3 жыл бұрын
संजय सर खूप नशीबवान आहात बगा ताई साहेब किती तुमची काळजी करतात
@allinone..2157
@allinone..2157 3 жыл бұрын
वांग खाऊन नाही तुझा आवाज आणि तुझ मन बघून प्रेमात पडला असणार आहे ❤️❤️❤️❤️ किती छान बोलतंय तुम्ही ❤️
@anilbadwane6823
@anilbadwane6823 3 жыл бұрын
😂😂😂😂😂
@sanjayvalake2756
@sanjayvalake2756 3 жыл бұрын
Hi All in one
@mayuribangade5001
@mayuribangade5001 3 жыл бұрын
Hi mi Mayuri Kolhapur varun bolte khup chan recipe aahe mi pregnant aahe mala khup echa aahe tumcha haatachi khaychi
@rahuldutta8186
@rahuldutta8186 3 жыл бұрын
Sagla dekhawa Tumch vay kiti aahe aaisaheb Mla vayach sangtay Premala vay ast ka Majh vay sample mhntay Mg tumch kiti aahe
@nikitanikita5926
@nikitanikita5926 3 жыл бұрын
एवढ्या मसाल्यात 4 दिवस निगतात आमचे
@binasworld4947
@binasworld4947 3 жыл бұрын
एवढी भाजी दोघांसाठी
@nehasunil0808
@nehasunil0808 3 жыл бұрын
Tu cooking blog kr laxmi amhla avdel bghyla 😘😘😘😘😘😘😘 Ani tu kiti mehnati ani strong ahe and daring . Salute kharch .. yevde tr amhi pn ny yr jitki tu talented and strong ahes Luvu u laxmi tai ❤️❤️❤️❤️❤️
@helpsupport5934
@helpsupport5934 3 жыл бұрын
*सर्व जण बोलत आहेत ओव्हर अक्टिंग जास्त करता म्हणून...मी म्हणतो उलट जास्त ओव्हर अक्टिंग करा...कारण लोक नेहमी जे सांगितलेय त्याच्या उलट करतात.*
@Snehal12368
@Snehal12368 3 жыл бұрын
😂😂😂😂😂are lay over krt ahe
@helpsupport5934
@helpsupport5934 3 жыл бұрын
@@Snehal12368 *लोकांना काय वेगळं आणि शिकण्यासारखं दिसत काय माहीत असल्या चॅनल्स वर...उगाचच १ लाख लोक सबस्क्राईब झालेत...दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललय काय खाताहेत...काय पिताहेत...याच्याशी काय देणं घेणं..नाही का.*
@Snehal12368
@Snehal12368 3 жыл бұрын
@@helpsupport5934 Ho tumch brobar ahet
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 3 жыл бұрын
@@Snehal12368 *Mi Pan Sher Shayri Chaa Khup Wedaa Aahe...Paahije Tar Ek Sher Arj Karto...Mi Haach HelpSupport Wala Aahe...Dusr Account Aahe...Irshaad Karu.?*
@Snehal12368
@Snehal12368 3 жыл бұрын
@@DarkShadow-gc5ut ha kra😍
@vickychavhan1972
@vickychavhan1972 3 жыл бұрын
संजय बाबा ला वांगाची भाजी भेटलीच नाही होती का
आमची लव स्टोरी.. लक्ष्मी-संजय ची प्रेम कहाणी ऐकायला विसरू नका 🙏❤️🙏❤️🙏
21:34
महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Рет қаралды 2,7 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
चटपटा चिकन फ्राय करून बघा... नेहमी बनवाल अशी चटपटित Non veg recipe😘
9:52
महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Рет қаралды 197 М.
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН