No video

Bharat Gogawale and Vaibhav Naik: भरत गोगावले बोलत असताना वैभव नाईक डिवचून गेले

  Рет қаралды 80,888

My Mahanagar Live

My Mahanagar Live

Ай бұрын

Bharat Gogawale and Vaibhav Naik: भरत गोगावले बोलत असताना वैभव नाईक डिवचून गेले
विधानभवन परिसरात आज शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे आमने सामने आले. यावेळी दोघांनीही एकमेकांची फिरकी घेतली. वैभव नाईक यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत पून्हा एकदा भरत गोगावलेंना मंत्रिपदावरून डिवचले. शेठला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असे नाईक म्हणाले.
#bharatgogawale #vaibhavnaik #monsoonsession
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
KB 78 | AN 98

Пікірлер: 113
@changdevwankhede1825
@changdevwankhede1825 Ай бұрын
विधानसभेला यांना समजेल खरी शिवसेना काय आता पब्लिक जागा दाखवेल
@deepaksawant3195
@deepaksawant3195 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला कर्जात बुडवून ठेवणार हे सरकार
@user-hf8iq3ty6r
@user-hf8iq3ty6r Ай бұрын
भरत शेठ तुमच्या जॅकेटचा काय झालं तुम्हाला शिंदे साहेबांनी फसविले
@subhaskolekar9106
@subhaskolekar9106 Ай бұрын
जनता लुटुण यांच्या मनगटात ताकद आली वाटत
@rajivdhuri7814
@rajivdhuri7814 Ай бұрын
गद्दारी करायला पण हिंम्मत लागते हे बरोबर.
@mangeshkadam5598
@mangeshkadam5598 Ай бұрын
भरत भाऊ पुढच्या वेळेस जॅकेट भात लावणी करायला द्या एखाद्या शेतकऱ्याला.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Ай бұрын
😊😊
@satishtare2655
@satishtare2655 Ай бұрын
खरा प्रश्न हाच आहे कर्ज काढून डामडौल दाखवला जातोय. शेवटी काय तर उद्धव ठाकरे हे नाव घेतलं तरच प्रसिद्धी मिळते हे सर्वाँना ठाऊक आहेच.
@user-mf6ts3ge3c
@user-mf6ts3ge3c Ай бұрын
Fakta Udhhav Thakare
@surajdabhade
@surajdabhade Ай бұрын
कर्ज करून ते आपल्याच सामान्य जनतेकडून वसुल करणार
@ManishSwant
@ManishSwant Ай бұрын
विधानसभा जिरून घेणार हे
@user-ly4xi2rc2n
@user-ly4xi2rc2n Ай бұрын
भरत शेठ ला एकनाथ शिंदे च्या शेतात कामाला पाठवले पाहिजे आणि गाजर चे पीक काढायला लावलं पाहिजे😅😅😅
@bag9845
@bag9845 Ай бұрын
या सर्वांच्या संपत्तीत आणि महाराष्ट्र सरकारच्या कर्जात भूमिती पध्दतीने वाढ होत आहे.
@sainath1453
@sainath1453 Ай бұрын
वैभव नाईक प्रत्येक वेळी भरत शेठ ची मज्जा घेतात 😂😂😂
@PranavJondhale-ut6ji
@PranavJondhale-ut6ji Ай бұрын
जरा थांब तुला विधानसभेला कळेल शरद पवार काय चीज आहे नाही तुला घरी बसवलं तर sang🙏
@sam-wv1rd
@sam-wv1rd Ай бұрын
Agdi barobar bolta vaibhav naik
@madhukarvatane4667
@madhukarvatane4667 Ай бұрын
Fkt uddhav saheb
@ajitthopate6486
@ajitthopate6486 Ай бұрын
खरी. शिवसेना. फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Ай бұрын
#वैभव नाईक ❤️❤️❤️❤️ 💥💥आग लगा दी 😍
@vasantkenjale3575
@vasantkenjale3575 Ай бұрын
चोरांना बोलण्याचा अधिकार नाही
@MahadevSawant-sc5xc
@MahadevSawant-sc5xc Ай бұрын
विधानसभेमध्ये यांची यांना जनता जागा दाखवते साहेब आपलं कोट कोटेलाअसेल बघा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩 🐯🐯🐯🐯🐯
@rameshchavan2601
@rameshchavan2601 Ай бұрын
अब की बार ठाकरे सरकार
@vithhalvidhate1178
@vithhalvidhate1178 Ай бұрын
मंत्रिपदासाठी डोळे लावून बसले आता कांदा
@RamdasMore-cg9hu
@RamdasMore-cg9hu Ай бұрын
भारत सेठ आता इथ पासून पुढे बोंबलत राहायची सवय करून घ्या कारण निवडणुकी नंतर तुम्हाला हेच काम करायचे आहे
@dinkarmatsagar2908
@dinkarmatsagar2908 Ай бұрын
बंगर गोगावले
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf Ай бұрын
विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय आत्ता किती घोषणा करतील आणि किती काय याचा पत्ता लागणार नाही.
@kisansalunke3431
@kisansalunke3431 Ай бұрын
तुला आता दोन महिन्यांनी समजून भाऊ बर शेठ
@Dalestyen007
@Dalestyen007 Ай бұрын
थोडे.थांबा फक्त.२.महिने.मग आंदोलनच.करावे लागणार आहे.घरी बसून.
@kisansalunke3431
@kisansalunke3431 Ай бұрын
अरे बरं सेट जनतेला पटलं नसतं तर नऊ खासदार निवडून आले असते का शेठ ठाकरे साहेबांचे
@kishorsalunkhe7356
@kishorsalunkhe7356 Ай бұрын
पहिलं कुटल तरी मंत्री बनून दाखव पहिलं त्याला खरी हिमत बोलतात माझ्यात नाही दम म्हणून सदा करत फिरतो मी गम
@user-wb8qq7nu1b
@user-wb8qq7nu1b Ай бұрын
शेठ तुम्ही😂😂 कमाल करता थेट पैसा बोलता है
@sachingajre5069
@sachingajre5069 Ай бұрын
मंत्री पद मिळालेल नाही म्हणुन डांग जळतेय शेठ ची 😂😂😂😂
@narayankalkumbe671
@narayankalkumbe671 Ай бұрын
गद्यार गट
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 Ай бұрын
भरत शेठ तुमच्या कोटच काय झाले झाले हो ते पहिला बघा 😂
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 Ай бұрын
शेठ कोट तसाच राहिला तुमचा
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 Ай бұрын
तिकडे महाराष्ट्राच्या तिजोरी वर कर्ज वाढत आहे ईकडे महायुतीच्या आमदार खासदार मंत्री यांच्या संपत्ती मध्ये भरपूर वाढ होत आहे चाळीस टक्के कमिशन घेऊन
@subhaskolekar9106
@subhaskolekar9106 Ай бұрын
मंत्री झाल वाटत
@sairajkshirsagar9068
@sairajkshirsagar9068 Ай бұрын
पास्तावाच करणच नाही कारण आम्ही भरपूर कमावलय, पिढ्या नी पिढ्या खातील अस.
@mangeshkadam5598
@mangeshkadam5598 Ай бұрын
तुमची पत काय आहे ते जनता दाखवून देईल.
@sameernandgaonkar8327
@sameernandgaonkar8327 Ай бұрын
भरत आणि सदा 2 जोकर....😂😂😂😂😂😂
@RajaramPatil-jv7wp
@RajaramPatil-jv7wp Ай бұрын
किती पण बोबल शिवसेना ठाकरे ची
@gautamshelar6011
@gautamshelar6011 Ай бұрын
शेठचा पराभव निश्चित
@nikhilkate6575
@nikhilkate6575 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@pravindesai982
@pravindesai982 Ай бұрын
भारत शेट तुम्हाला मंत्री पद मिळाले नाही, गाजर दाखवलं
@user-mf6ts3ge3c
@user-mf6ts3ge3c Ай бұрын
Sarva sampala
@user-mf6ts3ge3c
@user-mf6ts3ge3c Ай бұрын
Gogawale ya janmat mantri pad milnar nahi aani pudhe nivdunahi yenar nahi karkird sampali
@user-ww2gc2re1k
@user-ww2gc2re1k Ай бұрын
ओ शेठ थांबा धीर धरा तुमचे दिवस भरले
@kisansalunke3431
@kisansalunke3431 Ай бұрын
अरे चुकलं काम होईल नाही तुमचेच काम होईल नाही झाले हो
@anantkhamkar5401
@anantkhamkar5401 Ай бұрын
सत्तेसाठी सत्ता येण्यासाठी वाटेल त्या सवलती आणि पैसा वाटप करतील. आणि स्वतःची घरे ही भरतील त्यांच्या घरचं काय जातंय वो महाराष्ट्र कर्जबाजारी होईल. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
@akshaypatil8901
@akshaypatil8901 Ай бұрын
Bharat shet🎉
@psm4727
@psm4727 Ай бұрын
Naiek bogs
@user-gb9ok3lp7i
@user-gb9ok3lp7i Ай бұрын
घरचे पैसे देणार आहात का ? आमच्याच डोक्यावर कर्ज करुन तुमचे नाव मोठे करणार आहात !
@Kalelbabasaheb
@Kalelbabasaheb Ай бұрын
Ho ka khar aahe ka
@ChandrakantThakur-yc1tz
@ChandrakantThakur-yc1tz Ай бұрын
जेवलेल्या ताटात हागणारी अवलाद.........
@nitinpatil5946
@nitinpatil5946 Ай бұрын
विधानसभा मध्ये कडेल फडणवीस ,शिंदे, अजित पवार सर्वाच
@balirathod83
@balirathod83 Ай бұрын
Gdhhar jago Marathi lok ho
@kisansalunke3431
@kisansalunke3431 Ай бұрын
तू मला आता विधानसभेला समजन कोणाची खुर्ची जाती, कोणा गद्दारी केली
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e Ай бұрын
सदा वर वर कर आत नको
@marutikolekar3011
@marutikolekar3011 Ай бұрын
Gogavale tumala mantripad milale nahi jakit shivata tari apaman hotoy tyamule bap badalnaryani kharya bapa badal bolu naye as lok bolatat aikayala milaete
@ashishgadade2999
@ashishgadade2999 Ай бұрын
Bharat Shet Hatatala Kada Mala Dya Aani Kot he Dya
@virensachde6242
@virensachde6242 Ай бұрын
Gaddargaddargaddar
@sandipdighe6043
@sandipdighe6043 Ай бұрын
गाजर
@ashoklawte2279
@ashoklawte2279 Ай бұрын
😂😂😂😂 kot juna zala bharat sheth tya cha kay 😂😂😂🎉
@DPP5899
@DPP5899 Ай бұрын
तुमची पत भाजपला समजली 23 वरून भाजप 9 वर आली
@virensachde6242
@virensachde6242 Ай бұрын
Laikitrahare gogavle googaljhalaytumcha
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 Ай бұрын
Gohatila Khokyasati Gelat Ase Nete yanchi...,....
@krushnakumargawande3682
@krushnakumargawande3682 Ай бұрын
Gogavle tuza chehara sangat ahe tu padnar ahe
@vasanthursale7029
@vasanthursale7029 Ай бұрын
Tu gap tuji pat. Kay kay 3 fhit.
@sachinaurade1679
@sachinaurade1679 Ай бұрын
Tyachi aaukat nsel
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН