सर कृपया हा व्हिडिओ पूर्ण टाका. मंडळ आपले आभारी आहे..❤️❤️❤️
@pravinthombare.2 жыл бұрын
खूप महत्वाचे आहे . हे लेकचेर सर्
@anandpawar495 Жыл бұрын
Khup chan
@anandade71042 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवतात
@gajananlekule11032 жыл бұрын
Bhadiya gurudev
@VishwajeetYewale Жыл бұрын
Sir please video पाठवत रहा मी इयत्ता आठवीमध्ये आहे. तुम्ही जरी मोठ्या मुलांना शिकवत असला तरी मला स्कॉलरशिप परीक्षेसाठी याचा फार फायदा होतो. शालेतल्या शिक्षकांचे समजात नाही पण मला तुमचे शिकवले ते समजते. मला तुम्ही जे काही शिकवता त्यापैकी एकाही प्रश्न अडत नाही. तुमची शिकविण्याची पद्धत फार छान आहे. मी आपली ऋणी आहे Please व्हिडिओ पाठवत रहा आपले मराठी व्याकरण व गणित मला फार छान समजते.मराठी व्याकरण तर खूप छान असते. श्रावणी ला थंडी वाजते रामुचा शर्ट फाटला हरणाच्य कानात वारे शिरले बहुतेक परिचारिका प्रमानी असतात रामरावांचा कुत्रा मेला तो रस्त्यात पडला ही वाक्ये तर सर माझी जणू पाठच झाली आहेत. मला खात्री आहे तुमच्या मुळे मला मराठी व्याकरणात आणि गणितात कसलीच अडचण येणार नाही. आपले बोलणेही मला खूप आवडते असेच मार्गदर्शन करत रहा व व्हिडिओ पाठवत रहा.🙏🙏 धन्यवाद😊
@shaikhsaddam1622 Жыл бұрын
सर मी तुमचे ऑफलाईन क्लास केल आहे, तुमची शिकवण्याची पद्धत मस्त आहे, रोज व्हिडिओ टाका सर ..
@marotidudhate49312 жыл бұрын
sir TCS आणि IBPS नुसार होणाऱ्या exam साठी math reasoning साठी परिपूर्ण ठोकळा टाईप कोणते बुक घ्यावे
@shivajisontakke59962 жыл бұрын
Sir kup chan purn video taka
@Hiraman_marnar2 жыл бұрын
Sir tumchi teching no 1 aahe khup chhan shikavta ....fakt voice thoda clear kar plz