आपला माणूस मोठा करणारे माणसं खूप कमी आहे माऊली 🎉🎉साठे माऊली मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी 🎉🎉🎉
@geetashinde3759 Жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏 खरच खूपच छान कीर्तन सांगितले अण्णा तुम्ही ऐकून डोळे भरून आले तुम्हाला नेहमी पखवाज वाजवताना बघीतले आणि आज कीर्तन करताना बघीतले खुप आनंद झाला आणि साठे महाराज व तुमच्या मैत्रीला सलाम 🙏 🙏 💖💖💖💖👌👌👌👌👏👏👏👏
@VrushaliTai6 ай бұрын
खुप छान केले किर्तन महराज 🙏
@dnyaneshwarlahare5745 Жыл бұрын
वा भरत अण्णा 😍👏🚩🙏🙏
@ashoksatpute5003 Жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली खूप खूप छान माऊली मैत्री च छान उदाहरण म्हणजे प्रकाश साठे महाराज व भारत महाराज
@sunilshengal8681 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या मैत्रीला सलाम🙏🙏 खुप छान मैत्री असावी तर अशा प्रकारे खुप छान धन्यवाद साठे महाराज आणि भरत महाराज पठाडे यांचे अभिनंदन राम कृष्ण हरी🙏
@NanduMatlabe-xq1jf Жыл бұрын
खुप सुंदर किर्तन सेवा झाली पठाडे महाराज राम कृष्ण हरी महाराज
@Ravsaheb16267 ай бұрын
Khup Chan 👏👏Ram Krishna Hari 🙏mauli 🚩🚩🚩🚩🚩
@sunandajadhav2473 Жыл бұрын
खुप छान किर्तन केल लक्षणांवरून साधु समजतो हे खुप छान पटवून दिल भरत आण्णा आणि प्रकाश महाराजांच थोडक्यात जिवणचरित्र सांगीतल अप्रतिम सुरुवात छान आहे प्रकाश महाजांचे तुमचे खुप धन्यवाद रामकृष्ण हरी 👏👏👏🚩🚩
@sundarbudhwant7549 Жыл бұрын
अप्रतिम आण्णा माझ्या लाडक्या आण्णाची सेवा बघुन खुप आनंद झाला
@narayansolankar1651 Жыл бұрын
अप्रतिम अण्णा तुम्ही जसे मृदंग वादनात निष्णात तसेच किर्तनात देखील आहात , किर्तन परंपरा अविरत चालू ठेवली आणि माऊली ज्ञानोबा राय हि किर्तन सेवा करवून घेतीलच आणखी उतरोत्तर अधिकाधिक प्रगती होवो हीच माऊली चरणी व पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना 🙏🌹🙏जय हो 🙏🙏🚩🚩🚩
@RKL18 Жыл бұрын
साठे महाराज, त्यांचे इतर हभप मित्र शिवलीला ताई ई अनेक जवान हे आपल्या राज्यातील लोकांचं भविष्य ठरवणार आहेत, त्यांचा इतिहास हा त्यांना चुकीच वागू देणार नाही आणि तेच आदर्श जगणं आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहणार
@ganeshmutkule1728 Жыл бұрын
ll राम कृष्ण हरी ll भरतजी आण्णा काय सेवा केली राव तुम्ही तुमच्या जीवनातील दुसरीच सेवा आहे परंतु खुपच छान अप्रतिम माणसं रडवले आणी हसवले देखील . आणी आण्णा तुम्हांला काय सांगू रात्रीचे बारा वाजले सगळे गाढ झोपलेले असताना मि एकटाच पोट धरुन हसतो आहे.आणी तुम्ही खुप गोड आहात तुमचा पखवाज पण खुप गोड आणी किर्तन तर अतिशय गोड आणी सगळ्यात भारी जमल विठ्ठल ...........अजुन काय काय सांगू राव खुपच छान .बाबा पण खरच सांगतो तुम्ही पखावज सेवा जशि जबरदस्त तसे तुम्ही खुप मोठे किर्तनकार व्हाल.
@BabajiAher-g4u Жыл бұрын
खुपच सुंदर आण्णा रामकृष्ण हरि💐💐💐
@ganpatsalunkhe6001 Жыл бұрын
वावा माऊली मस्तच
@sweet_sister_vlog Жыл бұрын
साठे महाराज ... छान तयारी करून घेतली आहे पठाडे महाराजा कडून🙏🙏🙏
@yogeshgore5020 Жыл бұрын
रामकृष्णहरी! 🙏👍👌🙏
@sachinnagargojehsjs3271 Жыл бұрын
Ram krishna hari
@vitthalmasal2284 Жыл бұрын
लय भारी किर्तन भरतराव महाराज राम कृष्ण हरि
@kamleshmaharajjadhav6510 Жыл бұрын
मान गये। बहुत बढीया
@संतोषगोरे-ड3स Жыл бұрын
छान एक नंबर पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sopanchivilikar Жыл бұрын
खुप छान किर्तन महाराज राम कृष्ण हरी माऊली 👌👌🙏
@mukundkasare2643 Жыл бұрын
भरत आना मनजे हिरा आहे इतके सोपे नसते किर्तन करने पुढिल वाटचालीस शुभेच्छा
@SachinRathod-hs9bj Жыл бұрын
अतिशय सुंदर भरत महाराज राम कृष्ण हरि
@NavnathMaharajAdagale Жыл бұрын
छान माऊली
@chhayajawale4882 Жыл бұрын
Very very nice kirtan and Bhajan Bharat Bhau 👌🙏👏 God bless u
@somanathsontakke9364 Жыл бұрын
धन्यवाद भरत महाराज एकदम छान झाली कीर्तन सेवा 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹
@rameshbite Жыл бұрын
वा अण्णा क्या बात है 👌🏼
@ganeshjatale9686 Жыл бұрын
भरत आण्णा वा क्या बात है
@gangawakchaute9181 Жыл бұрын
खूप छान महाराज पहिल्यांदाच पण खुप छान
@suniljadhav62417 ай бұрын
खुप छान किर्तन
@vilassanas5953 Жыл бұрын
महाराज सूंदर बोललात माऊली अप्रतिम
@श्रीरामस्वरसाधना Жыл бұрын
wawa bhrat maharaj agdi sundar ani goad Apan kirtan surukele mla far annd hoto ahe apnas majhyakdun goad goad shubhkamnay 🙏🏻🙏🏻 sudhakar m . Pathade
@samadhanjadhav5099 Жыл бұрын
क्या बात है अण्णा मस्त
@Manikwaykar8043 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli Maharaj very nice ❤❤❤
@श्रीरामस्वरसाधना Жыл бұрын
Ani prkash maharajanahi dhannewa ramkrushnahari
@AnantaRaut-p2o Жыл бұрын
प्रकाश महाराज खरच देव आहेत
@santoshjadhav7288 Жыл бұрын
एकच नंबर🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍
@radhakisanthombare6590 Жыл бұрын
वा खुप सुन्दंर किर्तन केल महाराज
@shaikhgause5692 Жыл бұрын
Mast,Anna
@aniketpawar2092 Жыл бұрын
वां वा खूप सुंदर भरत महाराज
@hanmanttelang1561 Жыл бұрын
कुमठा खु 🙏🙏
@kishorkatkade8164 Жыл бұрын
Ramkrishnahari
@marutirathod1220 Жыл бұрын
हरी हरी माऊली
@rupeshwarlikar1196 Жыл бұрын
Khup chaan mauli 🙏
@marotichintale8613 Жыл бұрын
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका 👃🌹
@vitthalshinde5710 Жыл бұрын
Mast Anna shilegavan Varun pahato mi kirtan
@dnyaneshwargaikwad2780 Жыл бұрын
🙏जय हरी महाराज 🙏गुरुजींचे कीर्तन ऐकले होते. आता त्यांच्या शिष्याचे ऐकायला मिळाले. 🙏भरत आण्णा आपली सेवा संप्रदायसाठी एक आदर्श आहे. 🙏
@kalpeshchandivkar5229 Жыл бұрын
🙏खूप सुंदर कीर्तन 🙏
@radhakisanthombare6590 Жыл бұрын
मैत्री असावि आशी आण्णा
@mahadevi76152 ай бұрын
❤
@santoshsutar2733 Жыл бұрын
अप्रतिम महाराजजी🙏🙏🚩🚩🚩🚩
@mayurjadhav8883 Жыл бұрын
खुप छान
@ganpatsalunkhe6001 Жыл бұрын
मला अजुन ही विश्वास बसत नाही तुम्हीच का दुसर कोण आहे
@gajamalsudhkar5350 Жыл бұрын
Majalgao kar 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@rajmudragrup8064 Жыл бұрын
🙏
@तुकारामसपकाळ Жыл бұрын
जय हरी भरत आण्णा
@nagnathpanchal52 Жыл бұрын
Khup Chan Ram Krishna hari 🙏🙏
@abhishekghodke7395 Жыл бұрын
खुप छान अण्णा ऐकुन तृप्त झालो
@Waghankush Жыл бұрын
खूप छान महाराज आज पर्यंत पखवाज ऐकला होता आणि आज तुमचे कीर्तन पण ऐकले खूप छान, विद्वान तो सर्वत्र पूज्जनीय, अशेच आयुष्यात आपण पुढे जावे 🙏 मी दैत्यनांदूरकर अंकुश वाघ 🙏