खूप गोड प्रमाणाच्या चाली गायला गोड जुन्या वारकरी ठेवणी , कीर्तनकाराच्या डाव्या बाजूला आहेत..👌👌👌👌 तरुण गायकांनी चित्रपट तील गाण्याच्या चाली म्हणण्यापेक्षा यांच्याकडून शिका..
@ashoksatpute50032 жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली
@vijaykadam22742 жыл бұрын
भरत महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा महाराज तुमचा पण खूप गोड स्वभाव आहे आणि साठे महाराजांचा पण खूप गोड स्वभाव आहे दोघांना पण धन्यवाद
@bmsanapsanap20142 жыл бұрын
खुप छान सुंदर चाली चि॑तन चालू आहे भगवान माधवबुवासानप गुळवच सिन्नरजिनाशिक रामकृष्ण हरी विठ्ठल
@hanumanharkal15452 жыл бұрын
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂💐🎆 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.🙏🙏
@दामोधरथोराम2 жыл бұрын
श्री हभप भरत महाराज पठाडे यांना अभिष्टचिंतन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा दामोदर थोरात ववा पतापैठ्ठण जिसंभाजीनगर
@hiradafal71642 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा भरत अण्णा महाराज 🎉🎉🎂🎂💐💐
@sambhajigarje24022 жыл бұрын
राम कृष्ण हरी भरत महाराज आपल्या आपल्या वाढदिवसाला आमच्यासारख्या छोट्याला टाळकऱ्याला जरी आमंत्रण दिले नसलं तरी आम्ही आपला वाढदिवस आणि वाढदिवसाचे कीर्तन युट्युब वर ऐकले आहे निमित्ताने आपणास शुभेच्छा देतो तसेच अकल्प आयुष्य व्हावे तयार करा माझी या सकाळ हरीच्या संभाजी गरजे महाराज निपाणी जळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर
भरत दादांच अभिष्ठचिंतन सोहला म्हणजे स्वता चाच वाढदिवस आहे अस मी स्वता समजतो परंतु भरत दादांमुले आम्हि पठाडे बांधव गर्वान दिमाखान मिरवतो अशा भरत आण्णा पठारवाडी तसेच माझ्या कुटुंबा कडुन कोटि-कोटि शुभेच्छा 🎂💐
@amolghadge34722 жыл бұрын
भरत दादा यांना वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@shivajishinde95222 жыл бұрын
💐💐खूप छान नियोजन महाराज💐💐
@mukundkasare26432 жыл бұрын
वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा भरत आण्णा
@bhaskardighe67302 жыл бұрын
आपणांस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या क्रांतिकारी सदिच्छा... 🎂 बक्कळ जगा... उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, दोस्ती जिंदाबाद🤝 क्रांती जिंदाबाद💪
@shankarsawandkar62902 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री भरत महाराज पठाडे
@sudhirgarad84842 жыл бұрын
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा महाराज
@shridharpatil59392 жыл бұрын
भरत आण्णा सोबत योग आला कीर्तनाचा पण एवढी मोठी व्यक्ती आहे पण गर्व नाही अजिबात भरत आणा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@dattasarode4702 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आण्णा 👑👑🌹🌹
@bhagawatchavan27062 жыл бұрын
खुप खुप छान अप्रितम कार्यक्रम झाला 👌🏻👌🏻🙏🏻❤️ आण्णानां उदंड आयुष्य लाभो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना 💐🙏🏻🙏🏻
@moreshwarsable76582 жыл бұрын
जन्म दिवसाच्या हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा आण्णा
@vishnuboarkar80012 жыл бұрын
देव तुम्हाला उदंड. आयुष्य देवो हिच प्राथना आहे
@Santacha_jivhala_2 жыл бұрын
उदंड आयुष्य लाभो भरत अण्णांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalyancgfgggucgyfifugjjftv4802 жыл бұрын
भरत महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.काळे पाटील वाकडी
@samadhanmane21612 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणा
@-femaswarkari23372 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम जय हो
@bmsanapsanap20142 жыл бұрын
खुप छान सुंदर चाली चि॑तन चालू आहे भगवान माधवबुवासानप गुळवच सिन्नरजिनाशिक रामकृष्ण हरी विठ्ठल