चितळेंचे products आता अमेरिकेत विकत मिळतील. अधिक माहितीसाठी इथे click करा: chitaleamericas.com/
@anCreativeSD3 ай бұрын
Very nice short film 🎥❤❤
@shankarsolanke13343 ай бұрын
It was epic❤
@dpksndhy3 ай бұрын
@@anCreativeSDgood work by actors 😊
@SmitAjinkyA3 ай бұрын
Ganpati te Diwali paryant te sagal miss hot...
@SmitAjinkyA3 ай бұрын
Chaan jhalay video...
@dr.rahulbharad-neonatologi68283 ай бұрын
5:31 अमेरिकेची आणि भारताची प्रतिज्ञा सोबत ऐकतांना तिच्या मनात होणारा विचारांचा संघर्ष आपल्या हृदयाला भिडून जातो.....अप्रतिम काम संपूर्ण टीम bhadipa....🎉
@anitajoshi25362 ай бұрын
Beautifully captured ❤ US citizenship ghetana ashich radat hote non-stop..other people had tears of joy.. never wanted to have it in the first place.. but sometimes you have no choice.. now it makes no difference... after 24 years, still very much indian at heart. I pray our people don't have to leave our country just to get a job or for financial reasons. Hope things turn out the best for our future generations in India 🎉
@amiami46192 ай бұрын
I can relate to her frustrations and her husband seems a gem to understand her frustrations
@Niranjan-Oak3 ай бұрын
“नाळ तुटली तरी मुलांना आईच्या कुशीत शिरायला कारण लागत नाही”-this powerful line was the soul of the film, leaving an indelible mark. Every emotional thread was woven beautifully, drawing the audience deeper into its heartfelt core. With this short film, BhaDiPa has proven their storytelling prowess, and one can only hope that someday they’ll bring us a full-length feature that resonates with the same depth and brilliance.
@sheetalsangole28403 ай бұрын
❤
@Dazzlearound3 ай бұрын
कालच आईकडून पॅकेज मिळाले. तिचया हातचा फराळ आणि चितळे मिठाईचे पॅक. मी कालही रडले आणि आज ही शॉर्ट फिल्म पाहताना परत. सुंदर पटकथा आणि कलाकार. भाडिपा आणि चितळे बंधू यांच्या टीमला दिवाळीच्या शुभेच्छा. आईने बनवलेल्या जेवणाप्रमाणे चितळे मिठाई आणि बाकरवडीला पर्याय नाही 😊🎉🎉
@shrey10Ай бұрын
cried during the scene when she hands over her passport and takes the oath while our pledge is being played in the background......
@vinamogh5 күн бұрын
सगळ्यांनी खूप छान अभिनय केला आहे. अभिनय म्हणण्यापेक्षा सगळे कलाकार भूमिका जगले आहेत. खरच खूप छान. संयत नवरा, तिची मनात होणारी घालमेल, मुलांचे काही प्रसंगी कोरडे रहाणे खूप छान. संवाद पण खूप छान बोलले आहेत, खास करून मुलांचे इंग्रजाळलेले मराठी. कथा खूप छान.
@swatikumbhare27293 ай бұрын
After living abroad for a few years, I realized that there is nothing beautiful than my own country, where I'm not a second grade citizen. Truly I'm proud of my Bharat.
@btb2973 ай бұрын
This happens when u don’t get green card ,face racism and gets kicked out of US😊
@swatikumbhare27293 ай бұрын
Nope, this happens when you truly begin to value your country. I've many friends who have given up their esteemed ' Green Card' to return to India for good. It really depends on your perspective.@@btb297
@revagodbole97933 ай бұрын
@@btb297not really. सगळं छान असलं तरी इथे परकेपणा वाटतोच.
@Jerry-ws9cs3 ай бұрын
Wapis jana fir 😂
@HasanainAnsari-v1g2 ай бұрын
Hi 1:44 1:46 @@Jerry-ws9cs
@shonjagdale3 ай бұрын
किती वेळा रडवणारा आहात तुम्ही? दिवाळीला भारताबाहेर एकट्याने राहून फराळ करताना पण डोळे भरून येतात. Thank you bhadipa for capturing our emotions. आणि thank you चितळे बंधू! तुमची Germany मध्ये वाट बघत आहोत! लवकर या इकडे पण!
@BhaDiPa3 ай бұрын
मायभूमी पासून लांब राहणं म्हणजे आईपासून लांब रहण्यासारखंच!!! तीच मायेची उब देण्याचा हा प्रयत्न होता😊❤❤
@aishwaryapande71963 ай бұрын
Itke radat aahaat tar ja na parat Bhartat 👍
@shonjagdale3 ай бұрын
@@aishwaryapande7196 तुमचा प्रस्ताव विचारला नाहिये. पण मंडळ आभारी आहे.
@harshadt31713 ай бұрын
Arey bapre.. bharun ale ka dole mag rada na jorat 😂😂😂
@shonjagdale3 ай бұрын
@@harshadt3171 जेव्हा रडायचे असेल तेव्हा नक्कीच रडतो. तुम्ही सांगायची गरज नाही.
@vaishalichaudhari69153 ай бұрын
खूप सुंदर … मनाला भिडते आणि डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागतात… चितळ्यांची जाहिरात खूपच मस्त …
@yogitaalekar3233 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड तिची घालमेल पाहून मन भरुन आल सणावाराला माझी बहिण ऐवढी हळवी का होते ते कळल कितीही लांब गेल तरी आपली नाळ इथेच जोडलेली राहते ❤❤
@aishwaryapande71963 ай бұрын
Mag tila mhanava ki Bharatat parat ye. 👍
@sujaldhotre96713 ай бұрын
BhaDiPa never disappoints in delivering emotions. That's why BhaDiPa is literally #jagatbhari
@ANONYMOUS______3 ай бұрын
कितीही अमेरिकन झालो तरी पण, राहणार इंडियन च 😢, Nailed it 🤘
@sheetalsangole28403 ай бұрын
✅✅💐👏🏻👏🏻
@ppthoughts2 ай бұрын
It's is such beautifully made piece of cinema even though it's short film it could touch our emotions. I saw it multiple times and had teary eye everytime I watched. My husband who is a tamilian and doesn't understand Marathi could feel the emotions through the scenes and the subtitles . The cast and the acting was top notch . The story was so relatable and apt . The nuance like eating the faral as chakna, the accent and mannerism of kids, the emotional trauma while returning after handing over passport, using salt for rangoli etc . Kudos to the team .. Keep doing great work and advance Happy Diwali 🎉🎊🥳
@sunilmane26483 ай бұрын
5:28 , that moment when Indian pledge started , reminded me भारताला आपण माता म्हणतो , पण america ला कोण मावशी सुद्धा म्हणत नाही.
@BhaDiPa3 ай бұрын
Aata kalla lahan mula naal tutlyavar ka radtat!!!❤❤
@sunilmane26483 ай бұрын
@@BhaDiPa♥️
@aishwaryaathalekar10082 ай бұрын
अप्रतिम script आणि देशाबाहेर राहणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाच्या भावनेला हात घालणारं सादरीकरण 🥹🥹 मनातलं द्वंद्व खूप छान मांडलत 😊 खूप touching. bhaadipa rocks ❤❤❤
@tejaswineegore52612 ай бұрын
Wow!!! Amazing... नाळ बरोबर जुळली!! किती सुंदर आहे हे... ❤❤❤
खूप मार्मिक व भावनाप्रधान…आईचं प्रेम …जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही ते तिच्या कुशीत व कृतीत असतं❤
@BhaDiPa3 ай бұрын
खरंय!!! आई सारखं प्रेम दुसरीकडे कुठेच मिळणं शक्य नाही! तेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता❤❤
@DB.abcd12343 ай бұрын
मी आता त्याच परिस्थितीतून जात आहे, खूप चिड चिड होते माझी, खरंच देवाचे खूप खूप आभार , माझ्या मुलीला महाराष्ट्रीयन जेवण आवडते, मी तिला वरण भात भाजी चपाती ची सवयच लावली.😇
@dvt6413 ай бұрын
Full of emotions!!! Living in Saudi Arabia I know how it feels to miss home ❤ The best part is even here we now get most maharashtrian savouries... Laxmi Narayan, Chitale etc The best of all Episodes ❤
@sanjaykothavale52352 ай бұрын
आपल्या देशातील सण, घरातील सर्व नाती❤ ठेवून आठवणी बरोबर घेऊन अमेरिकेत जाऊन रहाण ह्रदयस्पर्शी😂😂 😮😮 खुप छान सुंदर, अप्रतिम
@jyotsnainamdar63703 ай бұрын
खूपचं सुंदर केली आहे.चितळे साता समुद्रापार नाव काढणार.अगदी पुणेरी टोलापण मारला 1ते4.मस्तचअभिन॑दन.सलाम.
@pratibhakale83963 ай бұрын
नेहमी प्रमाणे उत्तम विषयावर घरगुती आपल्या परंपरा जपताना परदेशी स्थायिक झालेल्या सगळ्यांना त्यांची भारतीय दिवाळीच्या दिवसांतील आठवणी आयुष्यभर जपून ठेवायला लावायला नक्कीच ही शाॅर्ट फिल्म आवडणारी.आवडली सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
@Shwetamore993 ай бұрын
Writing and direction.....अप्रतिम...सारंग एक नंबर भावना उतरवल्या आहेत. डोळ्यातून पाणी आल. असेच videos banavat रहा. Bhadipala khup शुभेच्छा
@MeenalKelkar19543 ай бұрын
एक राहिलेच : अप्रतिम लेखन व अभिनय , विशेषत: बच्चे कंपनींचा ! 👍👍❤️
@charushilathorat37283 ай бұрын
मनाला भिडणारी जाहिरात. सारंग तु नेहमीच आमची मनं जिंकतोस. अप्रतिम. खरंच मानायला भाग पाडतोस की हे खरंच अमेरिकेतलं एक कुटुंब आहे
@BhagyashreeBane-u5i3 ай бұрын
रश्मी तुझे खूप खूप अभिनंदन. खरचं खूप सुंदर अभिनय. तुझे खूप कौतुक वाटते कारण तू सर्वच क्षेत्रात महान आहेस.
@bhalchandramane17183 ай бұрын
*आपल्या बोरसुत गावातील आदरणीय श्री. विजय रघुनाथ खामकर आपली कन्या चितळे बंधू यांच्या अमेरिकेतील जाहिरात साठी "ओळख" या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. खूपच सुंदर अशी शॉर्ट फिल्म आहे. भावस्पर्शी हृदयस्पर्शी अशी कथा घेऊन चितळे बंधूंनी ही शॉर्ट फिल्म साकारली आहे. फिल्म मधली श्री. व सौ. विजयभाई खामकर यांचा त्यांच्या मुलींनी घेतलेली फोटो फ्रेम खरंच साजेशी हृदयस्पर्शी अशी आहे.माणूस जेव्हा दूर जातो आणि साता समुद्रा पार तर अधिकच तेव्हाच त्याला आपल्या माणसांची आपल्या संस्कृतीची किंमत कळते. आपल्याला तसेच आम्हाला सुद्धा आपल्या लेकीचा अभिमान वाटतो.* *भालचंद्र माने.नेरूळ ,नवी मुंबई*
@amitamhatre75193 ай бұрын
Khupach chhan ,Omkar hyancha abhinay khupach sunder,Chitalenche products Ameriket use karatat he pahun abhiman vatato.khup chhan we proud of Omkar.
@rashmisathe38773 ай бұрын
नमस्कार काका! भर भरून कौतुक आणि ढीगभर प्रेम दिल्याबद्दल खूप खूप आभार!
@sheetalsangole28403 ай бұрын
खरय🙏🙏
@tanujamudholkar93203 ай бұрын
माझ्या सातासमुद्रापार राहणाऱ्या सर्व भारतवासी यांना दिवाळीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 भडीपा नेहमी संवेदनशील गोष्टी सोप्या करून मांडत. तेच त्यांच्या यशाचं गमक आहे.❤❤
@BhaDiPa3 ай бұрын
नमस्कार Tanuja, देशापासून लांब राहणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट dedicated आहे... तुमच्या support आणि प्रेमाशिवाय काहीच शक्य नाही.. त्यासाठी खूप धन्यवाद.. असंच प्रेम असूद्या❤❤
@shravanisfusion20083 ай бұрын
किती क्रिएटिव्ह आहात तुम्ही.....आणि सेन्सिटिव्ह पण हॅपी दिवाली🎉
@kiransabanis21723 ай бұрын
आधी उदासीनं मन भरून गेलं आणि मग क्लायमॕक्सला डोळे आनंदाने वाहू लागले. ❤you भाडिपा. चितळेबंधू झिंदबाद.❤😂🎉🎉❤❤
@american-bhau3 ай бұрын
वाह, अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची व्यथा एकदम छान दाखवली आहे … as always, BhaDiPa delivers with emotional authenticity ❤ … and it was a great experience to be part of this amazing project … भाऊ आभारी आहेत 🙏🏽
@BhaDiPa3 ай бұрын
We are glad आम्हाला प्रत्येक NRI ची गोष्ट मांडता आली!!! Thank you so much for the support ❤❤
@saurabhpatil62163 ай бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम आहे ही शॉर्ट फिल्म
@sapu5013 ай бұрын
कोणाचीही व्यथा नाही, फक्त चितळ्यांची कथा सांगण्यासाठी ही फिल्म बनवली आहे. आणि व्यथेच म्हणाल, तर ते तुमच्याच हातात आहे. धरलं तर चावत, आणि सोडलं तर पळत. तेव्हा आता तुम्हीच ठरवा, धरायच की सोडायच ते !!
सुंदर 👌 जाहिरात👍 🎉🎊 दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🎊🎉🎊🎉🎉🎊🎉🎊🌹🎉
@kevalmeshram99442 ай бұрын
थेट Emotions la hit karnyat Bhadipa la tod nhi...❤ आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤
@varshadhekane3 ай бұрын
काहीश्या अश्याच मनःस्थितीत असते मी पण, 😢 जबरदस्त बनवली आहे फिल्म ❤❤ पूर्ण माझी स्टोरी आहे ही 😔😔😔
@minalkushte53483 ай бұрын
Ekdam sundar heart touching.
@snehalkhatkul49313 ай бұрын
खूप सुंदर,सर्वांचेअभिनय छान आणि छान संदेश❤
@jaikriahmeen5237Ай бұрын
Beautiful movie👏👏👏👏👍
@shrikantadkar9370Ай бұрын
अमेरिकेत राहून सुद्धा, अँरिकां होऊनही, भारताची नाळ सुटू शकत नाही। त्यातून दीपावलीचा फराळ अमेरिकेत सुद्धा मिळायला लागल्यापासून तर भारताची ओळख तर अजून घट्ट झाली। धन्यवाद चितळेजी।❤
@yogitadesale90602 ай бұрын
Khup sundar Sadarikaran ❤❤
@aruntambe53373 ай бұрын
खरोखरच मनाला भिडणारी फिल्म. सर्वांचीच कामे उत्कृष्ठ..बॅकग्राऊंड म्युझिक अतिशय परिणामकारक.. आणि हो..पुन्हा एकदा चितळे रॉक्स..
@prachidalvi93863 ай бұрын
#EmotionalAthyachar 😭😓... Literally cried after watching this...
@anjaligadekar30003 ай бұрын
खुप सुंदर आणि भावनिक एपिसोड ❤मनाला भिडणारी जाहिरात 🎉
आम्हाला साधं कोणी बोललं की पुण्यात ये राहायला...तर मुंबई सोडून कस जाणार..म्हणून वाईट वाटत...भारत देश सोडून जे राहत आहेत त्यांच्या मनात किती युद्ध चालू असतील हे मी क्लियरली इमॅजिन करु शकते ही ad बघून.... चितळे बंधू आणि भडीपा तुम्हाला खरंच खूप खूप thank you....❤
@umasawant30153 ай бұрын
अप्रतिम , पुन्हा पुन्हा डोळे पाण्याने भरत होते.
@BhaDiPa3 ай бұрын
आता कळलं नाळ तोडल्यावर लहान बाळ का रडतं ❤❤
@HasanainAnsari-v1g2 ай бұрын
@@BhaDiPa😅😮😮😮 3:11 3:11
@suvarnabhade87363 ай бұрын
खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम कथानक, अभिनय, शुटिंग, डायरेक्टशन, स्थळ, कलाकारांनी भावविश्व उत्तम अप्रतिम रेखाटले आहे. भारतीय पदार्थ, चितळे यांचे 'दिवाळी फराळ' पदार्थ परदेशातही मिळतात. सर्वात मोठ्ठी गोष्ट आहे. चितळे यांचे दिवाळी फराळ पदार्थ आता 'साता समुद्रापार' प्रवास केलाय. चितळे यांचे हार्दिक अभिनंदन!
@winterlily1002 ай бұрын
Khup chan!! Nehmi hasawnarya Bhadipa ne aaj radawala!! 💕
@grettadsouza24262 ай бұрын
Beautiful! Sensitive! ❤❤❤
@vishwasmehendale70673 ай бұрын
अप्रतिम कथा, अभिनय, दिग्दर्शन आणि चितळे यांची गुणवत्ता.
@shalakaarekar24323 ай бұрын
खूप सुंदर. अप्रतिम. Can totally relate to it.❤
@arunvichare-t2h3 ай бұрын
फार छान एपिसोड, दिवाळीचे दिवस आठवले.
@sangdeepsmail2 ай бұрын
Very nice concept..... appreciation for all actors ... especially dady.....
@dhirajmalekar87882 ай бұрын
video baghun snack ghetle new jersey store madhe thank you bhadipa for such masterpiece!
@AshManJoshi3 ай бұрын
केवळ अप्रतीम . अमेरीकन नागरीकत्व स्वीकारून १६ वर्ष झाली पण भारताशी असलेली नाळ तूटत नाही. देश सोडून आल्याची सल कायम आहेच
@aishwaryapande71963 ай бұрын
Mag ka sodaycha Bhartiya Nagrikatva? green card var raha na 👍
@jiti50343 ай бұрын
@@aishwaryapande7196 ग्रीन कार्ड हे कधीही गुन्हा वैगरे केला तर जाऊ शकते आणि एवढी वर्षे राहायचे तर नागरिकत्व घेतलेले बरे
@smitakhadilkar48663 ай бұрын
Khup chaan! I teared up. I was the same way when we went thru the citizenship process. Chaan kaam kelay saglyanni. Congrats Rashmi, Aarya and the team!!
@BhaDiPa3 ай бұрын
Aaplya deshashi urleli naal tuttana kay vatat asel he tumhi anubvlay!! Truely fine actors and an amazing team!! Sending lots of love from home❤❤
@saanvipawar75573 ай бұрын
खूप गोड शेवट केला. सहज अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन
@BhaDiPa3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद Saanvi... उत्कृष्ट team team चे efforts ❤❤
@charukhandwe21733 ай бұрын
अति सुंदर अक्षरशः कालवा कालव झाली मनात ❤🎉
@nirmalagodse12973 ай бұрын
भावस्पर्शी विषय,समृद्ध आशय आणि चितळे बंधुंची जाहिरातही विशेष!!❤😂
I watch Bhadipa videos to learn&improve my Marathi since I live in Pune now. Also it helps me to teach my kids on their Marathi lessons.. So far, i have been watching the comedy themes but this one really caught me by heart.. Though I have been only a visitor in US occasionally, I could relate this to my cousins and relatives living in US with family, where I have observed their 'missing home' sentiments during my visits to their residents .. Honestly I never understood why people choose to migrate in the name of "quality of life" thats selfish
@VarunDeore3 ай бұрын
Superb acting मित्रा Omkar !
@BhaDiPa3 ай бұрын
Truely❤❤🙌🏼
@Devaki-233 ай бұрын
Awww you hit the right chord. It's so difficult when it comes to citizenship
@shilpagadgil33183 ай бұрын
Just amazing. Perfect story 👌🏻
@dishapalkar85532 ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी ❤
@2191955ss3 ай бұрын
खूप छान जाहिरात.खूपच भावली.
@kodaks13 ай бұрын
ऑस्ट्रेलिया मध्ये पण. ❤ चितळे मस्तच. भा डी पा , दिवसेंदिवस वाढत जाऊ देत ❤
@BhaDiPa3 ай бұрын
तुमची इच्छा नक्की पूर्ण होऊ दे❤❤ एवढ्या प्रेमासाठी खूप धन्यवाद 😊
@mr_dreamerskies3 ай бұрын
Migrating is a difficult, personal decision ...but it's not all doom & gloom. Life in America has been very nice. It's all a matter of perspective. A thought-provoking & touching short! Kudos to the team
@rajashreejadhav98683 ай бұрын
Khupach sunder and emotional too 🥰
@sukhadadamle9413 ай бұрын
खूपच सुंदर. डोळे भरून आले.
@milindvengurlekar72283 ай бұрын
घरापासून लांब राहत असलेल्या प्रत्येकाची हीच व्यथा आहे. घर देश आणि आपली माणसं हयाहून दुसरे ते काय सुख.
@prane86533 ай бұрын
Thanks for capturing our emotions so well. I went through (and still) same emotions just like the female lead when I returned my Indian passport. This hits differently for Indian Americans like me.
@BhaDiPa3 ай бұрын
It must be truely devastating, like breaking bonds with your country!!! Sending lots of love from here❤❤❤ Thank you so much for the love 😊
@AabhaRiya3 ай бұрын
भाऊसाहेब चितळे आर्यच्या वडिलांना निलेशला कडेवर घेऊन दुकानात काय हवे माग ..म्हणत ,कारण हे प्रेम मित्राच्या नातवावरचे होते.आज मी भाऊकाकांना सांगेन तुमच्या कर्तृत्वाची पताका , उत्कृष्ट कामाची जाहिरात अमेरिकेत होत आहे आणि तुमच्या प्रिय मित्राचा पणतू.,.आर्य निलेश कुलकर्णी शाॕर्ट फिल्म ..चितळे बंधू..मधे अमेरिकेत काम करत आहे.अभिमान वाटला चितळे बंधूंचा..
@BhaDiPa3 ай бұрын
ही comment वाचून खूप छान वाटलं..आम्हाला खूप आनंद आहे... अशीच परंपरा पुढे जपत राहूया❤
@pushpazende7053 ай бұрын
Khup sunder aani touchy..
@ashishmisal17402 ай бұрын
वाह 👍
@indiatouk293 ай бұрын
Wa wa kiti sundar. NRI kiti khush astat baherchya deshat asa sglyanna vatat pan aamchya manat kay suru asat he thodfar ithe dakhvlat. Khup avdal. Radvalat.😢❤️❤️👌
@bhatkanti46473 ай бұрын
Mastach Rashmi ..🎉 keep it up
@siddhiraybagkar80383 ай бұрын
Even though it says America, this is applicable to every Indian living abroad. The tussle of thoughts and emotions, giving or not giving up your identity, your childhood memories. Team Bhadipa, you are doing an excellent job taking up relevant topics and ensuring people across the globe do not feel lonely in their journeys. Kudos! Happy Diwali to you all.
@marathihomeinusa94753 ай бұрын
नुसतं डोळ्यात पाणी आलं नाही तर अक्षरश: हमसून हमसून रडायला आले!!😢😢❤❤
@weeatbaked31553 ай бұрын
खरंच सुंदर! डोळे पाणावले
@vedantsmhaske1113 ай бұрын
Khup masta ❤❤❤. @Bhadipa love you yaar
@vikaskolekar255016 күн бұрын
🥹मस्त, आणि खमंग😇
@madhavigore64113 ай бұрын
खुपच मनःस्पर्शी....👌👌
@shreeku3 ай бұрын
दोनच शब्द - सुंदर अप्रतिम 👌🏼
@saurabhdumbrepatil10913 ай бұрын
खूप मस्त ❤ अप्रतिम ❤️🎉
@vaishalidandekar54903 ай бұрын
वा!वा!अप्रतिम❤
@sanjaybhandiye34942 ай бұрын
अप्रतिम, अवर्णनीय आणि दिवाळी सणासाठी खास प्रस्तुती,सगळ्या टीमचं अभिनंदन , दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि धन्यवाद 🇮🇳 Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA
@chiragdabke66872 ай бұрын
खूप अप्रतिम..❤❤❤
@purnimamuranjan44623 ай бұрын
किती सुंदर...डोळे भरून आले...bhadipa अँड full टीम चे कौतुक🍫🍫