Рет қаралды 84
Bharli karli | भरली कारली | भरल कारल | अजिबात कडु न लागणारी कारल्याची रेसिपी
Ingredients:
3 Bitter Gourd
half cup roasted peanut powder
1" tbsp red chili powder
1 tsp turmeric powder
salt to taste
1 tbsp garlic paste
1 tsp cumin powder
1 tbsp lemon juice
cilantro
3 tbsp oil
water as per requirement
साहित्य:
३ कारली
अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
दीड चमचा लाल तिखट
एक चमचा हळद
मीठ चवीप्रमाणे
१ चमचा लसुण पेस्ट
१ चमचा जिरे पूड
१ चमचा लिंबाचा रस
कोथिंबीर आवडप्रमाणे
३ चमचे तेल
पाणी गरजेप्रमाणे