Bharli Vangi Recipe | परफेक्ट ग्रेव्ही आणि अतिशय चविष्ट भरली वांगी मसाला | Bharli Vangi masala ....

  Рет қаралды 2,477

Tanvi Gulekar Vlog

Tanvi Gulekar Vlog

Күн бұрын

Bharli Vangi Recipe | परफेक्ट ग्रेव्ही आणि अतिशय चविष्ट भरली वांगी मसाला | Bharli Vangi masala | Tanvi Gulekar vlog
#bharlivangi #bharlivangimasala #brinjalrecipe
भरली वांगी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 👇
मध्यम आकाराची वांगी
३ चमचे शेंगदाण्याचा कूट
१ एक चमचा हळद
१ एक चमचा गरम मसाला
१ चमचा मालवणी मसाला
१ एक चमचा बेडगी मिरची पावडर
कांद्या खोबऱ्याचं वाटप
चवीपुरतं मीठ
कोथिंबीर
तेल
आलं-लसूण पेस्ट
गरजेनुसार पाणी
एक कांदा बारीक चिरून
एक टोमॅटो बारीक चिरलेला
चिमूटभर हिंग
एक बटाटा
भरली वांगी बनवण्यासाठी कृती 👇
प्रथम वांगी स्वच्छ धुऊन मधोमध चिरून घ्यावीचिरून घ्यावी चिरल्यानंतर पाण्यात टाकावी कात काळे पडू नये म्हणून. सारणासाठी कांदा-खोबऱ्याचं वाटण घालून हळद ,लाल तिखट मीठ ,गरम मसाला ,मालवणी मसाला, शेंगदाण्याचे कूट हे सर्व मिश्रण एकत्र करावं व वांग्यामध्ये ठेचून भरून घ्यावं. नंतर कढईत तेल तापवून राई जिऱ्याची फोडणी देऊन चिमूटभर हिंग घालावाआले-लसूण ची पेस्ट घालावी आणि छान परतून घ्यावी. नंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतावे. बाकीचे मसाले घालून उरलेले सारण एकत्र करून त्याची छान ग्रेव्ही करून घ्यावी गरजेनुसार पाणी घालावं छान ग्रेव्ही करून घ्यावी आणि त्यामध्ये भरलेली वांगी सोडून आठ ते नऊ मिनिटं वाफवून घ्यावी. आणि सर्व्ह करा चपाती किंवा भाकरी सोबत एकदम छानच लागते .मी बनवलेल्या रेसिपीचा तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारे बेल आयकॉन हिट करायला विसरू नका धन्यवाद 🙏 🙏 🙏
video link 👇
कच्च्या केळीची काप
• कच्च्या केळीची काप अगद...

Пікірлер: 11
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
रसरशीत भरली वांगी
7:39
Anuradha Tambolkar
Рет қаралды 65 М.
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН