Рет қаралды 258,722
त्रिवेणीबाई रोहिलवाड .. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गुंजेटीच्या रहिवासी. तेथील माऊली भजनी मंडळाच्या प्रमुख सदस्य. त्या अभंग, गवळण, भावगीत, भक्तीगीत,देवीगीत, भारुड गातात.विशेष म्हणजे त्या बेधुंद नृत्य करत भारुड सादर करतात.
हलगीवर नृत्य करत सादर केलेले हे कदाचित एकमेव भारुड असेल,त्रिवेणीबाई यांनी हलगीवर नृत्य करत सादर केलेले हे सुपरहिट भारुड खास आपल्यासाठी.
#भारुड #भजन #भक्तीगीत #गवळणी #bharud #bhajan #bhaktisong #devotionalsong #gavalan #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam
कारभारी आता वेेगळं निघायचं
karbhari ata vegla nighaych
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664