मां. संसद सदस्य श्री.जाधव साहेब तुम्ही सत्य बोलत आहात. म्हणून अस्त्यालां ते सहन होत नाही. पाप खूप वाढले आहे. सत्य कोणाला बोलूच दिले जात नाही. सत्य सत्तेच्या बळावर दाबून टाकल्या जाते.त्याचे हे जिवंत उदाहरण आहे.
@shankarrasal462413 сағат бұрын
सरकार विरोधात आता कॉमेंट करताना EVm विरोधात जनतेने आवाज उठवला पाहिजे हे लक्षा ठेवा.
@harichandramahajan23579 сағат бұрын
भयानक वाईट सत्य स्थिति मांडली आहे
@MSB-sh9ix17 сағат бұрын
राज्यपाल जर बेकायदेशीर वागत असेल तर त्याबद्द्ल बोललच पाहीजे ।
@RevalnathBandal14 сағат бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज भास्कर साहेब जाधव एकनिष्ठ शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@shekharmore194418 сағат бұрын
कोकणचा वाघ म्हणजे भास्कर जाधव साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत
@yashbb398117 сағат бұрын
Tu manjhar ahe ka mag??
@PandharpurDarshan5017 сағат бұрын
शेळी आहे 😂😂😂😂😂
@फक्कडपंचरास12 сағат бұрын
कोकणचाच वाघ नाही संपूर्ण महाराष्ट्रातला वाघ आहे
@amarpatil39186 сағат бұрын
फार वर्षान कोकणातून चागले नेते मिळाले दडंवते ;अतुले
@anilparab497417 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब कट्टर शिव सैनिक💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩
@PandharpurDarshan5017 сағат бұрын
😂😂😂😂😂
@पदमाकरम्हस्के17 сағат бұрын
शिव सेना वाघ आहे जाधव साहेब जय महाराष्ट्र
@ssnjaypatil21717 сағат бұрын
धन्यवाद भास्करराव साहेब
@shankarnirmal278410 сағат бұрын
भास्कर साहेब खरोखर आपण शिवसेनेचे वाघ आहात अभिनंदन साहेब
@balasahebbhangare959317 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब तुमचं धन्यवाद एकच नंबर भाषण चाललंय योग्य जनतेच्या दिशेने बाजू घेऊन मांडतात राज्यपाल कोणी एका पक्षाचा नसतो स्वराज्याचा असतो
@narendradumbre359814 сағат бұрын
सहमत आहे गांभीर्याने विचार केला पाहिजे संविधान आणि प्रशासन यांची ताकद कमी होते, अभिनंदन मा.जाधव जी
@sunilkadam131915 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब तुमचा आम्हाला अभिमान वाटतो असेच ह्या सरकार ला प्रश्न विचारत रहा नाही तर हे सगळे असेच वागत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र
@shoaibsayyed481011 сағат бұрын
Yes 💯
@sanjayvispute86359 сағат бұрын
भास्कर जाधव यांचा अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.
@rajendraghatge788916 сағат бұрын
Bhaskar जाधव यानाच विरोधी पक्षनेते करायला पाहिजे. योग्य माणूस
@PrakashJadhav-br8po12 сағат бұрын
अध्यक्ष हा काँग्रेस होईल, भास्कर जाधव नाही.
@kamblevikram289511 сағат бұрын
भास्करराव जाधव साहेब योग्य बोलले आहेत ...
@RamchandraGore-o1d17 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब धन्यवाद जय.महाराष्ट्र
@avinashpatil125517 сағат бұрын
Evm सरकारला धारेवर धारा
@rahulchougule953816 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब 1 no
@AJAYKHADE-dm5jd17 сағат бұрын
ग्रेट
@pc-cm8zv12 сағат бұрын
जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब good speech congratulations
@yuvrajpatil353417 сағат бұрын
भास्कर जाधव हे कायद्याचा उत्कृष्ट अभ्यासक
@govardhanjadhav330317 сағат бұрын
भास्कर जाधव साहेबांनी योग्य मुद्दा मांडला आहे.
@ramchandramisal380813 сағат бұрын
लोकशाही आहे सदस्यांना विचार मांडला देऊ द्या. ऐकुन घेण्याची तयारी सरकारने ठेवावी.
@RaviPednekar-z2r13 сағат бұрын
भाज्यपाल no 2 आहेत का?😊....... भास्करशेट मस्त वर्मावर बोट ठेवलात 👍
कोणी सत्य बोलत असेल तर ते कोणी ऐकू नये म्हणून सत्य बोलण्याच्या मध्येच खो घालून सिरियस विषय उधळून लावायचा. लोकांना सत्य समजुच नये यासाठी सभागृहात काहीही बर्गळून गोंधळ घालायचा हे योग्य नाही.
@netajipatil902612 сағат бұрын
जाधव साहेब लगे रहो आम्ही सोबत आहे
@RajendraWarkad-d9b12 сағат бұрын
जाधव साहेब तुम्ही बरोबर बोलले आहेत तुमच आभीनदन आहे
@RajaramNachar11 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब अतिशय उत्तम भाषण ब्रेव्हो मि मिडीया तुमच्या सोबत..संपादक राजाराम नाचर
@akshayjadhav183811 сағат бұрын
खूप छान विश्लेषण जाधव साहेब कायदयाचे वाटोळे केले
@NileshDeshle11 сағат бұрын
मा श्री भास्कर जाधव साहेब जय माहा राष्ट्र
@umeshdhamale14 сағат бұрын
या सभागृहात एकच वाघे फक्त भास्करराव जाधव
@vishnuraut511416 сағат бұрын
भास्कर जाधव यांनी बरोबर बोलले
@kalpeshkashinath573215 сағат бұрын
असे शिक्षक असते तर किती जन पास झाले असते.... यांना कायदे माहित नाहीत आणि बसतात..... अध्यक्ष म्हणून
@AvinashramravSarode8 сағат бұрын
अध्यक्ष बरोबर आहे तूला अक्कल कमी आहे लसन्या
@babajichinkate896115 сағат бұрын
विखे पाटील यांना ऐकून घेण्याची समता नाही
@kamalakarpatil559210 сағат бұрын
लाळ चोट्या... विखे.
@balasahebbhangare959317 сағат бұрын
बहुमताने निवडून आले म्हणजे महाराष्ट्राचे भाग झाले नाही तुम्ही विरोधकांना बोलून दिलं पाहिजे
@vijaypatodi877012 сағат бұрын
विखे यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहेत...
@kamalakarpatil559210 сағат бұрын
चोटया विखे..
@RavindraBhosale-g5z17 сағат бұрын
मने भास्कर जाधव यांनी मांडलेला मुद्दा अतिशय योग्य आहे
@तुळशीरामआळणे15 сағат бұрын
हे मंत्री हुकूमशहा प्रमाणे वागताना दिसत आहेत विधानसभेत
@saiii310816 сағат бұрын
कायदे कशी आहेत हे भास्कर जाधव साहेबांनी सांगितल्यामुळे साहेब थोडे आमदार वाढून यायला पाहिजे होते आपले
@MahendraPhalke-ms5iq17 сағат бұрын
राज्यपाल कोणी ऐका पक्षाचा नसतो, माझं सरकार म्हणजे याचं काय आर्थ लावायचा
@shrikantjadhav-pf3qk16 сағат бұрын
झुंजार मावळा! मविआ जिंदाबाद!
@mukunddalvi401914 сағат бұрын
जाधव साहेब, अध्यक्ष साहेब सुध्दा त्यांचेच आहे, कोणाजवळ दाद मागत आहे, एक ईडि त्यांनी सर्वांना दावली भीती म्हणून पळाले किती तेच बोलत आहे किती, जाधव साहेब यांना चांगलाच घांम फोडा, हे उद्या चिनने हामला करणार असे जाहीर केले तर हे चिनला पळून जातील।
@Lahu38913 сағат бұрын
बरोबर आहे
@AmolChoramale-l6j16 сағат бұрын
1 n भास्कर साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@sanjayraut162212 сағат бұрын
साहेब त्यांना सांगा आपण जेनतेचे सेवक आहे. जय महाराष्ट्र
@pradeepjadhav531917 сағат бұрын
विखे पाटलानी काय दिवे लावले?
@bharatpatil191112 сағат бұрын
आधीच सरकार अनैतिक होत. आताच सरकार हे इव्हीएम सरकार आहे.
@dipakmhaske625314 сағат бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@lihesantosh542611 сағат бұрын
Ek no शिवसेनेचा वाघ शोभतात साहेब
@nikhilpatil594715 сағат бұрын
लवकरच महाराष्ट्राचा गुजरात होईल तस पण अर्ध झालाय
@mukunddalvi401912 сағат бұрын
@@nikhilpatil5947 जे भाजपात गेलेत ते पहिले गुजराती होतील आणि झाले सुध्दा असतील ,ज्याला मराठी ची नाहि जाण त्यांनी महाराष्ट्र ठेवला आहे गुजरात मध्ये घाण।
@BHATUMARATHE-l1k10 сағат бұрын
अरबी समुद्रात शिवसृष्टी उभारणार होता देवेंद्र फडणवीस त्याच काय झालं त्याच उत्तर राधाकृष्ण विखे ने द्यावे
याचा अर्थ राज्यपालांनी कसंही वर्तन करावे आणि त्याला विरोधकांनी आक्षेप घेऊ नये हा कुठला न्याय.
@dineshranganekar432616 сағат бұрын
भास्कर साहेब एकटे झुझताय कोकणाचे ढाण्या वाघ अहात.
@shivajigaikwad246013 сағат бұрын
Jadhav Sir very good speech
@pramod2902-j1u14 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@swapnilthorvat408517 сағат бұрын
राज्यपाल नाही भाज्यपाल
@pandharinathgunjal63779 сағат бұрын
विखे पाटीलजी आपण आपल्या काॅलेजच्या बाहेरील मुलांची नावे आपल्या मतदार संघाच्या मतदार यादीत समाविष्ट करून घेतली हे खर आहे ना?
@dattajagdale52989 сағат бұрын
Evm सरकार विरोधात मा. भास्कर जाधव साहेब योग्य मत मांडताय हे सरकार जनतेच्या मनातील नाही वॉशिंग मशीन सरकार विरोधात सर्व जनतेने विरोधात उभे राहुयात
@bhagwatpatole228912 сағат бұрын
जाधव साहेब सत्य बोलतात.
@vijaykumarjadhav894914 сағат бұрын
Great jadhav saheb
@sanjaywankhede948412 сағат бұрын
आामचा उद्धव ठाकरे चा वाघ आहे आपला महाराष्ट् चा वाघ आहे भास्कर साहेब
@sanjaychavan91148 сағат бұрын
भास्करराव जिंदाबाद महाराष्ट्रचा खरा वाघ,
@sd4433616 сағат бұрын
हुकुमशाही च उत्तम उदाहरण
@VaibhavMore-cj7ot15 сағат бұрын
जाधव साहेब जय भीम
@फक्कडपंचरास12 сағат бұрын
जाधव साहेब अगदी बरोबर बोललात.वैफल्यग्रस्त बोलत नाही.खर बोलत आहे.विरोधक कमी असल्याने सत्ताधारी मंडळी यांना दबावाखाली घेत आहेत.
@rajeshdarade763212 сағат бұрын
अगदी बरोबर
@jayatirtharao436415 сағат бұрын
EVM मुळे जिंकले महायुती.
@villaskararil951213 сағат бұрын
जय महाराष्ट्र जाधव साहेब शिवसेनेचा ढाण्या वाघ
@ajitdavang135114 сағат бұрын
बरोबर आहे जाधव साहेब
@chandrakantbhosale206015 сағат бұрын
राज्यपाल जर घटनेप्रमाणे वागत नसतील तर ?
@kundlikvibhute815214 сағат бұрын
🎉🎉🎉🎉jadhav sir
@nemaneshivaji822211 сағат бұрын
भास्कराव जाधव योग्य बोलले आहेत राज्यपाल यांची भूमिका चुकीची आहे ते चूकच करत असतील तर त्यांच्यावर बोललाच पाहिजे सत्तधारी सदस्य विरोधकाला बोलून देत नाहीत हे लोकशाहीला घातक आहे
@sandeshghodke927912 сағат бұрын
Bhaskar sir jadhav ❤❤❤❤❤
@bhagwantrangole39311 сағат бұрын
राजपाल नी आदेश न देता स्थापन करण्यात आलेले सरकार हे घटना बाह्य आहे.
@DeepakGurav-h6o12 сағат бұрын
माननीय श्री भास्कर जाधव साहेब जिंदाबाद...
@vinodgarmale145715 сағат бұрын
उठ सूट सत्ताधारी पक्षाची आमदार उठून विरोधी लोकांचे आवाज दाबण्याचा प्रयनता चालू आहे. कुठे नेवून ठेवणार माझा महाराष्ट्र. काय चालू आहे अधिवेशनत. लोकांच्या पैशाचा उपवयव करीत आहेत.
@VikasSawant-ts4bt14 сағат бұрын
Very good👍👍👍👍👍👍👍
@rohitnimase501613 сағат бұрын
एक गोष्ट लक्षात येत नाही, सर्व कॉमेंट्स विरोधी पक्षाच्या बाजूने तरीही या सरकारला बहुमत कसे मिळाले हे समजत नाही
@AsmitaGawdhe12 сағат бұрын
Ha mala pn prshn ahe
@TatyasahebMeshram15 сағат бұрын
सरकारच्या बाजूने बोलणारे योग्य भुमिका मांडतात असे मानता येणार नाही
@bhujangraomarkad820911 сағат бұрын
भासकरासाहेब.खरा.शिवसैनिक
@balasahebbhangare959317 сағат бұрын
विखे पाटील जनतेचे बहुमत नाही विराम घोटाळ्याचा बहुमत आहे तेव्हा तुम्ही सुद्धा जनतेचे प्रश्न मांडू द्या
@dilipkarpe469913 сағат бұрын
विरोधी पक्षनेते भास्कर जाधव साहेब 💪
@JayHindmedia17 сағат бұрын
राज्यपाल हा काही पद नाही, भाज्यपाल आहे आता 😅
@DhanajiKolhe12 сағат бұрын
खरं आहे साहेब
@VasudeoPawar-we8iq15 сағат бұрын
वा रे वा वाघा
@sanjaypralhadborude.323515 сағат бұрын
Jadhav Saheb
@bhaskargadkari581913 сағат бұрын
ऑल इन वन म्हणजे भास्करराव खरोखर अगदी मुध्ये सुद बोलणं
@abwasnik13 сағат бұрын
राज पाल भाजई पाल्याच्या बाजारातील अडत्या ची भूमिका जशी, तशी! 😢 गरीमा नाही म्हणतात जाधव साहेब!!! आणि त्यांचे शब्द रेकॉर्ड वरून काढून टाकले म्हनता, नंतर तपासून काढून टाकणार म्हणतात, वा!!! वा!!!