उद्धव ठाकरे जिंदाबाद🚩 भावी गृहमंत्री भास्करराव जादव साहेब 💯💪🚩🚩🚩
@mohanshinde61437 күн бұрын
जय महाराष्ट्र, केवळ महाविकास आघाडी जिंकणार
@avinashpatil67245 күн бұрын
Dear Bhaskar Rao Your Speech is inspiring & Shivsena Uddhav Balasaheb Thakare will definitely CM of Maharashtra and you will be Home Minister of Maharashtra 100 percent.
@hiralalapatil26716 күн бұрын
निष्ठावंत शिवसैनिक जाधव साहेब तुम्ही तुमची तब्येत सांभाळा
@godofliberty36647 күн бұрын
भाजप आता पूर्णपणे "काँग्रेस युक्त" झाला आहे. भाजपकडे त्यांचे स्वतःचे जिंकणारे उमेदवारच नाहीत. भाजप आता IPL क्रिकेट सारखे चांगले खेळाडू खोके देऊन विकत घेते व जिंकायचा प्रयत्न करते.
@ManojThakur-ux3fm5 күн бұрын
Bhaskar bhau Zindabad
@BabanKolekar-s1v2 күн бұрын
100. टक्के आपली जित आहे साहेब आम्ही सोबत आहे साहेब
@vaibhavkokare3795 күн бұрын
कपटी राजकारण्यांनी शिवसेना फोडली,,पण महाराष्ट्रातील तमाम जनता उद्धव साहेब आणि मातोश्री च्या मागे कायम उभी होती आणि यापुढेही राज्यातील जनता कायमच ठाकरे परिवार आणि शिवसेनेच्या मागे कायम उभी राहील
@NetajiPatil-vk1xi6 күн бұрын
जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र साहेब
@sdpatil13306 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@ravindrabamane13564 күн бұрын
Khupch Chan jay Maharana sajay kadam vijay bhav
@godofliberty36647 күн бұрын
मोदींच्या घोषणेनुसार भाजपा "भारताला काँग्रेस मुक्त" करणार म्हणता म्हणता मोदी, शहा, फडणवीस यांना भाजपा स्वताच "काँग्रेस युक्त भाजपा" कधी झाला, हे पण अजूनही त्यांना कळलंच नाही. 😜😀
@balajijadhav97197 күн бұрын
जय महाराष्ट्र
@girishudhane32117 күн бұрын
Great bhaskarsheth ❤
@vivekmayekar38714 күн бұрын
🚩🚩🔥 Mashal 🔥🚩🚩
@shivaniurunkarwaval14556 күн бұрын
आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@kailasmahajan86175 күн бұрын
❤❤
@PriyankaYadav-zs2ei7 күн бұрын
खूप खूप रडवलत भास्कर साहेब,,,,,😢😢😢😢😢 किती सोशिक माणूस,,,,अगदी आईसारखे,,,,महान मातोश्री मिणाताईंसारखे,
@vijaygundaye40805 күн бұрын
हिंदूहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या आशीर्वादाने आम्ही जिंकणारच!
@madaswamythevar5327 күн бұрын
UBT🚩🚩🚩
@girishudhane32117 күн бұрын
उद्धव साहेब काहीही करा पण ह्या कट्टर वाघाला जपा …भास्करराव …कट्टर सैनिक
@santoshsapte95885 күн бұрын
भास्कर जी साहेब रोख ठोक चीर फाड करणारे कट्टर निष्ठावंत मावळे जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब खूपच छान लाजवाब भाषण केले नाही तर ते करताच आहात मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन मैदानी तोफ धडाडणार महाविकास आगाडी यणार 101% टक्के हे मात्र नक्की ओन्ली वन उद्धव जी साहेब ठाकरे नो कलंकित संस्कार हिन राजकारणी कमळी बाय आणि गद्दार निष्ठा टोळी जय शिवराय जय महाराष्ट्र
@manikraophopse57915 күн бұрын
भावी ग्रह मंत्री भास्करराव
@namdeotulsankar65625 күн бұрын
Bhaskar sahebana Home Minister kelech pahije. chun chun ke badala ghetil. Jay Maharashtra.
@Starmcgm3 күн бұрын
आमदारांच्या घरापासून पुढे सैनिकांचे गाव असलेल्या शिवतर गावात रिकामा मोबाईल टॉवर बांधून ठेवलंय ,गावात आजही रेंज नाही हे यांचे विकासकाम 😂😂😂😂😂
@marutigadage77664 күн бұрын
गडदरणा मातीत गाडा फक्त मशाल भगव्याची शान वाढवा
@SandipBandagale-p7s3 күн бұрын
Vidhan sabha bhavi aamadar yogesh kadam sahebcha yat shankacha nahi
@hasinadalvi46285 күн бұрын
Saheb Jo Bhi Bjp Me Jata Hai Wo Chor Hi Hai Bjp Ne Jnta Ko Lutliya Hai Ye Jnta Ko Smzhna Jruri Hai Bjp Ko Vote Nhi Dena Vrna Avr Halt Khrab Hogi Ye Jnta Ko Smzhna Jruri hai