हे राजकीय लोक 1760 पक्ष बदलतील मात्र समाजसेवा काही सोडायचं नाव घेणार नाहीत😂😂😂
@HausareSujitАй бұрын
Srijaya tai fix amdar bhokar vidhansabha
@BHARATJAGTAP-tj5pmАй бұрын
आदर्श मेला
@nitinpatewar9678Ай бұрын
Dada na kadhi BJP kadhi Congress che vichar pattat....
@datta_lipneАй бұрын
च्यायला तुमच चांगल आहे इकडून नाही तर तिकडून पण पद कायम आपल्या कडेच आधी तर या नांदेड च्या मतदारांना टाईम लावून रिंगणात घेतल पाहिजे
@Visuvhale-t9jАй бұрын
😅😅 कुठ तरी येका जागी थांबा आता 😅
@jawaharbhakkad7675Ай бұрын
परत बिजेपीमध्ये जाणार
@yogeshkondawar5266Ай бұрын
अभी नंदन
@anandahanmante4037Ай бұрын
स्वार्था साठी काँगेस मध्ये प्रवेश केला तूम्ही सुनेला तिकिट भेटाव म्हणून आज पर्यन्त विकास कधि केला नाहि पण या पक्षातून त्या पक्षात जावून हेच काम केलं तरी तुमच्या सुनेला लोक पडतील लोकं काय वेडे नाहीत
@kushindargacchegacche8348Ай бұрын
Lokana vede smgtat😅😅
@SanjaySharma-mo1trАй бұрын
डी. पी. सावंत यांनी अजून शारदा भवन शिक्षण संस्थेचा राजीनामा दिलेला नाही ते काल मुंबईला बिन बुलाये माहीमान म्हणून आले होते अशी जोरात चर्चा
@Amolpawar-pg3crАй бұрын
मीडिया जनतेला दाखवते की काँग्रेस हा भाजपच्या विरोधात बोलणारा पक्ष आहे, परंतु काही प्रसंगी काँग्रेस भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीत संधी देतो
@anilmendhe7556Ай бұрын
आया राम गया राम यानाच संधि देनार मग निष्टावानांचे काय?
@PrabhudasBedreАй бұрын
He is d is sardpowar gem king cogres Nana o Ashok chavn all only one but no copmas