तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नव-नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत आहे 👍... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल च्या पाठीशी असुंदे .🥰.... आणि ह्या पुढे आणखी informative व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेल वरून बघायला मिळतील..... धन्यवाद यश पोळ 😊
@SAHILKOLGE Жыл бұрын
Bhau CSMT chya crawford maket che video banva na🙏🏻
@ManjrekarVlogger Жыл бұрын
लवकरच क्रॉफेड मार्केट मधील artificial flower आणि Decoration चा व्हिडिओ बघायला मिळेल..... धन्यवाद 😊
@balvantsalvi9086 Жыл бұрын
200 golden valamushal chahiye
@ManjrekarVlogger Жыл бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ... तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद बळवंतजी साळवी 😊
@rampatel6520 Жыл бұрын
❤😊
@ManjrekarVlogger Жыл бұрын
धन्यवाद 😊
@vinayaramadasi2879 Жыл бұрын
Can we do online order?
@ManjrekarVlogger Жыл бұрын
You can order this online from anywhere in India....thank you Vinaya Ramadasi 😊
@neetakhairnar71852 ай бұрын
मीना वर्क चे हत्ती किंमत किती आहे
@ManjrekarVlogger2 ай бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@MandaGavali-o9f Жыл бұрын
Mobile no patava
@ManjrekarVlogger Жыл бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ....धन्यवाद Manda Gavali 😊