🥰 मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का? आणि आपण सुरु केलेली गणपती series मध्ये तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील मला कंमेंट मध्ये नक्की कळवा 👉... मी ते व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन 🙏
@bharatmemane45206 ай бұрын
खूप छान👌🏻❤
@ManjrekarVlogger6 ай бұрын
😊 धन्यवाद 🌸 मंगल मूर्ती मोरया 🌸
@RamakantSalunkhe-wf3jt5 ай бұрын
आमला दागिने पाहिजेत
@ManjrekarVlogger5 ай бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@nknnnn49776 ай бұрын
खुप महाग आहेत. आणि हा दुकानदार मराठी नाही. आपल्या लोकांची अनेक दुकाने आहेत जिथे स्वस्त वस्तू मिळतात.
@Kanya563276 ай бұрын
इथे मराठी अमराठी चां काय संबंध
@Kanya563276 ай бұрын
पुण्यात बघा मराठी दुकानदार ग्राहकांशी कसे वागतात.
@laxmi61536 ай бұрын
He ekdam barobar😂
@Vipin-tm8sb5 ай бұрын
Ganpati bappa fakt Marathi lokancha aahe ka?
@shree_memane6 ай бұрын
Ganpati bappa morya❤️✨
@ManjrekarVlogger6 ай бұрын
🌸 मंगल मूर्ती मोरया 🌸
@pratikchaure92326 ай бұрын
Gauri mahalaxmi che vlog banva plz
@ManjrekarVlogger6 ай бұрын
धन्यवाद .🥰.. गौरी गणपतीचे व्हिडिओ लवकरच आपल्या भेटीला येतील
@pratikchaure92326 ай бұрын
@@ManjrekarVlogger 😁🤩
@janhvidhuri96666 ай бұрын
Khoop sunder ani saglye dagine agdi premane apulkine dakhvtat