याजसाठी केला होता अट्टाहास...🙏 खूप दिवसानंतर बाबांचे ज्ञानामृत प्रत्यक्ष प्राशन करण्याचा योग आला होता..... असेच योग पुढेही येत राहो ❤... हीच माऊली चरणी प्रार्थना 👏
@atharvmanolkar4437Күн бұрын
पुर्ण महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी व कीर्तन प्रवचन खूप सुंदर निरुपण करता.
@atulshinde94204 сағат бұрын
बरीच कीर्तने ऐकली पण नामदेव शात्री चे समाजप्रबोधन फार सुंदर ❤