भव्यदिव्य राज्यस्तरीय जाखडी नृत्य स्पर्धा २०२३ धुत्रोली मंडणगड

  Рет қаралды 24,654

Kokankar anket

Kokankar anket

Күн бұрын

Пікірлер: 17
@vasantbhoir3033
@vasantbhoir3033 Жыл бұрын
अतीशय सुंदर जाखडी नृत्य गावक र्याना मानाचा मुजरा
@Anketpandhare
@Anketpandhare Жыл бұрын
लोककला जपावी तर अशी वयस्कर मंडळी खूप भारी नाचली अश्या लोकांमुळेच आपल्या कोंकणातील लोककला जिवंत आहेत,👌👌👌👌👌खूप छान उरसघर मंडळी....
@yogeshdhepe5804
@yogeshdhepe5804 Жыл бұрын
दादा बरोबर बोलताय पण काही मंडळी अश्याच कार्यक्रमा मध्ये राजकारण करून जे लोक कला जोपसतात त्यांना खुटण्याचा काम करीतात
@yogeshdhepe5804
@yogeshdhepe5804 Жыл бұрын
उसरघर मंडळाचे नाच आवडल्या बद्दल धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilkadam9716
@anilkadam9716 Жыл бұрын
फारच सुरेख नाच सर्व कलाकारांचे आभीनंदन आणि शुभेच्छा.❤
@subhashnagarkar1399
@subhashnagarkar1399 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन उसरघर च्या कलावंताचे आणि त्यांना घडवणारे आदरणीय वस्ताद यांना शाहिरी मानाचा मुजरा -शाहीर सुभाष नगरकर भवानी नडगाव
@omkargavade4967
@omkargavade4967 Жыл бұрын
एक सुंदर काम करतोय तू दादा असेच कोकणातील नवनवीन विडीओ टाकत जा जेणेकरून कोकणातील ही कलावंत आपली कला दाखवेल ती सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचली पाहिजे आणि ती तू या तूझ्या यु ट्युबच्या माध्यमातून दाखवतो 👍
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Phar vashbhusha chha keli aahe aavadali kokan maza kalakrutincha Raja jay maharashtra om Ram Krushna Hari
@priyankarewale1735
@priyankarewale1735 Жыл бұрын
कलेला,माझा,मानाचा,मुजरा,प्रकाश, रेवाले,दापोली
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl Жыл бұрын
सादरीकरणाचा पाहिला नाच त्यापुढील नाचतील एकसुत्रीपणा एकदम छान.
@nareshdhanawade388
@nareshdhanawade388 Жыл бұрын
खूप छान बुवा 👍
@sameerpawar4736
@sameerpawar4736 11 ай бұрын
खूप सुंदर
@ShubhamBhoravkar
@ShubhamBhoravkar Жыл бұрын
❤👌🏻
@sitaramsawadkar2265
@sitaramsawadkar2265 Жыл бұрын
Aajun video pathav bhava
@lifegraph.
@lifegraph. Жыл бұрын
कार्यक्रम म्हणून खूप सुंदर होत... पण राज्यस्तरीय स्पर्धेच स्वरूप नव्हतं ...
@ganeshbhosale1422
@ganeshbhosale1422 Жыл бұрын
स्पर्धेमध्ये अजून नाच झाले, त्यांचे विडिओ असतील तर टाक....
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 82 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН