माऊली फार छान ,मन भरून येत कितीही वेळा ऐकलं तरी ऐकतच राहावं असं वाटतं,सर्व टीम छान आहे,सर्वांचेच आभार
@sachinkudalkarofficial2 жыл бұрын
सर आपलं प्रत्येक गाणं..... आम्हाला शिकवते, जगवते..... सदैव असेच गात रहा, स्वामी हो तुमच्या आवजातील सूर भक्तीचा भावनिष्ठ आहे‼️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bl79552 жыл бұрын
खरच देव आणि भक्तामधील काय आर्तता असते हे दादा तुमच्या भावदर्शी गायनातून जाणवते 🥺 अतिशय सुंदर 😍💓 हृदययाला छेदणारे गायन 🚩❤🙏
@karantile82602 жыл бұрын
दोन वर्ष झाले वारी कोरोना मुळे बंद होती वारकऱ्यांना जी भेटीची आस लागली होती ती तुमच्या गायनातून दिसते दादा ❤️❤️ धन्यवाद हा अभंग सादर केल्याबद्दल 🙏🙏🙏
@anjalikadam30512 жыл бұрын
वा परमेश्वरला अवडेल असे सुंदर गायन
@Sachinbidwe9212 жыл бұрын
माऊली डोळे भरून आले 🙏🏻
@व्यंकटेशराणे2 жыл бұрын
आपल्या सर्वांच्याच लाडक्या लतादीदींच्या मूळ गायनातील आर्ततेला अगदी परिपूर्ण न्याय दिलाय आपण आदरणीय नागेशजी माऊली ! संपूर्ण सहका-यांची अप्रतिम साथसंगत ! मन आनंदून गेलंय !! 🙏🚩 रामकृष्ण हरि 🚩🙏
@saurabhjankar60124 ай бұрын
हृदयाला स्पर्श झालं साक्षात तुकाराम महाराजांचे दर्शन झालं ❤❤
अप्रतिम 🙏 नागेश दादा प्रत्येक वारकऱ्याला गहिवरून आणणारे सादरीकरण
@vitthalmaharajrathod2287 Жыл бұрын
नागेशजी आपल्या गाण्यात शब्दातीत आनंद आहे, गुरुकृपा आणि भगवत्कृपेचा हा प्रभाव आहे. आपला स्वर असाच प्रवाहित राहो... राम कृष्ण हरि
@rohidasmate2 жыл бұрын
खूपच अप्रतिम गायले आहे आणि महत्वाचं तुमच्या साथीदारांचा संयम शेवटपर्यंत लय वाढू दिला नाही आणि वादनात अजिबात गडबड नाही पुत्राचे विजय पिता संतोषत जाय ते म्हणजे दासोपंत स्वामी यांचे चिरंजीव आहेत आणि सर्व स्टीम सर्वच खूप छान आहे
@maheshghodekar17512 жыл бұрын
ईश्वर भेटी चा भाव आणि तिव्रता जी तुकाराम महाराजांच्या त निर्माण झाली होती त्यावेळी हा अभंग त्यांच्या रुधयातु निघाला त्यांचा भाव तुमच्या आवाजातुन व्यक्त होतो दादा खुप सुंदर धंन्यवाद
@rajujadhav61523 ай бұрын
शांत स्वरबद्ध स्वरावर प्रभुत्व शब्दावर भार देऊन गायलेला अभंग ऐकून मन मंत्रमुग्ध होऊन गेले
@bhartiy633924 күн бұрын
Apratim, ....pt nagesh ji... Ati karnpriy
@godgiftgod38482 жыл бұрын
अप्रतिम नागेश दादा खूप खूप खूप छान रोहन दादा सिद्धु दादा क्या बात है 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@Rk-mp9qo2 жыл бұрын
तुमच्या स्वरातील आस तुमच्या गायानातून झळकत आहे. दादा खुपचं सुंदर गायन केलं तुम्ही.
@Rk-mp9qo2 жыл бұрын
दादा तुमचं गायन मला खुप आवडतं , माझी ऐक इच्छा आहे की, तुमचं गायन साक्षात तुमच्या समोर बसून ऐकावे.
@maheshidol2 жыл бұрын
व्वा वाह नागेश जी अप्रतिम गायन... 🙏🏻😊🎊🎊
@dasarammutkule8568 Жыл бұрын
भावपूर्ण जीव लावून तुम्ही गायलं आहे वारंवार ऐकत राहावे असे वाटते खूप खूप छान आवडलं अप्रतीम जय हरी माऊली
@user-nx6rt8od6r Жыл бұрын
अभंगातली आर्तता आपल्या गायनात शंभर टक्के व्यक्त झाली आहे. संजय तांबे.
@shubhamkale46312 жыл бұрын
दादा......तुमच्या अवाजा मधे अभंगाला आणखी जास्त गोडी आली..!🙏😊🙏🥰🙏
@meerapatil9743 Жыл бұрын
खूप आर्त स्वर ,देव भेटायला आल्याशिवाय राहणार नाही.💐👌👍
@kapilsangodkar2844 Жыл бұрын
अप्रतिमच, तेवढीच अप्रतिम साथ,स्वर्गीय सुखाचा आनंद दुसरा शब्द नाही👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐👍
@santoshnandoskar35752 жыл бұрын
मला भावलेली भावपुर्ण गायकी , God bless you Nageshji
@KESHAVGAWANDE-v2e6 ай бұрын
मला फारसं माहिती नाही पण, बहुधा तुमचे जेव्हढे अभंग गायन ऐकले तेव्हढे सर्व भजनी ठेक्या मध्ये च ,,,,,आम्हाला शिकायला पण मदत होत आहे,,,,,,धन्यवाद दादा
@vivekkadampatil5662 жыл бұрын
दादा खरच खुप खुप सुंदर भेटी लागे जिवा लागलिसी आस म्हंजे काय हे मला हे अभंगातुन खरा आर्थ कळाला अभंगातला ऐक ऐक शब्द गायलेला मनाला स्पर्श करतोय .....🙏👏🌺🙇
खूपच सुंदर माऊली मन मोहून टाकलं खूपच गोड 👌👌👌👌👌👌👌👌👌
@bhalchandrapatil66652 жыл бұрын
khup sundar aawaj gayan tayarich ghayan khup aashirwad ankin khup unchi ghe khup aashirwad nageshsir adv b g patil latur
@shyamthoreofficial13472 жыл бұрын
सकाळ पासून 10 वेळेस ऐकला हा अभंग सर च्या सूरा मध्ये खूप छान सर ....👌👌👌👌 gbu...💐😊
@madhurikale37954 ай бұрын
अतिशय सुंदर.... मनापासून गायले आहात तुम्ही....🙏🙏🙏
@PROVIVEK7892 жыл бұрын
Kay gaata sir tumi aprtim 👌👌
@BabasahebNagre-zs8ur4 ай бұрын
अप्रतिम दादा
@Krushhnabhosale8 ай бұрын
सुंदर सुंदर सुंदर......खूप सुंदर...आपलं शास्त्रीय संगीत किती सुंदर सजवत ना..अभंगाना, डोळेच भरून येतात इतकं सुंदर किती ते प्रेम किती भक्ती वा..वा वा... खूप सुंदर..!!! नागेश महाराज मला वाटायचं पं. भीमसेनजी जोशी गेल्यानंतर आत्ता तसे अभंग ऐकायला मिळणार नाहीत..लता मंगेशकर गानदेवता ही गेल्या त्याची मनाला खूप हळहळ होती...पण जेव्हा तुमचा अभंग ऐकला तेव्हा म्हणलं नाही..आमच्या पिढीतही पं. भीमसेन जोशी आहेत..फक्त नागेश महाराज नावाने...खूप खूप धन्यवाद..!!!❣️❣️❣️
@ajaysarode2739 Жыл бұрын
फार सुंदर गुरूजी
@mahadevbhosale37545 ай бұрын
AAtishay Sunder.Thaya gane hurdayasharshi Latadidichi Athawan Hote.Agebadho My Brother.
@KESHAVGAWANDE-v2e6 ай бұрын
राम कृष्ण हरी ....दादा अगदी मंत्र मुग्ध होऊन जावे तुमच्या गायनाने
@balugosavi88074 ай бұрын
गजब
@kundanborse88662 жыл бұрын
राम कृष्ण हरि दादा...खुप गोड.. तुमच्या आवाजावर वारकऱ्यांचे संस्कार आहेत. ∆ पंढरीचा वारकरी ∆ कुंदन महाराज बोरसे ..
@RajRajkumar-f9u4 ай бұрын
Ahaa wahh ❤
@abhaysawant57069 ай бұрын
व्वा.. फार छान भक्तीगीत, सुंदर गायले आहे
@PRANAYREDKAR2 жыл бұрын
खूप सुंदर आवाज💕मन तृप होते हा आवाज ऐकून 💕भेटी लागे जीवा💕
@mukundgodase42082 жыл бұрын
अप्रतिम आणि फक्त अप्रतिम दादा .... 🙏
@rakeshjagtap7620 Жыл бұрын
Mast sir 👌👌
@mayurraskar16282 жыл бұрын
अश्या गायनामुळे परमर्थाची ओढ लागते खरच हृदय भरुण येते ❤️
@shriramankushe9404 Жыл бұрын
खुप छान सुंदर आवाज 👌👌 व ठेवण पण भारी good singing
@mangeshkasar91747 ай бұрын
Very Blissful Singing....Vithhala Tu Maybapa..
@padminsabde43232 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम अभंग गायला नागेश 🙏🙏
@somanathsontakke9364 Жыл бұрын
खरोखरच माऊली तुमचा आवाज आणि साथ संगत तितकीच जबरदस्त एकदम सुपर धन्यवाद 🙏🙏❤❤❤❤❤💞💕💕💕💕
@somnathbhavari5312 Жыл бұрын
🙏🤗गुरुजी खुप सुंदर मन प्रसंन झालं.❤
@PROVIVEK7892 жыл бұрын
Khup chan 🙏🙏🙏🙏
@roshanmandlik7747 Жыл бұрын
सुरवात अप्रतिम... 👌💯✨️💫... राम कृष्ण हरी.... माऊली...🙏🚩
@shyamthoreofficial1347 Жыл бұрын
Tooddd nahii hya scale madhe yevdhya slow motion madhe khup chan sir❤️❤️❤️🥳🥳🥳🥳
Awaaza cha apratim lagaav. Aakara madhle bhaav angala kaata antat!! Nageshji, gayiki madhna apan aaplya gurujin chi zalak deun hi swata chi olakh thevli ahe.
@kishornanda62 жыл бұрын
अप्रतिम भेटीची आस आर्तता आवाजातून प्रतीत होते
@vishalbkale21 Жыл бұрын
Classic 👌❤️
@ankushkhating35112 жыл бұрын
खूप छान दादा
@kailaslaigude1142 Жыл бұрын
एक नंबर
@Saregamapa-d5c2 жыл бұрын
Kay gaylat dada mantrmugdh karnara ha rag Ani tyat tumchya aawajachi hi jadu wa wa Ani ha khas karun tabla khup chan vajavla sarv klakar mandali khup khup abhar ha swar ras tumhi asach prexekanna pajat raha
@Virparth Жыл бұрын
🙏🏻🚩रामकृष्ण हरी 🚩🙏🏻
@Milindrlingayat2 жыл бұрын
राम कृष्ण हरी ,🙏🙏🙏🙏🙏 खूप छान दादा
@godse7479 Жыл бұрын
नागेश दादा खूप गोड शब्द अपुरे पडतात आपलं वर्णन करताना
@ekakhiladimaharathi54452 жыл бұрын
Super vadan
@somnathmbhalerao87352 жыл бұрын
दादा तुमचं गायन ऐकताना देहभान हरपून जाते
@nareshpatil57712 жыл бұрын
अप्रतिम खूप खूप छान 👌👌👌
@bibhishandhale91292 жыл бұрын
आपल्या गायनातुन भगवंत भेटीची तिवरता प्रगट होते धन्यवाद
@anuradhathakur37332 жыл бұрын
खूप सुंदर गायले छान
@sidmore2211 Жыл бұрын
Apratim mauli 🙏
@vishwassatam49792 жыл бұрын
माऊली खूपच सुंदर !
@lalitkumarsangale64792 жыл бұрын
खुप गोड आवाज दादा तुमचा शतशः प्रणाम 🙏🙏😊
@s.k.13002 жыл бұрын
सर् काय गायलात, अंगावर शहारे आले. मन भरून आले.
@नाथभजनीमंडळअलका Жыл бұрын
Very nice 👌👍🙏
@pakhwajkalpeshshingole8062 жыл бұрын
खूप सुंदर दादा ..राम कृष्ण हरी 🙏🏻
@umagadhe82252 жыл бұрын
मी पन गायचा प्रयत्न करेंल तुमचा आवाज ऐकतच राहाव आस वाटतं
@mauligejage82942 жыл бұрын
नागेश दादा तुमच्या गळात साक्षात सरस्वती आहे
@theallindianews90702 жыл бұрын
Khup.hcan.aavaj.aahe.sar.tumahca
@pixelrecordingstudio4 ай бұрын
GURUJI
@rupeshmirajgaonkar50672 жыл бұрын
Khupach sundar awaj ahe..... Maan mantra mukt hota....
@vaibhavingole18962 жыл бұрын
वा नागेश दादा 🔥😍 अप्रतिम साथसंगत🔥🔥🔥
@sidmore2211 Жыл бұрын
Tabalji far sundar,,,vilambit laya continue karne sope nahi 🙏
@MrRbsp20082 жыл бұрын
Rohan mast vajavala tabla
@santoshsutar2539 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम
@saurabhdeshmukh61062 жыл бұрын
जय गुरुदेव🙏🙏🎶
@madhukarambade2570 Жыл бұрын
काय बा मनुष्य ౹ अल्पसे आयुष्य ౹ प्रमादे भविष्य ౹ भ्रष्टवितो ॥ १ ॥ देहसुखासाठी ౹ करी आटाआटी ౹ मोडी परिपाटी ౹ भक्तीची हा ॥ २ ॥ भक्तिवाचोनिया ౹ होणे ना उद्धार ౹ सत्य हे त्रिवार ౹ का भुलतो ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ नच राहणार ౹ देह हा जाणार ౹ करी भक्ति ॥ ४ ॥
@subrayabhat26672 жыл бұрын
superb rendition. till now I have heard may b 100 times , tht too in just 4 days. wow singing